Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इंडस्ट्री

Business Failure Reasons: व्यवसायात अपयश टाळण्यासाठी ‘या’ पाच गोष्टींची घ्या काळजी

Tips for Successful Business: व्यवसाय चालवणे म्हणजे सतत शर्यतीत धावण्यासारखे असते, ज्यामध्ये नवीन आयाम समजून घेत आपली रणनीती बदलत राहावी लागते. व्यवसायातील अपयश टाळण्यासाठी, व्यवसायाची उद्दिष्टे आणि ध्येये तसेच ते साध्य करण्याच्या धोरणांची रूपरेषा देणारी स्पष्ट योजना असणे आवश्यक आहे.

Read More

Adani vs Hindenburg: 'आमचे उत्पन्न कर्जाच्या दुप्पट दराने वाढतेय, ' Adani Group ने सेबीला दिली माहिती

Adani Group ला सध्या विविध प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर समूहाने सेबीला आपल्या कर्ज, उत्पन्नाविषयी महत्वाची माहिती दिली आहे.

Read More

JioMart : जिओ मार्टने बंद केली क्विक डिलिव्हरी सेवा

रिलायन्स रिटेलच्या जिओ मार्ट (JioMart) ने आपली क्विक कॉमर्स ग्रोसरी डिलीव्हरी सेवा जिओ मार्ट एक्स्प्रेस (JioMart Express) बंद केली आहे. हा निर्णय का घेण्यात आला ते पाहूया.

Read More

Blinkit's business is growing: ग्राहकांच्या मागणीमुळे, ब्लिंकइटच्या गोदामांची संख्या एका वर्षात 40 टक्क्यांनी वाढली

Blinkit's business is growing: ब्लिंकिटमध्ये सध्या 400 पेक्षा जास्त डार्क स्टोअर आहेत जे गोदाम म्हणून काम करतात. कंपनी त्यांची संख्या 40 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या धोरणावर काम करत आहे. धिंडसा म्हणाले की ब्लिंकिटला नवीन प्रदेश आणि शहरांमध्ये विस्तार करण्याची क्षमता दिसते. त्यासाठी डार्क दुकानांची संख्या वाढविण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

Read More

Building Material: सिमेंट, विटांसह बांधकाम साहित्याची गुणवत्ता तपासली जाणार; निकृष्ट दर्जाचा माल ठरतोय धोकादायक

सिमेंट, जिप्सम, विटा, टाइल्स यांची गुणवत्ता तपासण्याची कोणतीही सरकारी यंत्रणा नव्हती. मात्र, आता बांधकाम साहित्याची गुणवत्ता तपासण्यासाठी नियमावली तयार करण्यात येत आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकाम साहित्याची आयात रोखण्यासाठी हा निर्णय सरकारने घेतला आहे.

Read More

Edible Oil price: इंडोनेशिया पामतेल निर्यातीवर निर्बंध घालणार; खाद्यतेलाच्या किंमती पुन्हा वाढणार का?

इंडोनेशिया हा मुस्लिम बहुल देश असून पुढील महिन्यात रमजान सण साजरा केला जाईल. त्यामुळे देशांतर्गत खाद्यतेलाची मागणी वाढू लागली आहे. दरवाढ कमी करण्यासाठी इंडोनेशियाने काही निर्यातदारांचे परवाने रद्द केले आहेत. इतर देशांच्या तेल निर्यात धोरणातील बदलांचा फटका भारताला बसू शकतो.

Read More

Startup Funding: भारतातील पहिल्या रिअल इस्टेट इनव्हेस्टमेंट एग्रीगेटरने प्राप्त केली, 8.26 कोटींची गुंतवणूक

Startup Funding: भारतातील पहिली रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यासाठी एक एग्रीगेटर प्लॅटफॉर्म सुरू करणारी कंपनी, इनव्हेंट्रीने, देशातील रिअल इस्टेट गुंतवणुकीचे चित्रच बदलून टाकले आहे. या कंपनीने सध्या 8.26 कोटींची गुंतवणूक प्राप्त केली आहे.

Read More

Increase in wages: खादी आणि वस्त्रोद्योग आयोगाने, खादी, हातमाग कारागीर, कामगारांच्या मजुरीत केली वाढ

Increase in wages: अनेक खादी, हातमागावरील कपडे विकणारे ब्रँड बाजारात येत आहेत. मात्र प्रत्यक्षात कामागारांना मिळणारे मानधन पुरेसे नाही. खादी-ग्रामोद्योग कार्यक्रमाशी निगडित कामगारांच्या हातात अधिकाधिक पैसा उपलब्ध व्हावा, त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढले पाहिजेत आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे, यासाठी शासनाने नुकतेच काही निर्णय घेतले आहेत, ते नेमके काय हे जाणून घेण्यासाठी पुढील बातमी वाचा.

Read More

Vande Bharat Express : पूर्णपणे देशात बनलेल्या या ट्रेनविषयी ‘या’ 5 गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

Vande Bharat Express : ‘Make in India’ मोहिमेअंतर्गत चेन्नईच्या कारखान्यात या ट्रेनचा जन्म झाला. आणि आता दहा मार्गांवर तिचा प्रवासही सुरू झालाय. अलीकडेच महाराष्ट्रालाही दोन वंदे भारत ट्रेन मिळाल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्रेनच्या निर्यातीच्या हालचाली सुरू झाल्यात. 

Read More

Business : अँमेझॉन, फ्लिपकार्टला विना परवाना औषधे विकल्याबद्दल नोटीस

परवान्याशिवाय औषधे ऑनलाइन विकल्याबद्दल ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI - Drugs Controller General of India) ने ई-कॉमर्स कंपनी अँमेझॉन (Amazon), फ्लिपकार्ट हेल्थ प्लस (Flipkart Health Plus) आणि इतर 20 ऑनलाइन विक्रेत्यांना नोटीस बजावली आहे.

Read More

Future Of fossil fuel Vehicle: इलेक्ट्रिक वाहनांच्या एंट्रीने पेट्रोल-डिझेल वाहने कायमची बंद होतील का?

Future Of fossil fuel Vehicle: भारतामध्येही वाहनांमधून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण घालण्यासाठी भारत-6 नियमावली लागू केली आहे. तसेच मागील तीन वर्षांपासून भारतामध्ये EV कारचा खपही वाढत आहे. त्यामुळे भविष्यात पेट्रोल डिझेल वाहनांचं (Future Of fossil fuel Vehicle) काय होणार? ही वाहने खरंच पूर्णपणे बंद होतील का?

Read More

Startup Funding: तमिळनाडू सरकारने 5 स्टार्टअपमध्ये 7.5 कोटींची गुंतवणूक करण्याची केलेली घोषणा, आणली अंमलात

Startup Funding: मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी जानेवारी महिन्यात तामिळनाडू स्टार्टअप अँड इनोव्हेशन मिशनच्या (StartupTN) माध्यमातून तामिळनाडू एससी किंवा एसटी स्टार्टअप फंड अंतर्गत पाच स्टार्टअपमध्ये 7.5 कोटी रुपयांची इक्विटी गुंतवणूक करण्याचे आदेश दिले, ही रक्कम फेब्रुवारी महिन्यात नुकतीच त्या स्टार्टअपच्या अकाऊंटमध्ये जमा झाली आहे.

Read More