Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

URBAN ने लॉन्च केले कॉलिंगसह स्वस्त स्मार्टवॉच, जाणून घ्या डिटेल्स

URBAN Fit Z मध्ये ऑलवेज ऑन फीचर्ससाठी सपोर्ट असलेला अल्ट्रा एचडी फ्लुइड एमोलेड डिस्प्ले आहे. URBAN Fit Z मध्ये ड्युअल सेन्सर देण्यात आला आहे. याशिवाय या घड्याळात इनबिल्ट स्पीकर आणि मायक्रोफोन देखील आहे.

Read More

Startup Funding: अॅग्री ड्रोन कंपनी गरुडा एरोस्पेसला मिळाली, 182 कोटी रुपयांची फंडिंग

Startup Funding: सध्या भारतभर कार्यरत असलेल्या, गरुडा एरोस्पेसचे उद्दिष्ट ग्रामीण भागात लक्षणीय वर्चस्व मिळवण्याचे आहे, जे ड्रोन तयार करण्यास आणि वितरणाला गती देण्यास, खर्च कमी करण्यास आणि प्रवेश सुधारण्यास मदत करेल. यासाठी त्यांनी फंडिंग रेज केली होती.

Read More

Monsoon 2023: यावर्षी मोठा दुष्काळ पडून महागाई वाढण्याची शक्यता.. शास्त्रज्ञांनी दिला मान्सून 2023 चा अंदाज

Monsoon 2023: भारतासाठी एक वाईट बातमी आहे. मान्सून हंगामातील पावसावर एल नीनाचा विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे देशात दुष्काळसदृश परिस्थिती दिसून येत आहे. यंदा मान्सूनवर हंगामी प्रभाव असलेल्या अल निनोचा धोका आहे.

Read More

Number plate new rules: जाणून घ्या, नंबर प्लेटसाठी 1 जानेवारीपासून लागू झालेल्या नियमांबद्दल!

Number plate new rules: नवीन नियमानुसार, भारत सरकारने जुन्या वाहनांसह सर्व वाहनांवर उच्च-सुरक्षा नोंदणी प्लेट्स (High-security registration plates) आणि कलर -कोडेड स्टिकर्स अनिवार्य केले आहेत.

Read More

India trade deficit: भारताची व्यापार तूट 12 महिन्यांच्या निच्चांकी, निर्यात-आयात सलग दुसऱ्या महिन्यात घसरली

India trade deficit: जानेवारी 2023 मध्ये देशाची निर्यात आणि आयात सलग दुसऱ्या महिन्यात घसरली. या कालावधीत व्यापार तूट 17.75 अब्ज डॉलरच्या 12 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली.

Read More

Kohinoor Diamond : ब्रिटिश महाराणी कॅमिला यांनी नाकारलेल्या कोहिनूर हिऱ्याचा इतिहास आणि आताची किंमत

Kohinoor Diamond : ग्रेट ब्रिटनचे किंग चार्ल्स तिसरे यांचा राज्याभिषेक सोहळा काही दिवसांनी पार पडणार आहे. पण, या सोहळ्या दरम्यान त्यांच्या पत्नी कॅमिला यांच्या राजमुकुटात कोहिनूर हिरा नसेल. असा निर्णय त्यांनी का घेतला यावर चर्चा सुरूच राहील. पण, या घटनेच्या निमित्ताने आपण भारताचा प्रसिद्ध कोहिनूर हिरा ब्रिटिशांकडे कसा गेला आणि आता तो कुठे आहे, काय आहे त्याची ताजी किंमत हे जाणून घेऊया…

Read More

IMF Report: आयएमएफने वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवाल केला जारी, या वर्षी जागतिक चलनवाढ कमी होण्याचा अंदाज

IMF Report: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने या आठवड्यात आपला नवीनतम जागतिक आर्थिक दृष्टीकोन अहवाल प्रसिद्ध केला असून, या वर्षी जागतिक चलनवाढ कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

Read More

MHADA Kokan Mandal Lottery 2023: कोकणातील सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार; 11 एप्रिलला कोकण मंडळाची सोडत

MHADA Kokan Mandal Lottery 2023: म्हाडा म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (MHADA) कोकण मंडळातील 4752 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीची सोडत 11 एप्रिलला होणार असून, यासाठी अर्ज करण्याची तारीख 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

Read More

Air India's record aircraft order: एअर इंडियाच्या विमान खरेदी करारानंतर लोकांना पडतायेत हे 5 प्रश्न, कोणते ते जाणून घ्या

Air India's record aircraft order: मंगळवारी( 14 फेब्रुवारी) एअर इंडियाने (Air India) अमेरिकेतील बोईंग (Boeing) आणि फ्रान्सच्या एअरबस (Airbus) या कंपन्यांसोबत 470 विमान खरेदीचा करार केला. याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून होतं. या करारानंतर लोकांना काही प्रश्न पडले आहेत. ज्याची उत्तरं ते गुगलच्या (Google) मदतीने शोधत आहेत. असे कोणते 5 प्रश्न वारंवार लोकं विचारत आहेत हे जाणून घ्या.

Read More

Sukanya Samriddhi Yojana : दोन दिवसात उघडली गेली 11 लाख खाती!

मुलींचे चांगले भविष्य आणि चांगले शिक्षण हे प्रत्येक पालकांचे स्वप्न आहे आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी सरकार सुकन्या समृद्धी योजनेच्या (Sukanya Samriddhi Yojana) माध्यमातून पालकांनाही पाठिंबा देत आहे.

Read More

Old Pension Scheme: लवकरच जुन्या पेंशन योजनेवर निर्णय घेणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

CM Eknath Shinde on Old Pension Scheme: कुठलाही निर्णय घेताना त्याचे दूरगामी परिणाम वाईट होता कामा नये यासाठी आम्ही सजग असल्याचे ते म्हणाले. येणाऱ्या काळात जर आपल्याला चांगले परिणाम हवे असतील तर विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे असते, त्यामुळे जुन्या पेंशन योजनेबाबत आम्ही देखील सर्वांगीण विचार करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Read More

windfall tax India: क्रूड उत्पादन, एटीएफ आणि डिझेल निर्यातीवर विंडफॉल गेन टॅक्समध्ये कपात

windfall tax India: केंद्र सरकारने 16 फेब्रुवारी रोजी क्रूड पेट्रोलियमवर लावला जाणारा windfall tax कमी केला आणि डिझेलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क कमी केले आहे.

Read More