Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Amravati Cotton Fraud: कापूस खरेदीत शेतकऱ्यांची 50 लाखांची फसवणूक, पांढऱ्या सोन्याची झाली माती..

Amravati Cotton Fraud: कापसाला जास्त भाव देण्याच्या बहाण्याने तीन व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची 50 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांमध्ये धारणी तालुक्यातील शेतकरीही आहेत. जाणून घेऊया सविस्तर..

Read More

Alcohol Consumers in India: ब्रिटनमधील स्कॉच, व्हीस्कीला भारतात मोठी मागणी, महसुलात मोठी वाढ

Scotch Whisky Market in India: भारताने गेल्या वर्षी स्कॉच व्हिस्कीच्या 700 मिलीच्या 219 दशलक्ष बाटल्या आयात केल्या आहेत, तर फ्रान्सने 205 दशलक्ष बाटल्या आयात केल्या आहेत. भारतात, साधारण बोली भाषेत 700 मिली दारूच्या बाटलीला 'खंबा' म्हणतात. एकेकाळी उच्चभ्रू लोकांसाठी केवळ व्हिस्की आणि स्कॉच असते अशी सामाजिक धारणा होती, परंतु आता सर्वसामान्य लोक या दारूच्या प्रकाराचे सेवन करताना आघाडीवर आहेत.

Read More

Business : अँमेझॉन, फ्लिपकार्टला विना परवाना औषधे विकल्याबद्दल नोटीस

परवान्याशिवाय औषधे ऑनलाइन विकल्याबद्दल ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI - Drugs Controller General of India) ने ई-कॉमर्स कंपनी अँमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट हेल्थ प्लस (Flipkart Health Plus) आणि इतर 20 ऑनलाइन विक्रेत्यांना नोटीस बजावली आहे.

Read More

Vande Bharat Train: देशात 10 ठिकाणाहून ‘वंदे भारत’ ट्रेन सुरु, जाणून घ्या खास माहिती

Vande Bharat Express: ​​प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच त्यांच्या मुंबई भेटीदरम्यान भारतातील दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी मुंबई-साईनगर शिर्डी आणि मुंबई-सोलापूर दरम्यानच्या सेमी-हायस्पीड ट्रेन सेवेला हिरवा झेंडा दाखवला आहे.

Read More

Bigg Boss 16: बिग बॉस 16 चा विजेता ठरला MC Stan! जाणून घ्या आतापर्यंतच्या विजेत्यांना मिळालेली बक्षिसाची रक्कम!

MC Stan:बिग बॉसच्या घरात राहायची इच्छा नाही असं म्हणणारा स्टॅन आता विजेता बनलाय.बिग बॉसच्या (Bigg Boss Season 16) घरामध्ये राहण्यास स्टॅन योग्य नाही असे त्याचे सहस्पर्धक म्हणत होते. MC Stan हा शो जिंकण्याच्या रेसमध्ये टिकू शकणार नाही असे काही स्पर्धकांचे म्हणणे होते. परंतु कार्यक्रमाचा होस्ट असलेल्या सलमान खानने आणि स्वतः बिग बॉसने स्टॅनला गेम खेळण्यासाठी वेळोवेळी प्रेरित केले होते.

Read More

Mira Murati creator of ChatGPT: ChatGPT मागील हा भारतीय चेहरा तुम्हाला माहितेय का?

Mira Murati creator of ChatGPT: ChatGPT नोव्हेंबर 2022 मध्ये लॉन्च करण्यात आले होते आणि ते संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालत आहे. पण चॅटजीपीटीच्या या अफलातून सेवेबाबत तज्ज्ञ सध्या चिंता व्यक्त करत आहेत.

Read More

गुगलला Bard च्या जाहिरातीतील चुकीच्या उत्तरामुळे सहन करावा लागला 100 बिलियन डॉलर्सचा फटका

गुगलने नव्याने बाजारात आणलेल्या बार्ड (Bard) या चॅटबॉटच्या जाहिरातीतील व्हिडिओमध्ये चुकीची माहिती आल्यामुळे आणि गुगलच्या या नवीन प्रोडक्टच्या लॉन्चिंगचा कार्यक्रम ग्राहकांवर प्रभाव न पाडू शकल्यामुळे गुगलची मुख्य कंपनी Alphabet Inc ला दोन दिवसांपूर्वी सुमारे 100 अब्ज डॉलरचे बाजारमूल्य गमवावे लागले.

Read More

GST Composition Scheme: रेस्टॉरंट-हॉटेल किंवा दुकानदारांना GST देण्यापूर्वी बिलावरील 'ही' सूचना नक्की पहा!

GST Rule: कुठेही खरेदी करण्यासाठी किंवा कोणत्याही हॉटेल-रेस्टॉरंटची सेवा घेण्यासाठी तुम्हाला वस्तू आणि सेवा कर (Goods and Serices Tax) भरावा लागेलच हे गरजेचे नाही. यासाठी ग्राहकांना बिल भरण्यापूर्वी त्यावर छापलेल्या टॅक्सची माहिती तपासून घ्यायला हवी.

Read More

US Visa New Rules : अमेरिकन व्हिसा मिळवणं झालं सोपं, काय आहेत नवीन नियम?

नवीन अमेरिकन व्हिसा मिळवण्यासाठी सध्या किमान 500 दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. आणि त्यामुळे यंत्रणाही ताणलेली आहे. व्हिसा प्रक्रिया आता थोडी सुटसुटीत व्हावी असा अमेरिकन दूतावासाचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठी भारतातल्या अमेरिकन दूतावासाने आता नियमांत काही बदल केले आहेत.

Read More

Travel Loan: ट्रॅव्हल लोन मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत? जाणून घ्या

SUMMERY: तुम्हालाही फिरायला जायला आवडत असेल, तर सध्या बँका पर्यटनासाठी कर्ज उपलब्ध करून देत आहेत. हे कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोर (Cibil Score) किती असावा, कोणती कागदपत्रं गरजेची आहेत, पात्रता निकष काय, इत्यादी गोष्टी जाणून घ्या.

Read More

Toll Plaza 10 Second Rule: फास्टॅग स्कॅनसाठी 10 सेकंदापेक्षा अधिक वेळ लागला तर करा टोल फ्री प्रवास!

Toll Plaza 10 Second Rule: टोल नाक्यावर तुम्हांला फास्टॅग स्कॅनसाठी 10 सेकंदापेक्षा अधिक वेळ वाट पहावी लागत असेल तर तुम्ही एक पैसा देखील न देता टोल नाक्यावरून प्रवास करू शकता! कसे ते जाणून घ्या.

Read More

Travel Loan: आता पर्यटनासाठीही बँका देतात ‘हे’ कर्ज

SUMMARY: मोजकी कागदपत्रं आणि तगडा सिबिल स्कोर असेल तर तुम्हीही ट्रॅव्हल लोन सहज घेऊ शकता आणि तुमच्या स्वप्नातील ड्रीम टूरला नक्कीच जाऊ शकता. कोणत्या बँका हे कर्ज देतात? तुम्हाला ते मिळू शकेल का, जाणून घेऊया…

Read More