Sensex Opening Bell: बाजाराच्या सुरुवातीच्या ट्रेडमध्येच टाटा स्टील घसरला
Sensex Opening Bell: बाजाराच्या सुरुवातीच्या कालावधीतच टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये घट बघायला मिळाली. बाजाराच्या धातूच्या किमतीत घसरण दिसून येत आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Sensex Opening Bell: बाजाराच्या सुरुवातीच्या कालावधीतच टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये घट बघायला मिळाली. बाजाराच्या धातूच्या किमतीत घसरण दिसून येत आहे.
Read Moreआधीच महागाईने हैराण असलेल्या टर्कीमधील जनता आणि सरकारचे विनाशकारी भूकंपाने कंबरडे मोडले आहे. तेथील (Inflation in Turkey) महागाई 600 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
Read Moreटाटा समूहाने (TATA Group) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून आणखी एक वर्षासाठी कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कर्जातून घेतलेल्या पैशांचा उपयोग एअर इंडिया (Air India) कशासाठी करणार? ते पाहूया.
Read Moreनव्या शासननिर्णयानुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावर शिकवणाऱ्या शिक्षण सेवकास प्रति महिना 16 हजार रुपये, माध्यमिक स्तरावर शिकवणाऱ्या शिक्षण सेवकास 18 हजार रुपये तर उच्च माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयात शिकवणाऱ्या सेवकास प्रति महिना 20 हजार रुपये इतके मानधन मिळणार आहे.
Read MoreE-20 Fuel: हरित ऊर्जेच्या क्षेत्रात भारत अनेक प्रयोग करत आहे. याचाच एक भाग म्हणून E-20 पेट्रोलची निर्मिती भारतात सुरु झाली आहे. इंधनदरवाढीचा आणि प्रदूषणाचा त्रास यामुळे कमी होणार आहे. जाणून घ्या काय आहे E-20 पेट्रोल.
Read MoreNew Tax Regime: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट जाहीर करताना नवीन आयकर प्रणाली जाहीर केली. बोलताना त्या असंही म्हणाल्या की, 7,00,000 रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न हे करमुक्त असेल. पण, त्यापुढे उत्पन्न असलेल्यांना नेमका किती कर भरावा लागेल? 9 लाखाच्या उत्पन्नावर बसणारा कर नेमका किती? हे आपण इथं समजून घेऊया…
Read MoreHindenburg ने आपला अहवाल जाहीर केल्यानंतर Adani Group समोर अनेक प्रकारची आव्हाने उभी राहिली आहेत. त्यात आता Gautam Adani यांचा मुलगा Karan Adani हेदेखील एका नव्या वादात अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर करण अदानी यांच्याविषयी जाणून घेऊया.
Read Moreचाळीतून आपल जीवन सुरू करून काल-परवापर्यंत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे Gautam Adani सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांनी साधलेल्या या आर्थिक विकासाविषयी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच आता त्यांचा मुलगा करण अदानी यांची अशा महत्वाच्या परिषदेवर वर्णी लागली आहे की जिथून महाराष्ट्र शासनाला आर्थिक विकासाविषयी सल्ला दिला जाणार आहे.
Read MorePervez Musharraf Death : रविवारी पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ(Pervez Musharraf) यांनी वयाच्या 79 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मुशर्रफ दीर्घकाळापासून 'एमाइलॉयडोसिस(Amyloidosis)' या आजाराशी झुंज देत होते. या आजाराशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी आणि त्यासाठी येणार खर्च जाणून घ्या.
Read MoreReduction in funding: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या 2023-24 च्या अर्थसंकल्पात, आयआयएमसाठी आर्थिक एंडोमेंट गेल्या आर्थिक वर्षाच्या 608.23 कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजापेक्षा 50.67 टक्क्यांनी कमी होऊन 300 कोटी रुपये करण्यात आले आहे.
Read Moreमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना जागतिक मंदीचा फटका बसला आहे. आता निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांनाही मंदीची झळ बसू लागली आहे. आघाडीची लॅपटॉप आणि हार्डवेअर उत्पादन तयार करणाऱ्या डेल कंपनीने कर्मचारी कपातीची निर्णय घेतला आहे.
Read MoreIncome Tax Rebate 87A : नवीन आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 7 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला नवीन टॅक्स प्रणालीनुसार 25,000 रुपयांपर्यंतचे आयकर दायित्व माफ असणार आहे. आणि त्यामुळे 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही, कसा ते समजून घेऊया...
Read More