Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Adani vs Hindenburg: सीलबंद कव्हरमधील सूचना स्वीकारण्यास SC ने दिला नकार, समिती स्थापनेचा निर्णय ठेवला राखून

Adani vs Hindenburg संघर्षाकडे देशाचे लक्ष लागले आहे. लक्षावधी गुंतवणूकदारांचे पैसे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या या सगळ्याशी संबंधित आहेत.सुप्रीम कोर्टात यावर युक्तिवाद सुरू असून त्यात या प्रकरणातील काही महत्वाचे मुद्दे समोर आले आहेत.

Read More

Warehouse Rent: मुंबई, बंगळुरुसह दिल्लीतही गोदामांच्या भाड्यात वाढ; वस्तुंच्या किंमती वाढणार?

कोणतेही उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहचताना त्यामध्ये वाहतूक, साठवणूक खर्चाचाही समावेश असतो. इंधनाच्या दरवाढीमुळे आधीच वाहतूक महाग झाली आहे. आता गोदामांमध्ये माल ठेवणेही महाग झाल्याने त्याचा परिणाम वस्तुंच्या किंमत वाढीत होऊ शकतो. मुंबई शहरातील भाडेवाढ सर्वाधिक आहे.

Read More

Deloitte survey on private insurers: विमा संबंधित फसवणूकीत लक्षणीय वाढ झाल्याचा अहवाल

Deloitte survey: डिजिटायझेशन झपाट्याने होत असताना, देशात ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. देशातील सुमारे 60 टक्के खाजगी क्षेत्रातील विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, विमा संबंधित फसवणूकीत लक्षणीय वाढ झाली आहे. Deloitte ने याबाबतचे सर्वेक्षण मांडले आहे.

Read More

Google India Lay Off: गुगल इंडियाकडून भारतातील 453 कर्मचाऱ्यांना रातोरात नारळ

Google Indian Lay Off: गुगलने भारतातील वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला असून, सुमारे 453 कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे.

Read More

Bachat Gat Loan : बचत गट कर्ज म्हणजे काय? आणि त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या

Bachat Gat Loan: बचत गट हे मुळात 10 ते 20 सदस्यांचे अनौपचारिक गट असतात. महिलांना सबळ करण्याच्या प्राथमिक उद्देशाने बचत गटांची स्थापना केली जाते. ज्याद्वारे ते स्वावलंबी राहतील आणि त्यांच्यामध्ये बचतीला चालना मिळेल, जेणेकरून जमा झालेला निधी गरजू महिलांना कर्ज देण्यासाठी वापरता येईल.

Read More

David Malpass: जागतिक बँकेचे प्रमुखपद एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच सोडणार, मालपास यांच्या कारकिर्दीविषयी घ्या जाणून

World Bank: जागतिक बँकेचे प्रमुख डेव्हिड मालपास यांनी आपला कार्यकाळ संपण्याच्या जवळपास एक वर्ष आधीच आपल्या पदावरून पायउतार होणार असल्याचे म्हटले आहे. आपल्या एका ट्विटमध्ये मालपास यांनी याविषयी सांगितले आहे.

Read More

बीबीसीच्या कर्मचाऱ्यांची सलग 60 तास चौकशी; आयटी अधिकाऱ्यांकडून आर्थिक व्यवहारांचे कागद जप्त

Income Tax Survey at BBC: इन्कम टॅक्स विभागाने बीबीसीच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयांवर धाडी टाकून सुरू केलेल्या चौकशी गुरुवारी (दि.16 फेब्रुवारी) रात्री 60 तासांनंतर संपली. या 60 तासांच्या चौकशीत आयटीच्या अधिकाऱ्यांनी बीबीसीच्या ऑफिसेसमध्ये काम करणाऱ्या निवडक कर्मचाऱ्यांकडून आर्थिक व्यवहारांशी संबंधित माहिती घेतली.

Read More

Link RuPay Credit Card with UPI : रुपे क्रेडिट कार्ड युपीआयशी लिंक कसे करायचे? जाणून घ्या

देशात ऑनलाइन पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने अलीकडेच युपीआय (UPI) ला क्रेडिट कार्डशी जोडण्याची सुविधा सुरू केली आहे. तेव्हापासून, अनेक बँकांनी त्यांचे रुपे क्रेडिट कार्ड युपीआय (HDFC RuPay Credit Card Link with UPI) शी लिंक करण्याची सुविधा सुरू केली होती.

Read More

Indian Rupee vs Dollar: डॉलरशी स्पर्धा करण्यासाठी भारत सज्ज, 64 देश रुपयांत व्यवहार करण्यास इच्छुक!

Vostro Account: रशियासोबत रुपयाचा व्यापार सुरू झाल्यानंतर देशात 17 व्होस्ट्रो खाती (Vostro Account) उघडण्यात आली असून, जर्मनी, इस्रायल, जर्मनी या विकसित देशांसह 64 देशांनी रुपयाच्या माध्यमातून व्यवसाय करण्यास स्वारस्य दाखवले आहे.जर भारताने 30 पेक्षा जास्त देशांसोबत आपल्या चलनाद्वारे व्यवसाय केला तर भारतीय रुपयाला आंतरराष्ट्रीय व्यापार चलनाचे स्वरूप प्राप्त होणे शक्य आहे.

Read More

Aadhaar Card : आता फक्त एका कॉलवर होणार 'ही' सर्व कामे

भारतात अत्यावश्यक दस्तऐवज म्हणून आधार कार्डची (Aadhar Card) परिचयाचे आहे. सध्या आधार कार्ड एखाद्या व्यक्तीसाठी इतके महत्त्वाचे दस्तावेज बनले आहे. युआयडीएआय (UIDAI) ने नागरिकांच्या सुविधेसाठी आपल्या टोल फ्री क्रमांकावर दिलेल्या सुविधांमध्ये काही नवीन सेवा सुरू केल्या आहेत. त्या सुविधा कोणत्या? ते आज पाहूया.

Read More

YouTube CEO: नील मोहन कोण आहेत? ज्यांच्या हाती सोपवलीये YouTube CEO पदाची धुरा, जाणून घ्या

YouTube CEO: भारतीय वंशाचे नील मोहन (Neal Mohan) ग्लोबल ऑनलाईन व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या YouTube चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) बनले आहेत. या निमित्ताने त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात.

Read More

Maharashtra DBT Scheme 2023: 20 लाख राशन कार्ड धारकांना मिळणार धान्यासाठी अनुदान..

Maharashtra DBT Scheme 2023: महाराष्ट्र सरकारने लोकांना अन्न अनुदानाऐवजी रोख रक्कम देण्यासाठी “(Direct Benefit Transfer Scheme)” सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, राज्य सरकार सर्व रेशन कार्ड धारकांना प्रायोगिक तत्त्वावर बाजारातून धान्य खरेदी करण्यासाठी रोख रक्कम देईल.

Read More