भारताच्या ‘साखर निर्यात बंदी’ने संपूर्ण जगाचे तोंड कडू!
sugar export ban : साखरेच्या निर्यातीवर निर्बंध घालण्याचा केंद्राचा निर्णय म्हणजे दिवसेंदिवस अन्नधान्याच्या किमती वाढत आहेत. या महागाईला तोंड देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. पण यामुळे जागतिक बाजारपेठेतील साखरेच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
Read More