Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

India Post Payments Bank: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आता Universal Bank बनण्याच्या तयारीत

Indian Post: इंडियन पोस्ट देशाच्या कानाकोपऱ्यात कार्यरत आहे. देशात असा एकही तालूका नाही जिथे पोस्ट ऑफिस (Post Office) नाही. उपलब्ध सुविधांचा वापर करून वित्त सुविधा देखील पुरविण्याचा पोस्ट विभागाचा इरादा आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचा व्यवहार फायदेशीर असून त्याचे सार्वत्रिक बँकेत रूपांतरित करणे आवश्यक म्हटले जात आहे.

Read More

Artificial Intelligence: ChatGPT शी स्पर्धा करणार GPTZero, कृत्रिम बुद्धीमत्ता वापरून लिहिलेले लिखाण ओळखता येणार!

Artificial Intelligence च्या मदतीने कुठले लिखाण लिहिले गेले आहे आणि कुठले लिखाण स्वतः कोणत्या व्यक्तीने लिहिले आहे हे कसे शोधायचे हा मोठा प्रश्न लोकांसमोर होता. त्यावर जगभरात चर्चा देखील झाली. हे लक्षात घेऊन Edward Tian या तरुणाने GPTZero हे ऍप तयार केले असून जगभरात याची चर्चा होते आहे.

Read More

Hyundai Price Hike: ह्युंदाईची 'ही' कार एका महिन्यात एक लाख रुपयांनी महागली, जाणून घ्या किंमत

Hyundai Price Hike: दक्षिण कोरियाची कार कंपनी ह्युंदाईने Ionic-5 इलेक्ट्रिक कारच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने या कारची किंमत काही हजार रुपयांनी नाही तर एक लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. भारतात लॉन्च करताना Ioniq-5 ही कार Hyundai ने प्रास्ताविक किंमतीत लॉन्च केली होती. ही किंमत 44.95 लाख रुपये होती.

Read More

Petrol-Diesel Prices : जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर किती आहेत?

महागाईच्या काळात (Inflation) पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Rate) स्थिर असतानाच, प्रत्येक वस्तूचे दर वाढत असताना गुरुवारी पुन्हा एकदा सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read More

Eco Friendly Clothes: इको-फ्रेंडली कपड्यांसाठी 40% अधिक खर्च करण्यास लोक तयार, जाणून घ्या याची खास वैशिष्ट्ये

इको-फ्रेंडली कपडे म्हणजे अशा प्रकारे तयार केलेल्या कपड्याच्या वस्तू ज्याचा पर्यावरणावर कमीत कमी नकारात्मक प्रभाव पडतो. हे कपडे टिकाऊ साहित्य आणि उत्पादन पद्धती वापरून बनवले जातात ज्याचा उद्देश कचरा कमी करणे, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे आणि प्रदूषण कमी करणे हा आहे. इको-फ्रेंडली कपड्यांसाठी 40% लोक जास्त खर्च करण्यास तयार आहेत.

Read More

Aditi Walunj Success Story: Ratan Tata ना आपल्या बिझिनेस आयडियाने प्रभावित करणारी अदिती आज आहे 180 कोटींची मालकीण

SUMMERY: आपली बिझिनेस आयडिया घेऊन रतन टाटांच्या घराबाहेर 'ती' 12 तास उभी होती. भेट झालीच नाही. पण, रतन टाटांनी आठवण ठेवून दुसऱ्या दिवशी फोन करून बोलावून घेतलं. त्यानंतरच्या भेटीत नेमकं काय झालं? 180 कोटींचं रेपोज् (Repos Energy) साम्राज्य त्यांनी कसं उभं केलं. पाहूया...

Read More

Fire-Boltt Apollo कमी किमतीत एमोलेड डिस्प्ले आणि ब्लूटूथ कॉलिंग, जाणून घ्या डिटेल्स

देशांतर्गत कंपनी फायर-बोल्टने आपले नवीन स्मार्टवॉच फायर-बोल्ट अपोलो भारतात लॉन्च केले आहे. फायर-बोल्ट अपोलो1.43-इंचाचा AMOLED डिस्प्ले सपोर्टेड आहे.

Read More

MTNL BSNL Merger: बीएसएनएल आणि एमटीएनएलचे लवकरच विलीनीकरण!

MTNL Merge with BSNL: बीएसएनएल आणि एमटीएनएल या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण होणार यावर कित्येक दिवसांपासून चर्चा सुरू होती. ती चर्चा आता अखेरीस सत्यात उतरण्याच्या मार्गावर आली असून लवकरच या दोन सरकारी कंपन्यांचे विलीनीकरण होऊ शकते.

Read More

Recession hit: सबवे कंपनी बंद होणार का? सबवे कंपनी विकण्याची तयारी करतेय का?

Recession hit: सध्या जगात एकूणच मंदीचे वातावरण आहे, याचा फटका अनेक बड्या कंपन्यांना बसत आहे. त्यातच सबमरीन सँडविच विक्रीसाठी प्रसिद्ध असलेले सबवे आपला व्यवसाय बंद करण्याची चिन्हे दिसत आहे. सबवेची मिळकत आणि होणारा खर्च यात ताळमेळ बसत नसल्यामुळे, अशी शक्यता थेट कंपनीकडूनच वर्तवण्यात आली आहे.

Read More

Best AC Double Decker e-Bus: जाणून घ्या ई-बसचे भाडे, मार्ग आणि सोयीसुविधा

Best AC Double Decker e-Bus: बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई अॅण्ड ट्रान्सपोर्ट म्हणजेच बेस्टने मुंबईकरांसाठी डबल डेकर एसी ई-बस आणली आहे. सध्या ही बस ठराविक मार्गांवर सुरू आहे. लवकरच ती शहरातील इतर मार्गांवर सुरू होऊ शकते. चला तर जाणून घेऊयात, या डबल-डेकर ई-बसची खास वैशिष्ट्ये.

Read More

Gov stake in ITC: एलआयसी, आयटीसी ग्रुपमधील आपला हिस्सा काढून घेणार आहे का?

Gov stake in ITC: एफएमसीजी, हॉटेल्स, सॉफ्टवेअर, पॅकेजिंग, पेपरबोर्ड, स्पेशालिटी पेपर आणि कृषी व्यवसायात ITCची उपस्थिती आहे. डिसेंबरपर्यंत, भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) कडे आयटीसीमधील (ITC) 15.3 टक्के आणि देशांतर्गत म्युच्युअल फंडाचे 9.66 टक्के स्टेक होते.

Read More