Table of contents [Show]
आजचा सोन्या - चांदीचादरकाय ?
Gold and Silver Rate Today: आज (08 डिसेंबर , 2022) रोजी भारतीय सराफाबाजारात सोने आणि चांदीचेनवे दर (Gold and Silver Rates) जारी करण्यात आलेआहेत . आठवड्यातील चौथ्या दिवशी म्हणजेच गुरूवारी सोन्याच्या आणि चांदीच्या दरातवाढ झाली आहे . भावातवाढ झाल्यामुळे सोन्याने 54 हजारांचा टप्पा पार केला आहे . कालच्या (07 डिसेंबर 2022) तुलनेत सोने 274 रुपयांनी महागले असून चांदी 890 रुपयांनीमहाग झाली आहे . आजच्यादिवसात 10 ग्रॅम सोन्याचा दर 54,023 रुपये इतका असून चांदी 66,270 रुपये प्रति किलोने व्यवहार वापरली जात आहे .
प्रमुख शहरांमधीलप्रति 10 ग्रॅम सोन्याचादर
चेन्नई - 54,720
मुंबई - 54,000
दिल्ली - 54,150
कोलकत्ता - 54,000
बेंगलोर - 54,050
हैद्राबाद - 54,000
केरळ - 54,000
पुणे - 54,000 रु
वडोदरा - 54,050
अहमदाबाद - 54,050
लखनऊ - 54,150
विजयवाडा - 54,000
पाटणा - 54,050
नागपूर - 54,000
चंदीगड - 54,150
सुरत - 54,050
सोन्याच्या किमतीकशाठरवल्याजातात ?
बाजारातसोन्याची किंमत ठरवण्यासाठी अनेक बाबी विचारातघ्याव्या लागतात . यामध्ये व्याजदर , सोन्याची मागणी , चलनवाढ , सरकारी धोरण , चलनात बदल इत्यादी आहे . जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल , तरतुम्ही ते सोन्याचे दागिने , गोल्ड म्युच्युअल फंड , डिजिटल गोल्डइत्यादी स्वरूपात करू शकता किंवातुम्ही गोल्ड बॉण्ड देखील घेऊ शकता .
मौल्यवान दागिनेखरेदी करताना यागोष्टीलक्षातठेवा
सोन्या -चांदीच्या वर दिलेल्या किमतीसूचक आहेत . त्यावर जीएसटी किंवा अन्य कोणताही करजोडलेला नाही . अचूक किंमतीसाठी तुमच्यास्थानिक सराफा किंवा ज्वेलरशी संपर्क साधा . सोन्याच्या दागिन्यांमध्ये ज्वेलर्स किंवा उत्पादक स्वतंत्रपणे शुल्क आकारतात . खरेदी करताना याची माहिती जरूरघ्या . मेकिंग चार्जेस ज्वेलर्स बदलतो . सोन्याच्या दागिन्यांमध्ये हॉलमार्किंग कायद्याने बंधनकारक आहे . खरेदी करतानाहॉलमार्किंगची खात्री करा . हॉलमार्किंग हीगुणवत्ता आणि शुद्धतेची हमीआहे .