राज्य सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा; पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात
केंद्राच्या पाठोपाठ राज्य सरकारने इंधनावरील करात कपात केल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 2.08 आणि 1.44 रूपयांनी स्वस्त झाले.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
केंद्राच्या पाठोपाठ राज्य सरकारने इंधनावरील करात कपात केल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 2.08 आणि 1.44 रूपयांनी स्वस्त झाले.
Read Moreफॅशन चा अग्रगण्य ब्रँड Gucci आणि स्पोर्ट्सवेअरचा आघाडीचा ब्रँड Adidas हे या छत्रीची विक्री करत आहेत. ही छत्री 11,100 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 1 लाख 27 हजार रुपयांना विकली जात आहे.
Read Moreआपण गुंतवणूक (investment) केलेल्या पैशांवर काही टक्के रक्कम ही आपल्या फंड मधून ठराविक कालावधी नंतर वजा केली जाते. तोच म्युच्युअल फंड (mutual fund companies) कंपन्यांच्या उत्पन्नाचा मूळ स्त्रोत असतो.
Read Moreवाहनाची खरी किंमत आणि कार निर्मात्याने ग्राहकांकडून एक्स-शोरूम किंमत म्हणून आकारली जाणारी किंमत यामध्ये मोठी तफावत असते. ४७ लाखांच्या फॉर्च्युनरमधून कंपनीला केवळ ४० हजार मिळतात. तर सरकारला १८ लाखाचे उत्पन्न मिळते.
Read Moreवेळ बहुमुल्य आहे, time is money अशी वाक्यं आपण नेहमी ऐकत - बोलत असतो. फोनचा वापर करून वेळ वाचवणं शक्य आहे. बहुतांश फोनमध्ये आधीच असलेले, मात्र कायमच दुर्लक्षित राहिलेले ॲप. कॅलेंडर ॲप वेळेच्या नियोजनाबरोबरच आर्थिक नियोजनासाठीही उपयुक्त ठरतं.
Read Moreअसूचीबद्ध कंपनी जेव्हा ती प्रथमच लोकांसाठी सिक्युरिटीज किंवा शेअरच्या विक्रीद्वारे निधी उभारण्याचा निर्णय घेते तेव्हा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (Initial Public Offering - IPO) जाहीर करते.
Read Moreइंडोनेशियाने पामतेल निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णयामुळे केवळ पामतेलाच्या किमती कमी होणार नाहीत, तर इतर तेलांच्या किमतीवर त्याचा परिणाम होईल.
Read Moreग्राहकांच्या खात्यातील पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) बँकेने ट्विटर द्वारे नवीन नियम जाहीर केला आहे.
Read Moreग्रामपंचायतीच्या योजनांची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. हि माहिती आता एका क्लिक वर मिळू शकते.
Read Moreभारतात सध्या ‘ओल्ड एज कॅन्सर’चे प्रमाण वाढले आहे. जसे कोरोनाचा प्रादुर्भाव उतारवयातील लोकांना होण्याचा धोका जास्त संभवतो, तसा उतारवयात कॅन्सर होण्याचे प्रमाण भारतात वाढले आहे. या आजारावरील उपचाराचा खर्च हि सामान्यांच्या आवाक्या बाहेरचा असल्याने अशा वेळी आरोग्य विमा रुग्णाला मदतीचा हात देऊ शकतो.
Read Moreआपली फसवणूक होऊ नये असं वाटत असेल तर आपला बँकेचा पिन किंवा ओटीपी (One Time Password) गुपित ठेवावा. यासोबत बँक सुद्धा आपल्या खातेधारकांना फसवणुकीपासून वाचण्याचे सल्ले देत असतात.
Read Moreप्रत्येक नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सॅलरी स्लिप (Salary Slip) अत्यंत महत्वाचं दस्तावेज आहे. नोकरदारांना प्रत्येक महिन्याला कामाच्या मोबदल्यात सॅलरी मिळत असते. एचआर डिपार्टमेंटकडून त्यांना सॅलरी स्लिप देखील मिळते.
Read More