Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Old vs New Tax Regime: जुन्या आणि नवीन आयकर प्रणालीत काय बदल आहेत? जाणून घ्या

Old vs New Tax Regime: सध्या देशात जुनी आणि नवीन अशा दोन्ही कर प्रणाली अस्तित्वात आहेत. लोकांना त्यांच्या सोयीनुसार कर भरण्याची मुभा सरकारने दिली आहे. त्यामुळे कर भरण्यापूर्वी या दोन्ही कर पद्धतींची माहिती करून घ्या.

Read More

Indian Railway: ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात पुन्हा मिळणार सवलती, रेल्वेमंत्र्यांनी दिले स्पष्ट संकेत

Indian Railways Latest News: रेल्वे बोर्डाने सांगितले की ते ज्येष्ठ नागरिकांच्या भाड्यात सवलत देण्याची योजना आखत आहेत. रेल्वे प्रशासन अजूनही या विषयावर विचार करत आहे, येत्या काळात रेल्वे प्रशासना आपल्या नियमांमध्ये काही बदल करू शकते. त्यावर सध्या स्थायी समिती विचार करत आहे.

Read More

PM Modi's Jacket : पंतप्रधान मोदींचे जॅकेट फेकलेल्या बाटलीपासून आहे बनलेले, जाणून घ्या किंमत

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी बेंगळुरूमध्ये भारत ऊर्जा सप्ताहाचा (India Energy Week) शुभारंभ केला. यावेळी इंडियन ऑइलने त्यांना प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून तयार केलेले जॅकेट भेट दिले. हे जॅकेट कसे बनवण्यात येते? आणि त्याची किंमत आज आपण पाहूया.

Read More

NHAI InvIT Bonds: रस्ते वाहतूक मंत्रालय NHAI बॉण्डद्वारे गुंतवणूकदारांना 8.50 टक्के व्याज देणार

NHAI InvIT Bonds: नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडियाच्या बॉण्डसमध्ये पगारदारव्यक्ती, मध्यमवर्गीय आणि निवृत्तीवेतनधारक यामध्ये गुंतवणूक करू शकतात. या बॉण्डद्वारे गुंतवणूकदारांना मुदत ठेवींच्या तुलनेत अधिक व्याज दिले जाणार आहे.

Read More

आनंदाची बातमी! PwC कंपनी 30 हजार नोकरभरती करणार

अनेक कंपन्यांकडून कर्मचारी कपात केली जात असताना एक आनंदाची बातमी जॉबच्या शोधात असणाऱ्यांसाठी आहे. PwC या कंपनीने भारतामध्ये 30 हजार नोकरभरती करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे भारतातील मेट्रो शहरांमध्ये कार्यालये आहेत. फायनान्शिअल सर्व्हिसेस क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे.

Read More

Sensex Opening Bell: बाजाराच्या सुरुवातीच्या ट्रेडमध्येच टाटा स्टील घसरला

Sensex Opening Bell: बाजाराच्या सुरुवातीच्या कालावधीतच टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये घट बघायला मिळाली. बाजाराच्या धातूच्या किमतीत घसरण दिसून येत आहे.

Read More

Inflation in Turkey : टर्कीत महागाई 600 टक्क्यांनी वाढली!

आधीच महागाईने हैराण असलेल्या टर्कीमधील जनता आणि सरकारचे विनाशकारी भूकंपाने कंबरडे मोडले आहे. तेथील (Inflation in Turkey) महागाई 600 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

Read More

Air India : आता एअर इंडिया ‘या’ सरकारी बँकांकडून 18000 कोटींचे कर्ज घेणार!

टाटा समूहाने (TATA Group) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून आणखी एक वर्षासाठी कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कर्जातून घेतलेल्या पैशांचा उपयोग एअर इंडिया (Air India) कशासाठी करणार? ते पाहूया.

Read More

Maha Teachers Pay Hike: शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

नव्या शासननिर्णयानुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावर शिकवणाऱ्या शिक्षण सेवकास प्रति महिना 16 हजार रुपये, माध्यमिक स्तरावर शिकवणाऱ्या शिक्षण सेवकास 18 हजार रुपये तर उच्च माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयात शिकवणाऱ्या सेवकास प्रति महिना 20 हजार रुपये इतके मानधन मिळणार आहे.

Read More

Indian Energy Week: देशात E-20 पेट्रोलचे पदार्पण, अर्थव्यवस्थेला होणार मोठा फायदा

E-20 Fuel: हरित ऊर्जेच्या क्षेत्रात भारत अनेक प्रयोग करत आहे. याचाच एक भाग म्हणून E-20 पेट्रोलची निर्मिती भारतात सुरु झाली आहे. इंधनदरवाढीचा आणि प्रदूषणाचा त्रास यामुळे कमी होणार आहे. जाणून घ्या काय आहे E-20 पेट्रोल.

Read More

New Tax Regime: 9 लाखांच्या उत्पन्नावर नवीन कर प्रणालीनुसार नेमका किती आयकर द्यावा लागेल?

New Tax Regime: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट जाहीर करताना नवीन आयकर प्रणाली जाहीर केली. बोलताना त्या असंही म्हणाल्या की, 7,00,000 रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न हे करमुक्त असेल. पण, त्यापुढे उत्पन्न असलेल्यांना नेमका किती कर भरावा लागेल? 9 लाखाच्या उत्पन्नावर बसणारा कर नेमका किती? हे आपण इथं समजून घेऊया…

Read More

Gautam Adani: हिंडेनबर्गनंतर एका नव्या वादात अडकलेल्या Karan Adani यांच्याविषयी जाणून घ्या

Hindenburg ने आपला अहवाल जाहीर केल्यानंतर Adani Group समोर अनेक प्रकारची आव्हाने उभी राहिली आहेत. त्यात आता Gautam Adani यांचा मुलगा Karan Adani हेदेखील एका नव्या वादात अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर करण अदानी यांच्याविषयी जाणून घेऊया.

Read More