Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इंडस्ट्री

Recruitment drive: युनिकॉर्न एडटेक कंपनी फिजिक्सवाला घेणार, रिक्रूटमेंट ड्राइव्ह! अडीच हजार कर्मचारी भरतीचे उद्दीष्ट

Recruitment drive: जगभरातील मल्टीनॅशनल कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत, मात्र शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील युनिकॉर्न कंपनी फिजिक्सवाला मोठ्या प्रमाणात नोकर भरती करत आहे. ही नोकर भरती कंपनीचे उद्दीष्ट गाठण्यासाठी, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

Read More

Amazon closing AmazonSmile: अॅमेझॉनचा सामाजिक उपक्रम अॅमेझॉन स्माईल 20 फेब्रुवारीपासून बंद होणार

Amazon closing AmazonSmile: अॅमेझॉनने नुकतेच जाहीर केले की कंपनीला अपेक्षित असलेला प्रभाव निर्माण करण्यात अयशस्वी झाल्यानंतर, आता अॅमेझॉन स्माईल हा सामाजिक उपक्रम बंद करणार आहे. येत्या 20 फेब्रुवारीपासून हा उपक्रम बंद होईल, तर भविष्यात इतर उपक्रम राबवण्यासाठी तयार असल्याचेही सांगितले आहे.

Read More

BYJU'S: बिझनेस विस्तारण्यासाठी बायजु'स घेत आहे पुढचे पऊल, होम ट्युशन सेगमेंटमध्ये एंट्री

BYJU'S: बायजु'सने ऑगस्ट 2022 मध्ये होम ट्युशन हा पायलट प्रोग्रॅम सुरू केला होता. बायजु'स सध्या 650 डेमो वर्ग चालवत आहेत आणि 100 शिक्षक तिच्या सेवेसाठी कार्यरत आहे. हा प्रोग्रॅम सध्या यशस्वी होत असून, बायजु'सने म्हटले की, ते अधिकृतरित्या वन-ऑन-वन होम ट्युशन सेगमेंटमध्ये कार्यान्वित होणार आहेत.

Read More

Wheat price: सात दिवसांत गव्हाच्या किंमती 10 टक्क्यांनी कमी; सरकारी गोदामातील गव्हाची खुल्या बाजारात विक्री

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आत्तापर्यंत 9.2 लाख टन गव्हाची विक्री केली आहे. एकूण 30 लाख टन गहू बाजारात विकण्यात येणार आहे. विक्रीचा दर प्रति क्विंटल 2 हजार 474 रुपये ठेवण्यात आला आहे. सरकारने गोदामातील गहू विक्री करण्याचा निर्णय घेतल्यामुळे देशातील गव्हाच्या किंमती कमी झाल्या आहेत.

Read More

Consumer Goods: किरकोळ महागाई दर आटोक्यात; FMCG वस्तुंच्या किमती कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा

मागील दोन महिन्यांपासून किरकोळ महागाई दर आटोक्यात आला आहे. किराणा, भाजीपाला, तेल, साबण, विविध पेये अशा वस्तुंचे दर कमी झाले आहेत. वस्तुंच्या उत्पादनासाठी खर्च कमी येऊ लागल्याने कंपन्यांनी ग्राहकांसाठी वस्तुंवर डिस्काऊंट आणि प्रमोशनल स्कीम देण्यास सुरुवात केली आहे.

Read More

Delayed Transportation project: महामार्ग निर्मितीचे रखडलेले प्रकल्प लवकर पूर्ण होणार; बजेटमधून निधीची तरतूद

1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बजेट सादर केले. या बजेटमध्ये रखडलेले पायाभूत प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांनी महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका आहेत. तसेच पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत, या पार्श्वभूमीवर जलद प्रकल्प पूर्ण करण्यावर सरकारचा भर आहे.

Read More

Adani vs Hindenburg: अदानी ग्रुपला 1 ते 2 वर्षे निधी उभारणे कठीण जाणार, मुडीज रेटिंग अहवालात व्यक्त केला अंदाज

Fitch And Moody's Report On Adani: Adani Group विषयी फिच आणि मूडीजचा अहवाल पुढे आला आहे. Hindenburg रिपोर्टनंतर सध्या या समूहावर जे आर्थिक संकट घोंघावताना दिसतय त्या पार्श्वभूमीवर काहीसा दिलासा देखील या अहवालातून त्यांना मिळालाय असे दिसते. मात्र, आणखी 1 ते 2 वर्षे निधी उभारणे Adani Group ला कठीण जाणार असल्याचे मुडीजने स्पष्ट केले आहे.

Read More

पोलिओची लस बनवणारी बलाढ्य फार्मा कंपनी तोट्यात; कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीची ऑफर

सॅनोफी ही फ्रेंच औषध निर्मितीमधील बलाढ्य कंपनी आहे. कंपनीचे तेलंगणामधील मडचल आणि मुप्पीरेड्डीपल्ली या या दोन ठिकाणी प्रकल्प आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांना काही काम नसल्याने स्वेच्छानिवृत्तीची ऑफर देऊन खर्च कमी करण्याचा प्रयत्न कंपनीकडून सुरू आहे.

Read More

Custom Duty Exemption: इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील आयात शुल्कात 2.5% घट, इलेक्ट्रॉनिक उत्पादनाला चालना

Custom Duty Exemption: यंदाच्या अर्थसंकल्पात इलेक्ट्ऱनिक क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामुळे इलेक्ट्रॉनिक उत्पादक, विक्रेते खुश आहेत. कस्टम ड्युटीमध्ये कपात केल्यामुळे अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत.

Read More

TMKOC : आम्ही कोणाचे पैसे रोखले नाहीत; शैलेश लोढा यांच्या आरोपावर शोच्या निर्मात्यांची प्रतिक्रिया

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा प्रसिद्ध टीव्ही शो गेल्या 14 वर्षांपासून सुरू आहे. त्यातील एक मुख्य पात्र शैलेश लोढा याने सहा महिन्यांपूर्वी शो सोडला आहे. आता शैलेश लोढा आणि शोच्या निर्मात्यांमध्ये वाद सुरु आहे.

Read More

Adani vs Hindenburg: 'अंबुजा, एसीसीचे शेअर्स प्रमोटर्सनी तारण ठेवलेले नाहीत, बाजारातील चढ -उतारामुळे या अफवा'

Hindenburg च्या अहवालानंतर भारतीय शेअर बाजारात Adani Group च्या शेअर्सची मोठी घसरण सुरू झाली. याविषयी वेगवेगळ्या बातम्या पसरत आहेत. यातल्या एका महत्वाच्या मुद्द्यावर गौतम अदानी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Read More

PayPal Layoff's: एलॉन मस्क यांच्या कंपनीत मंदीची चाहूल; PayPalने दिले हजारो कर्मचारी कपातीचे संकेत

PayPal Layoff's: फिनटेक कंपनी पेपलने सध्या सुरू असलेल्या जागतिक कर्मचारी कपातीत आपला सहभाग नोंदवला आहे. PayPalने नुकतेच दोन हजार कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत झालेली घसरण आणि पुरवठा साखळीवरील ताण हे या कर्मचारी कपातीचे मुख्य कारण सांगितले जात आहे.

Read More