Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

UPI : देशात युपीआयची वाढती क्रेझ, गेल्या 4 वर्षात 50 पट वाढ

मागील काही वर्षांत देशात युपीआय व्यवहारांमध्ये (UPI Transactions) वाढ होत असल्याचे चित्र आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी देशात सरकार, आरबीआय (RBI), NPCI आणि बँकांनी अनेक पुढाकार घेतले आहेत.

Read More

Valentine Rose Exports: भारताच्या गुलाब निर्यातीत जोरदार तेजी, पण कोल्हापूरमधील निर्यातीवर परिणाम

या वर्षीही व्हॅलेंटाईन डेनिमित्त (Valentine's Day) बेंगळुरूमधून गुलाबाची निर्यात (Rose Exports) वाढली आहे. पण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातून (Kolhapur District) होणारी गुलाब निर्यातीवर यावर्षी परिणाम झाल्याचे चित्र आहे.

Read More

RBI Guidelines to Exchange of Notes: जुन्या फाटलेल्या चलनी नोटा बदलण्याचा RBI चे नियम तुम्हांला माहितीच हवे!

RBI ने भारतीय रिझर्व्ह बँक (नोट रिफंड) नियम, 2009 हा कायदा बनवला आहे. रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावरही या नियमाची प्रत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कायद्यांतर्गत प्रत्येक पैलूचा तपशीलवार विचार करण्यात आला आहे.सामान्य नागरिकांचे कुठलेही आर्थिक नुकसान होऊ नये आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास होऊ नये यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने विशेष मेहनत घेतलेली आहे.

Read More

WPL Auction 2023: 10 मुद्यांमध्ये समजून घ्या महिला आयपीएलचा लिलाव

WPL Auction 2023: नुकताच महिला प्रीमियर लीगचा (WPL) लिलाव 13 फेब्रुवारीला मुंबईच्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये (Jio Convention Center, Mumbai) मोठ्या दिमाखात पाड पडला.या लिलावानंतर अनेक खेळाडूंच्या नशिबाचे दरवाजे उघडले. या लिलावात एकूण किती खेळाडूंची खरेदी करण्यात आली? किती खर्च झाला? कोणावर सर्वाधिक बोली लागली? या प्रश्नांची उत्तरं सोप्या पद्धतीने समजून घ्या.

Read More

Adani Group Crisis: अदानी ग्रुपवर आलेल्या संकटाचा इतर समुहांवर परिणाम नाही, तज्ज्ञांचे मत

Adani Group Crisis: हिंडेनबर्ग रिसर्च कंपनीने अदानी कंपनीवर केलेल्या आरोपांचा भारतातील इतर ग्रुपमधील कंपन्यांवर तितकासा झालेला दिसत नाही. कारण गेल्या काही दिवसांत अदानी ग्रुप आणि इतर 17 ग्रुपमधील कंपन्यांची कामगिरी पाहिली असता त्यांची स्थिती चांगली असल्याचे दिसून आले आहे.

Read More

YouTube च्या मार्गदर्शनातून शेती करून अनेक शेतकरी मिळवत आहे भरघोस नफा..

Farmer success stories: कोरोना काळात लोकांच्या लक्षात आले की नैसर्गिक शेती (Natural farming) किती आवश्यक आहे. कारण त्यावेळी अनेकांनी अनुभवले की चांगले आरोग्यदायी खानपान किती महत्वाचे आहे. अशातच अनेक शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्राचा अवलंब केला. त्यात YouTube ची खूप मदत झाली. अनेक शेतकऱ्यांनी YouTube च्या माध्यमामातून शेती केली आणि भरघोस उत्पन्न घेतले.

Read More

No Fly List : फ्लाइटमधील ‘या’ कारणांसाठी नो फ्लाय लिस्टमध्ये टाकले जाऊ शकते

गैरवर्तन व्यतिरिक्त, प्रवाशांना इतर कारणांसाठी देखील नो-फ्लाय लिस्टमध्ये (No Fly List) टाकले जाऊ शकते. आतापर्यंत 143 प्रवाशांचे नाव नो फ्लाय लिस्टमध्ये, जाणून घ्या काय आहे कारणे.

Read More

Valentine Day Offer: ऑस्पर गिफ्ट कार्डची भन्नाट ऑफर; तुमच्या 'व्हॅलेंटाईन'ला द्या गोल्डन गिफ्ट

Ausper LUV Gift Card: ऑस्पर कार्डच्या मदतीने खरेदी केल्यास ग्राहकांना त्याचा चांगलाच लाभ होऊ शकतो. कारण त्यावर एक्सक्लुझिव्ह डील्स आणि ऑफर्स आहेत. या ऑफर्समधून तुमचा आर्थिक फायदाही होऊ शकतो. ऑस्परने कमीतकमी 20 रुपयांपासून सुरू होणाऱ्या गिफ्टचा यात समावेश केला आहे.

Read More

7th Pay Commission : आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही मिळणार सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ

काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 7 वा वेतन आयोग (7th Pay Commission) लागू करण्यात आला. त्याच धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीसुद्धा 7 वा वेतन आयोग लागू करण्यात आला. पण त्यातील काही त्रुटी आता दूर करण्यात आल्या आहेत.

Read More

Valentine Day: तरुणाईचं हायटेक प्रेम; पार्टनरला 'लव लेटर' लिहायला Chat GPT ची मदत

पुर्वीपासून 'लव लेटर' मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी हातानं लिहलं जायचं. मात्र, आता हे काम तरुणाईने चॅट जीपीटी सारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर सोपवलं आहे. या व्हॅलेंटाईन डे ला प्रेमपत्र लिहण्यासाठी भारतातील अनेक तरुण AI चॅटबॉटची मदत घेत आहेत. मनाला भावनारं प्रेमपत्र आता कृत्रिम बुद्धिमत्तेद्वाराही लिहता येऊ शकतं.

Read More

Jio Valentine's Day Special Offer प्रीपेडमध्ये अतिरिक्त डेटासह मिळणार 'हे' चार फायदे..

Jio Valentine's Day Special Offer: टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने खासकरून व्हॅलेंटाईन डे आठवड्याच्या निमित्ताने अनेक विशेष प्रीपेड रिचार्ज ऑफर जाहीर केल्या आहेत. विशेष प्रीपेड रिचार्ज अंतर्गत, ग्राहकांना अतिरिक्त डेटा, फ्लाइट बुकिंग आणि मोफत कूपन यांसारखे फायदे मिळणार आहेत.

Read More

Date Farming: खजूर शेती आता भारतात, शेतकरी कमावतायेत एका झाडापासून 50,000 रुपये!

खजूर हे कोरड्या हवामानात आणि पठारी वालुकामय प्रदेशात लागवडीसाठी अधिक योग्य आहे. भारतात म्हणावी तितकी खजुराची शेती केली जात नाही, परंतु अचूक नियोजन आणि कौशल्याचा वापर केला तर चांगले उत्पादन निघू शकते. राजस्थानात खजूर शेतीचा प्रयोग काही अंशी यशस्वी ठरलाय.

Read More