Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Mira Murati creator of ChatGPT: ChatGPT मागील हा भारतीय चेहरा तुम्हाला माहितेय का?

Mira Murati creator of ChatGPT: ChatGPT नोव्हेंबर 2022 मध्ये लॉन्च करण्यात आले होते आणि ते संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालत आहे. पण चॅटजीपीटीच्या या अफलातून सेवेबाबत तज्ज्ञ सध्या चिंता व्यक्त करत आहेत.

Read More

गुगलला Bard च्या जाहिरातीतील चुकीच्या उत्तरामुळे सहन करावा लागला 100 बिलियन डॉलर्सचा फटका

गुगलने नव्याने बाजारात आणलेल्या बार्ड (Bard) या चॅटबॉटच्या जाहिरातीतील व्हिडिओमध्ये चुकीची माहिती आल्यामुळे आणि गुगलच्या या नवीन प्रोडक्टच्या लॉन्चिंगचा कार्यक्रम ग्राहकांवर प्रभाव न पाडू शकल्यामुळे गुगलची मुख्य कंपनी Alphabet Inc ला दोन दिवसांपूर्वी सुमारे 100 अब्ज डॉलरचे बाजारमूल्य गमवावे लागले.

Read More

GST Composition Scheme: रेस्टॉरंट-हॉटेल किंवा दुकानदारांना GST देण्यापूर्वी बिलावरील 'ही' सूचना नक्की पहा!

GST Rule: कुठेही खरेदी करण्यासाठी किंवा कोणत्याही हॉटेल-रेस्टॉरंटची सेवा घेण्यासाठी तुम्हाला वस्तू आणि सेवा कर (Goods and Serices Tax) भरावा लागेलच हे गरजेचे नाही. यासाठी ग्राहकांना बिल भरण्यापूर्वी त्यावर छापलेल्या टॅक्सची माहिती तपासून घ्यायला हवी.

Read More

US Visa New Rules : अमेरिकन व्हिसा मिळवणं झालं सोपं, काय आहेत नवीन नियम?

नवीन अमेरिकन व्हिसा मिळवण्यासाठी सध्या किमान 500 दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. आणि त्यामुळे यंत्रणाही ताणलेली आहे. व्हिसा प्रक्रिया आता थोडी सुटसुटीत व्हावी असा अमेरिकन दूतावासाचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी भारतातल्या अमेरिकन दूतावासाने आता नियमांत काही बदल केले आहेत.

Read More

Travel Loan: ट्रॅव्हल लोन मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत? जाणून घ्या

SUMMERY: तुम्हालाही फिरायला जायला आवडत असेल, तर सध्या बँका पर्यटनासाठी कर्ज उपलब्ध करून देत आहेत. हे कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोर (Cibil Score) किती असावा, कोणती कागदपत्रं गरजेची आहेत, पात्रता निकष काय, इत्यादी गोष्टी जाणून घ्या.

Read More

Toll Plaza 10 Second Rule: फास्टॅग स्कॅनसाठी 10 सेकंदापेक्षा अधिक वेळ लागला तर करा टोल फ्री प्रवास!

Toll Plaza 10 Second Rule: टोल नाक्यावर तुम्हांला फास्टॅग स्कॅनसाठी 10 सेकंदापेक्षा अधिक वेळ वाट पहावी लागत असेल तर तुम्ही एक पैसा देखील न देता टोल नाक्यावरून प्रवास करू शकता! कसे ते जाणून घ्या.

Read More

Travel Loan: आता पर्यटनासाठीही बँका देतात ‘हे’ कर्ज

SUMMARY: मोजकी कागदपत्रं आणि तगडा सिबिल स्कोर असेल तर तुम्हीही ट्रॅव्हल लोन सहज घेऊ शकता आणि तुमच्या स्वप्नातील ड्रीम टूरला नक्कीच जाऊ शकता. कोणत्या बँका हे कर्ज देतात? तुम्हाला ते मिळू शकेल का, जाणून घेऊया…

Read More

Ring Metro Cost: देशातील पहिल्या रिंग मेट्रो लाईनचा खर्च वाढला!

Ring Metro Cost: मेट्रोने प्रवास (Metro Travel) करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशात पहिली रिंग मेट्रो लाईन (First Ring Metro Line in the Country) सुरु होणार आहे. ही रिंग मेट्रो लाईन कुठे धावणार? ते आपण पाहुया.

Read More

Lottery Jackpot : लॉटरीत जिंकलेले करोडो रुपये ‘या’ आज्जीबाईंनी का नाकारले?

एका महिलेनं देशातली सगळ्यात मोठी लॉटरी जिंकली. तिला लॉटरी कंपनीने दिवसभर हे सांगण्यासाठी फोन केले. महिलेनं फोन तर उचलले. पण, पैसे घ्यायलाच नकार दिला. 24 तासांनंतर महिलेनं लॉटरीवाल्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. असं का केलं आज्जीबाईंनी?

Read More

New leave encashment rule: खाजगी कर्मचार्‍यांच्या रजा रोखीकरणाबाबत नवीन नियम काय सांगतो? जाणून घ्या

New leave encashment rule: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रजा रोखीकरणावरील (Leave Encashment) कर सवलत 3 लाखांवरून 25 लाखांपर्यंत वाढवली आहे. यामुळे खाजगी कर्मचाऱ्यांना याचा फायदा कसा होणार, हे समजून घ्या.

Read More

WhatsApp : ट्रेन वेळेवर येईल की उशीर होईल? व्हॉट्सअॅपवर तपासा

ट्रेनची रनिंग स्टेटस जाणून घेण्यासाठी आपण इंटरनेटद्वारे पीएनआर द्वारे माहिती मिळवतो. पण अनेक वेळा योग्य माहिती उपलब्ध होत नाही. परंतु आता आपल्याला याची गरज भासणार नाही. व्हॉट्सॅपमुळे (Whatsapp) हे शक्य झाले आहे.

Read More

Tech Layoffs: बापरे! Artificial Intelligence तंत्रज्ञान वापरून आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची कपात, चिंता आणखी वाढणार

वर्कफोर्स प्रोडक्टिविटी स्कोरच्या (Workforce Productivity Score) वाढत्या लोकप्रियतेसह, कामगारांचे ट्रॅकिंग देखील शक्य होत आहे. आता तर AI कर्मचाऱ्यांच्या कीबोर्डच्या प्रत्येक स्ट्रोकवर आणि माउसच्या क्लिकवर लक्ष ठेवण्यासाठी सक्रिय केले जात आहेत आणि त्यांच्या प्रोडक्टिविटीच्या म्हणजेच उत्पादकतेच्या आधारावर त्यांना कर्मचारी कपातीच्या यादीमध्ये समाविष्ट करू शकतात.

Read More