JioMart : जिओ मार्टने बंद केली क्विक डिलिव्हरी सेवा
रिलायन्स रिटेलच्या जिओ मार्ट (JioMart) ने आपली क्विक कॉमर्स ग्रोसरी डिलीव्हरी सेवा जिओ मार्ट एक्स्प्रेस (JioMart Express) बंद केली आहे. हा निर्णय का घेण्यात आला ते पाहूया.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
रिलायन्स रिटेलच्या जिओ मार्ट (JioMart) ने आपली क्विक कॉमर्स ग्रोसरी डिलीव्हरी सेवा जिओ मार्ट एक्स्प्रेस (JioMart Express) बंद केली आहे. हा निर्णय का घेण्यात आला ते पाहूया.
Read MoreAadhaar Mitra chatbot: आधार कार्ड जारी करणारी नोडल एजन्सी असलेली युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आपल्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. याचाच एक भाग म्हणून , AI/ML (Artificial Intelligence and Machine Learning) आधारित चॅटबॉट 'आधार मित्र' UIDAI ने लॉन्च केला आहे.
Read MoreEducation Loan: शिक्षणाचे खर्च दिवसें दिवस वाढत चालले आहेत. अशावेळी भारतात बँका आता सर्रास शैक्षणिक कर्जं द्यायला लागल्या आहेत. आणि त्याचा लाभ घेऊन आपलं उच्च शिक्षण स्वत:च्या हिकमतीवर पूर्ण करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. आपणही जाणून घेऊया शैक्षणिक कर्जं कसं मिळवायचं? त्याची प्रक्रिया काय? आणि महत्त्वाचं म्हणजे व्याज दर काय आहेत?
Read Moreफणस, द्राक्षे, लिंबू, भाजीपाला वाहतुकीसाठी विमानाचा वापर करण्यात येत आहे. ईशान्य भारतातील राज्यांमधून इतर राज्यात मालाची वाहतूक करणे वेळ खाऊ आहे. त्यामध्ये मालही खराब होतो. विमान वाहतूक हा त्यावरील चांगला पर्याय आहे. केंद्र सरकारने सुरू केलेली कृषी उडान योजना फायद्याची ठरत आहे.
Read Moreनोकरी व्यवसाय करणाऱ्यांमध्ये लिंक्डइन चांगलेच प्रसिद्ध आहे. अनेकांना लिंक्डइनवरुन नोकरी मिळते. मात्र, आता लिंक्डइनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच जॉब गमावण्याची वेळ आली आहे. लिंक्डइन ही मायक्रोसॉफ्ट ग्रुपमधील कंपनी आहे. जानेवारी महिन्यात विविध कंपन्यांमधील दहा हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याची घोषणा मायक्रोसॉफ्टने केली होती.
Read MoreTransfer Pricing: बीबीसी माध्यम समुहाने भारत सरकारने घालून दिलेल्या प्रायसिंग नियमांचे पालन केले नाही. त्यामुळे इन्कम टॅक्स विभागाने रीतसर टॅक्सबाबत पाहणी करण्यासाठी बीबीसीच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयावर छापे मारले आहेत.
Read MoreWhat is the WPL Auction: आयपीएल (IPL) आता प्रमाणे लवकरच महिलांचीदेखील 'विमिंस प्रीमियर लीग' (WPL) रंगणार आहे. या महिला क्रिकेट खेळाडूंचेदेखील नुकतेच ऑक्शन पार पडले. यामध्ये दहा महिला खेळाडूंच्या अप्रतिम खेळावर करोडोची बोली लागली असून त्या मालामालदेखील झाल्या आहेत. अशा करोडपती बनलेल्या महिला क्रिकेट खेळांडूची नावे जाणून घेवुयात.
Read MoreFree Carry Bags: केंद्र आणि राज्य सरकारे आपल्या आदेशानुसार रिटेल विक्रेत्यांना त्यांच्या कंपनीचा लोगो न वापरता कॅरीबॅग विक्रीला परवानगी देतात. तसेच जर कॅरीबॅगवर कंपनीचा लोगो असेल तर दुकानदार ग्राहकाकडून पैसे वसूल करू शकत नाही.ग्राहकांकडून आपल्या कंपनीची कुठलीही प्रमोशन कृती कंपनी करवून घेऊ शकत नाही असे स्पष्ट निर्देश कायद्यात दिले गेले आहेत .
Read Moreतिरुमला येथील भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिराच्या आवारात असलेले परकामणी हे एक विशेष स्थान मानले जाते जेथे नाणी, चलनी नोटा, सोने, चांदीचे दागिने यांसारख्या अर्पणांची गणना केली जाते.
Read MoreJoint Home Loan: घरं खरेदी करताना बरेच जण गृहकर्ज (Home Loan) घेतात. बँकांकडून अनेक प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. ज्यामध्ये जॉईंट होम लोन (Joint Home Loan) ही सुविधाही असते. यासाठी कोण अर्ज करू शकते, त्याचे फायदे काय? ते घेतल्यानंतर कर सवलत मिळते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या.
Read Moreप्रेम आंधळं असतं असं म्हणतात. जोडीदाराची निवड मात्र तुम्ही डोळसपणे करा. प्रेम आणि त्यानंतर विवाह हा काही एक दोन दिवसांचा किंवा महिन्याभराचा खेळ नाही. दोघांना आयुष्यभर बरोबर रहावं लागतं. जसे कुंडलीत गुण जुळतात का हे लग्न ठरण्याआधी पाहतात, तसेच पैशांच्या विचाराबाबत दोघांची कुंडली जुळते का? हेही पाहायला हवं.
Read MorePaid Verification for Twitter: मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने आता भारतातही पेड सबस्क्रिप्शन सेवा सुरू केली आहे. भारतात ट्विटर ब्लू सेवेसाठी (Tweeter Blue Service) यूजरला दरमहा 650 रुपये द्यावे लागतील. वेब वापरकर्त्यांना ट्विटर ब्लूसाठी दरमहा 650 रुपये मोजावे लागतील, तर मोबाइल वापरकर्त्यांना दरमहा 900 रुपये मोजावे लागतील.
Read More