Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Adani vs Hindenburg: अदानी यांनी उचलले आता ‘हे’ मोठे पाऊल

Hindenburg ने आपला रिसर्च जाहीर केल्यानंतर अदानी यांना रोज नवनव्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यातच आता गौतम अदानी यांनी ही एक मोठी घोषणा केली आहे.

Read More

Pay through EMI: 28 फेब्रुवारीपासून सुरू होणार गौरव गुजरात टूर, टूरचे पैसे इएमआयद्वारे भरता येणार

Pay through EMI: फेब्रुवारी महिन्याच्या 28 तारखेला भारत गौरव ही ट्रेन, गौरवी गुजरात सहलीसाठी निघणार आहे. 8 दिवसांच्या या सहलीत व्हयब्रंट गुजरातचे दर्शन घेता येणार आहे. दिल्ली सफदरजंग स्टेशनपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे, या टूरच्या पॅकेजचे पैसे ईएमआयद्वारे भरता येणार आहे.

Read More

Budget 2023: भारताची संशोधन क्षमता बळकट करण्यासाठी NRF ला बजेटमध्ये 2,000 कोटी रुपये निधी जाहीर

Budget 2023: भारताची संशोधन क्षमता बळकट करण्यासाठी नॅशनल रिसर्च फाउंडेशन (NRF) या नवीन निधी एजन्सीसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 2,000 कोटी रुपयांची तरतूद लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.

Read More

RBI Bank Loan Plan: RBI ने NFIR साठी बनवला मास्टर प्लॅन, आता कर्ज होणार सहज उपलब्ध

RBI Bank Loan Plan: आता बँक कर्ज घेणे पूर्वीपेक्षा सोपे होईल. यासाठी आरबीआय नवीन योजनेवर काम करत आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने राष्ट्रीय वित्तीय माहिती नोंदणी (NFIR) स्थापन करण्यासाठी विधेयकाचा ड्राफ्ट तयार केला आहे.

Read More

Pakistan economic crisis: IMF कडून पाकिस्तानला मदत मिळणे झाले आणखी कठीण, 900 अब्ज वित्तीय तुटीवर घोड अडल

Pakistan economic crisis: आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानसमोरचे प्रश्न बिकट होत चालले आहेत. IMF कडून मिळणाऱ्या मदतीबाबत 900 अब्ज वित्तीय तुटीवर घोड अडल आहे.

Read More

RBI ने Bank Of Baroda सारख्या 3 बँकांवर ठोठावला दंड, जाणून घ्या सविस्तर

Reserve Bank of India: भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील सुप्रसिद्ध मोठ्या बँकेसह (Bank of Baroda) तीन बँकांवर मोठा दंड ठोठावला आहे. बँक ऑफ बडोदामध्ये मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजदरावर हा दंड ठोठावण्यात आला आहे.

Read More

Indian Railways: सामान्य रेल्वे तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही, UTS मोबाइलवरून तिकीट बुक करण्याची सुविधा

Indian Railways General Ticket: तुम्ही देखील अनेकदा ट्रेनमध्ये जनरल तिकीट काढून प्रवास करत असाल तर आता रेल्वेकडून तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आली आहे. देशातील कोट्यवधी प्रवाशांना जनरल ट्रेनचे तिकीट काढण्यासाठी रेल्वेकडून मोठी सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.

Read More

Chinese App Ban: छळवणूक करत असलेल्या 234 चीनी लोन आणि बेटींग अॅप्सवर शासन घालणार बंदी

Chinese App Ban: केंद्र सरकारने डिजिटल कर्जआणि बेटिंग अॅप्सवर बंदी घालण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तब्बल 234 अॅपवर बंदी घालण्यात येणार आहे, त्यासाठीच्या सूचना शासनाने जारी केल्या आहेत. यात एकूण 138 बेटिंग आणि 94 डिजिटल लोन देणाऱ्या अॅप्सवर बंदी घालण्यात येणार आहे. या अॅपविरोधात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारीही केल्या होत्या.

Read More

Adani vs Hindenburg नंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर SEBI काय म्हणतेय ते जाणून घ्या

Adani vs Hindenburg नंतर शेअर बाजारातल्या स्थितीबाबत उलटसुलट चर्चा होत आहेत. या पार्श्वभूमीवर SEBI काय म्हणते ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

Govt Hikes Windfall Tax: देशातून डिझेलची निर्यात महागणार, सरकारने कर वाढवला

Tax on Crude Oil: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पाहता भारत सरकारने देशात उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स (Windfall Tax) वाढवला आहे. यासोबतच भारतातील रिफायनरीमध्ये तयार होणाऱ्या डिझेल आणि एटीएफची निर्यातही महाग झाली आहे.

Read More

PM Kisan FPO Scheme 2023: सरकार देणार शेतकऱ्यांना 15 लाख रुपये, लाभ घेण्यासाठी 'असा' करा अर्ज

PM Kisan FPO Scheme 2023: शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात PM किसान FPO योजना लागू केली आहे. केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संघटनांना (FPO) 15 लाख रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत.

Read More

Adani vs Hindenburg: बाजार स्थैर्यासाठी नियामक एजन्सीनी सतर्क राहण्याच्या निर्मला सीतारामन यांच्या सूचना

Adani vs Hindenburg संघर्षाचा परिणाम शेअर बाजाराच्या स्थैर्यावर देखील होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नियामक एजन्सीना सूचना दिल्या आहेत.

Read More