Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Paytm UPI Lite: पेटीएम बँकेकडून UPI Lite फिचर लाँच; PIN शिवाय करा ऑनलाइन व्यवहार

UPI Lite द्वारे 200 रुपयांपर्यंतचे व्यवहार विना PIN टाकता करता येऊ शकतात. ही सुविधा ग्राहकांना देणारी पेटीएमही भारतातील पहिली फिनटेक कंपनी ठरली आहे. भारतामध्ये दरदिवशी होणाऱ्या एकूण ऑनलाइन व्यवहारांपैकी निम्मे व्यवहार 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे होतात.

Read More

MFIs regulation: राज्ये मायक्रोफायनॅन्स संस्थांचे नियमन करू शकत नाहीत, 12 वर्षांनी आला तेलंगणा हायकोर्टचा निकाल

MFIs regulation: रिझर्व्ह बँकेकडे नोंदणीकृत मायक्रोफायनान्स संस्थांचे (MFIs) नियमन राज्ये करू शकत नाहीत, असे तेलंगणा उच्च न्यायालयाने म्हटले आहे. हा निकाल 12 वर्षांपूर्वी मायक्रोफायनान्स इंडस्ट्री लॉबी MFIN ने राज्य सरकारच्या मुद्रा कर्ज कायद्याच्या विरोधात दाखल केलेल्या खटल्यात आला आहे.

Read More

Crop Year 2022-23 : गहू आणि तांदळाची किंमत कमी होईल! देशात विक्रमी धान्य उत्पादनाचा अंदाज

चालू पीक वर्ष 2022-23 मध्ये देशाचे फूड प्रोडक्शन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पीक चांगले आल्यास त्याचा परिणाम नंतर पीठाच्या किंमतीवर (Wheat Aata Price) दिसून येईल आणि ते स्वस्त होऊ शकते.

Read More

Air India-Airbus-Boeing deal: 80 अब्ज अमेरिकन डॉलरच्या 'या' डील बद्दल अख्ख्या जगात का आहे कुतुहल?

Air India-Airbus, Boeing deal: एअर इंडियाने तब्बल 17 वर्षांनंतर 470 नवीन विमानांची खरेदी केली आहे. अमेरिकेतील बोईंग (Boeing) आणि फ्रान्सच्या एअरबस (Airbus) या कंपन्यांसोबत यासंदर्भात करार करण्यात आला आहे. टाटा समूहाकडून नक्की किती विमान खरेदी करण्यात आली, डीलची किंमत किती, त्याचा फायदा कोणाला होणार आहे? अशा अनेक गोष्टी जाणून घ्या.

Read More

Nashik Citylink Bus Fare Hike: नाशिककरांचा प्रवास आजपासून महागणार; मुंबईकर मात्र 6 रुपयांत गारेगार

Nashik Citylink Bus Fare Hike: नाशिक महापालिकेने वाढते इंधनाचे दर तसेच परिवहन महामंडळ सहन करत असलेला तोटा लक्षात घेऊन 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सिटीलिंक बसच्या तिकिटदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Taarak Mehta ka Ooltah Chashmah सोडणाऱ्या कलाकारांना मानधन न मिळाल्याच्या आरोपावर अखेर निर्मात्यांनी छुप्पी तोडली..

TMKOC: 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील कलाकारांना मानधन न मिळाल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगत आहे. लाखो रूपये थकवल्याचा आरोप कलाकार वारंवार निर्मात्यांवर करत आहे. अखेर या मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी या विषयावर चुप्पी तोडली आहे.

Read More

Delhi To Mumbai Mega Expressway : दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर किती टोल टॅक्स आकारला जाईल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 12 फेब्रुवारी रोजी दिल्ली ते मुंबई मेगा एक्सप्रेसवे (Delhi To Mumbai Mega Expressway) पर्यंतच्या 1,386 कि.मी. लांबीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. या मार्गावर टोल टॅक्स किती द्यावा लागेल? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

Read More

Tiktok India: चिनी ऍप Tiktok कंपनीने भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरून काढले, कामाचा शेवटचा दिवस निश्चित!

TikTok Ban: भारतीय कर्मचार्‍यांना चिनी ऍप टिकटॉकमधून काढून टाकले: टिकटॉकवर व्हिडिओ बनवणे हे तरुणांचे आवडते काम आहे. पण 2020 मध्ये भारत सरकारने या चायनीज ऍपवर बंदी घातली. आता चिनी ऍपने टिकटॉकमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

B2B Business हा चिंतेचा विषय, GSTआघाडीवर मोठे नुकसान, विवेक जोहरी काय म्हणाले ते जाणून घ्या

B2B Business: अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क (सीबीआयसी) चे अध्यक्ष विवेक जोहरी म्हणाले की, जीएसटी संकलन वाढवण्यासाठी लाखो रुपयांच्या वस्तू पावतीशिवाय विकणारे दुकानदार जीएसटीचे खूप नुकसान करत आहेत. त्यांनाही जीएसटीच्या कक्षेत आणण्याची गरज आहे.

Read More

Air India Planes: एअर इंडियाने करुन दाखवलं! रोल्स रॉयल्सचं इंजिन विमानाला बसवणार

Trent XWB-97 या श्रेणीतील 68 अत्याधुनिक इंजिनची ऑर्डर टाटा कंपनीने रोल्स रॉयल्सला दिली आहे. तसेच Trent XWB-84 या श्रेणीतील 12 इंजिनची ऑर्डर दिल्याच्या वृत्ताला रोल्स रॉयल्सने दुजोरा दिला आहे. लांब पल्ल्याच्या विमानांना अत्याधुनिक इंजिन्स बसवण्यात येणार आहेत.

Read More

Adani vs Hindenburg: 'आमचे उत्पन्न कर्जाच्या दुप्पट दराने वाढतेय, ' Adani Group ने सेबीला दिली माहिती

Adani Group ला सध्या विविध प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर समूहाने सेबीला आपल्या कर्ज, उत्पन्नाविषयी महत्वाची माहिती दिली आहे.

Read More