Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इंडस्ट्री

Tourism In India: भारत बनणार वर्ल्ड टुरिझम हब, देशातील पर्यटन वाढीसाठी केंद्र सरकारचा मेगा प्लॅन

Tourism In India: पर्यटन स्थळांना जोडण्यासाठी रेल्वे कनेक्टिव्हीटी, विमान सेवा आणि सुसज्ज महामार्ग यामुळे परदेशी पर्यटकांना अशा ठिकाणी सहजपणे जाता येईल. यासाठी पायाभूत सेवा क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार आहे. सरकारने क्रूझ पर्यटनाला चालना दिली आहे. नॅशनल स्टॅटेजी फॉर अॅडव्हेन्चर टुरिझमसाठी राज्य सरकारची देखील मदत घेतली जाणार आहे.

Read More

Seed Oil Production: सूर्यफूल तेल आयात शुल्कावरील सूट रद्द; तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय

देशातील तेलबिया उत्पादन शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 2 मिलियन टन सूर्यफूल तेलावर मिळणारी सूट रद्द करण्यात आली आहे. पुढील आर्थिक वर्ष म्हणजे 2023/24 साठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. आता सूर्यफूल तेल आयात करण्यासाठी आयात शुल्क नियमानुसार भरावे लागेल.

Read More

Maruti Suzuki : मारूतीच्या कार विक्री आणि शेअरमध्ये झाली वाढ

मारुती सुझुकी इंडियाने (Maruti Suzuki India) बुधवारी सांगितले की त्यांची एकूण घाऊक विक्री फेब्रुवारीमध्ये 5 टक्क्यांनी वाढून 1,72,321 युनिट्स झाली आहे. याचा परिणाम शेअर मार्केटमध्येही दिसून आला आहे.

Read More

Employee layoffs: कर्मचारी कपातीचा आयटी इंडस्ट्रीवर काय परिणाम होत आहे?

Employee layoffs: मागील काळी महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुगल, फेसबुक, अॅमेझॉन सारख्या मोठ्या आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात झाले आहेत. हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले गेले आहे. या कपातीचा कर्मचारी, फ्रेशर्स, कंपन्या आणि एकूण आयटी क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे, हे आपण समजून घेऊयात.

Read More

Govt offers 5G Test Bed: सरकारमान्य स्टार्टअप्सना मिळणार 5जी टेस्ट बेड सुविधा, टेस्ट बेड म्हणजे काय?

Govt offers 5G Test Bed: दूरसंचार विभागाने पुढील वर्षी जानेवारीपर्यंत सरकार-मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आणि एमएसएमईंना 5G नेटवर्क चाचणी प्लॅटफॉर्म मोफत उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. उद्योग, शैक्षणिक संस्था, सेवा पुरवठादार, संशोधन आणि विकास संस्था, सरकारी संस्था आणि उपकरणे उत्पादकांसह सर्व या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

Read More

Zomato service: झोमाटोच्या नव्या घरगुती डबा सेवेमुळे, घरगुती खानावळी कसे पैसे कमावू शकतात?

Zomato service: झोमाटोने नुकतीच झोमाटो एव्हरीडे सेवा सुरू केली आहे. ही सेवा सध्या पायलट प्रोजेक्टबेसवर सुरू आहे. यात घर हेच क्लाऊड किचन असेल, म्हणजे घरगुती डबा किंवा घरगुती खानावळीतील अन्न ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम झोमाटो करणार आहे. यातून अनेकांना आपल्या स्वयंपाक घरातून छोटेखानी बिझनेस सुरू करण्याची संधी मिळणार आहे.

Read More

Startup India: 3 वर्षांत 3 हजार महिलांचे स्टार्टअप झाले बंद, यामागील कारण काय?

Startup India: केंद्र सरकारने महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत, महिला व्यावसायिकांसाठी अनेक सवलती दिल्या आहेत. मात्र गेल्या तीन वर्षांमध्ये तीन हजार महिलांनी आपले स्टार्टअप्स बंद केले आहेत.

Read More

Foxlink Fire: आंध्रप्रदेशात iPhone निर्मिती प्रकल्पाला आग; 100 कोटींचं नुकसान, इमारतही कोसळली

भारतामध्ये अॅपल कंपनीच्या मोबाईल आणि अॅक्सेसरीजचे उत्पादन होते. चीनकडे याची मक्तेदारी होती. मात्र, कोरोनानंतर अॅपल कंपनीचे मोबाईल, गॅझेट्स आणि अॅक्सेसरीज निर्मितीचे काम करणाऱ्या कंत्राटदारांनी भारतात प्लांट सुरू केले आहेत. आंध्रप्रदेशातील Foxlink या अॅपलच्या सप्लायर कंपनीला आग लागल्याची घटना घडली.

Read More

National Science Day : BMC च्या 25 कोटींच्या बजेटनं मुंबईकरांचा कोंडलेला श्वास मोकळा होणार का?

National Science Day : यंदाच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाची संकल्पना आहे Global Science for Global Wellbeing. लोकांच्या भल्यासाठी जगाने एकत्र येऊन विज्ञानाचा केलेला उपयोग, असं यात सुचवायचं आहे. सध्या भारतासमोरचा एक मोठा प्रश्न आहे तो हवेतल्या प्रदूषणाचा. आणि मुंबई तर जगातलं दुसरं प्रदूषित शहर आहे.

Read More

Carlyle Aviation and SpiceJet Agreement: कार्लाइल एव्हिएशन स्पाइसजेटमधील 7.5% हिस्सा विकत घेणार

Carlyle Aviation and SpiceJet Agreement: रोखीसाठी अडचणीत असणाऱ्या स्पाइसजेटने कार्लाइल एव्हिएशनसोबत करार केला आहे. यामुळे त्यांना कर्ज उपलब्ध झाले आहे. या कर्जाच्या बदल्यात कार्लाइल एव्हिएशन स्पाइसजेटमधील 7.5% हिस्सा विकत घेणार आहे.

Read More

India-Germany Submarine Deal: जर्मनी आणि भारतमधील 5.2 अब्ज कोटींची, पाणबुडी निर्मितीचे डील काय आहे?

India - Germany Submarine Deal: भारतीय नौदलाच्या 11 पाणबुड्या 20 वर्षांपेक्षा जुन्या आहेत. भारताला ते बदलायचे आहेत. जर्मनी भारतासोबत 5.2 अब्ज रुपयांचा हा करार होऊ शकेल का?

Read More

Coal Production: कोल इंडिया लिमिटेडच्या कोळसा उत्पादनात झाली 15.23 टक्क्यांची वाढ

Coal Production: कोल इंडिया लिमिटेडचे ​​स्वतःचे कोळसा उत्पादन 15.23 टक्क्यांनी वाढून 550.93 मेट्रिक टन झाले आहे. डिसेंबर 2022 पर्यंत, 479 दशलक्ष टन कोळशाचे उत्पादन केले आणि कोळसा लोडिंग 508 दशलक्ष टन होते.

Read More