Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इंडस्ट्री

AC companies sales : देशातील एसी कंपन्यांना यावर्षी बंपर विक्रीची अपेक्षा

या वर्षी उन्हाळ्याचे आगमन लवकर होत आहे. तसेच या उन्हाळ्याच्या दीर्घ कालावधीच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर एअर कंडिशनर (AC) निर्मात्यांना यावर्षी त्यांच्या विक्रीत 15-20 टक्के वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Read More

Services sector exports: सेवा क्षेत्राची निर्यात 300 अब्ज डॉलर्सच्या पुढे जाऊ शकते, वाणिज्य मंत्रालयाचा अंदाज

Services Sector Exports: परकीय व्यापार धोरण (FTP) मधील उपाय हे सेवा निर्यातीला आणखी चालना देण्यासाठी मदत करतील. वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यांत म्हणजेच एप्रिल-जानेवारी या कालावधीत सेवा निर्यात 272 अब्ज डॉलर झाली आहे.

Read More

ChatGPT च्या मदतीने ‘या’ उद्योजकाने मिळवलं 90,00,000 रुपयांचं थकित देणं

ChatGPT चा असाही उपयोग एका उद्योजकाला झाला. त्याचा एक ग्राहक अनेकदा विनंती करूनही कामाचे पैसे त्याला देत नव्हता. शेवटी या उद्योजकाकडे एकच पर्याय होता ग्राहकाला कायदेशीर नोटीस पाठवण्याचा. पण, त्यापूर्वी त्याने एक हटके उपाय करून बघायचं ठरवलं. त्याने ChatGPTची मदत घेतली. पुढे काय घडलं ते बघा!

Read More

Cricket Bat बनविणारे Jammu Kashmir मधील व्यावसायिक अडचणीत, कच्चा माल मिळत नसल्याने हैराण

काश्मीरमध्ये बनवलेल्या बॅट खूप स्वस्त असतात, त्यामुळे जगभरात त्याला मागणी असते. विलोच्या लाकडापासून बनवलेल्या बॅटची गुणवत्ता ब्रिटनमध्ये बनलेल्या विलो बॅट्सइतकीच चांगली आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुमारे 400 क्रिकेट बॅट निर्मिती युनिट आहेत मात्र कच्चा माल उपलब्ध नसल्यामुळे हे युनिट चालवणे कठीण बनले आहे.

Read More

Google Mass Lay-off : गुगलने कामावरून काढलं, त्याने समदु:खींना घेऊन स्वत:ची कंपनी केली स्थापन

Google Mass Lay-off : एरवी हेन्री कर्क कुणाला माहीतही नसता. पण, अलीकडे लिंक्ड-इन वरच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर तो गाजतोय. गुगलने काढून टाकल्यावर जिद्दीने पेटून उठत त्याने आपल्यासारखीच वेळ आलेल्या सहकाऱ्यांबरोबर स्वत:ची कंपनी स्थापन केलीय.

Read More

Annual debt increased: गरीब देशांच्या कर्जात दरवर्षी होते 35% वाढ, यामुळे विकासावर काय होतो परिणाम?

Annual debt increased: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी अनेक विकसनशील देशांच्या ढासळत्या कर्जाच्या स्थितीचा मुद्दा उपस्थित केला. अर्थमंत्र्यांनी कर्जाच्या ओझ्याला तोंड देण्यासाठी 'बहुपक्षीय समन्वय'वर जी 20 (G20) सदस्य देशांकडून विचार आमंत्रित केले.

Read More

Reliance ने आणलेली पहिली Hydrogen Bus कशी आहे? ती आवाजही करत नाही आणि धूरही सोडत नाही

India’s First Hydrogen Bus : देशातली पहिली हायड्रोजन इंधनावर चालणारी बस लोकांना सेवा देण्यासाठी तयार आहे. ओलेक्ट्रा या कंपनीने रिलायन्सबरोबर सहकार्याने ही बस तयार केली आहे. यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा खर्च तर कमी होणारच आहे शिवाय ही पर्यावरणपूरक इंधनावर बनलेली बस आहे.

Read More

Reliance Retail opens Gap store : रिलायन्स रिटेलने मुंबईत गॅप स्टोअर उघडला, भारतातील पहिला फ्री-स्टँडिंग शोरूम

रिलायन्स रिटेलने (Reliance Retail) शुक्रवारी मुंबईत पहिले फ्रीस्टँडिंग गॅप स्टोअर उघडण्याची घोषणा केली. रिलायन्स रिटेलने मुंबईत प्रसिद्ध अमेरिकन ब्रँड GAP चे पहिले फ्री-स्टँडिंग स्टोअर उघडले आहे.

Read More

Adani Group Crisis: अदानी समूहाची ‘ही’ मागणी फेटाळत न्यायालयाने केली महत्वपूर्ण टिप्पणी

Adani vs Hindenburg प्रकरणाकडे देशाचे लक्ष लागले आहे. असंख्य गुंतवणूकदारांचे पैसे प्रत्यक्ष -अप्रत्यक्षरित्या अदानी ग्रुपच्या भवितव्याशी जोडले आहेत. या पार्श्वभूमीवर याप्रकरणी न्यायालयात काय घडते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

Read More

Tech Startups Loss: रिलायन्सने गुंतवणूक केलेल्या कंपन्यांसह 41 टेक स्टार्टअप तोट्यात

कोरोनानंतर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्टअप कंपन्या सुरू झाल्या. या कंपन्यांमध्ये व्हेंचर कॅपिटल, एंजल इनव्हेस्टर्सने गुंतवणूकही केली. मात्र, यातील अनेक कंपन्या तोट्यात आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आता या स्टार्टअपकडे पाठ फिरवली आहे.

Read More

One year of Ukraine War : ज्या युद्धाचे ‘हे’ पाच परिणाम अजूनही जग भोगतंय

One year of Ukraine War : रशियाने युक्रेनवर हल्ला केला त्या गोष्टीला आज (24 फेब्रुवारी) एक वर्षं झालं. युद्ध संपण्याची चिन्ह तर नाहीतच, उलट रशियाने अण्वस्त्राच्या वापराची धमकी दिली आहे. कोव्हिड नंतर जगावर हा दुसरा मोठा आघात होता, ज्याचे परिणाम आजही जग भोगतंय. कसे ते बघूया…

Read More

UP Budget Agri Startups: उत्तर प्रदेशात स्टार्टअप्ससाठी 100 कोटींची तरतूद, 20 कोटी 'अॅग्री स्टार्टअप्स'ला मिळणार

UP Budget Agri Startups: उत्तर प्रदेश सरकारने बुधवारी 22 फेब्रुवारी रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. तब्बल 7 लाख कोटींच्या या बजेटमध्ये 100 कोटींची तरतूद स्टार्टअप्ससाठी केली आहे. उत्तर प्रदेश सरकार स्टार्टअप्ससाठी 100 कोटींचे बीज भांडवल उपलब्ध करणार आहे. यात 20 कोटींची तरतूद कृषि क्षेत्रातील नवउद्यमींसाठी करण्यात आली आहे.

Read More