अबब! डिस्काऊंटनंतरही एवढ्या किमतीला मिळतेय प्लॅस्टिकची बादली!
सध्या Amazon वर विकण्यासाठी उपलब्ध असलेल्या एका प्लॅस्टिकच्या बादलीची चर्चा सोशल मिडियामध्ये जोरदार सुरू आहे. या चर्चेचं कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
सध्या Amazon वर विकण्यासाठी उपलब्ध असलेल्या एका प्लॅस्टिकच्या बादलीची चर्चा सोशल मिडियामध्ये जोरदार सुरू आहे. या चर्चेचं कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.
Read Moreचोरी किंवा तत्सम घटनांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून कार्यालय सुरक्षित करण्यासाठी ऑफिस इन्शुरन्स (Office Insurance) घेऊ शकता.
Read Moreजीवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने 31 ऑक्टोबरपर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जूनपासून ही बंदी लागू होणार आहे.
Read MoreSpiceJet ransomware attack : स्पाईसजेट विमान कंपनीच्या यंत्रणेवर मंगळवारी रात्री दि. 24 मे रोजी रॅन्समवेअरचा सायबर हल्ला झाल्याने कंपनीच्या विमानांची उड्डाण वाहतूक काही वेळ मंदावली होती.
Read Moreभारतात सर्रास सोन्यामध्ये गुंतवणूक (Investment in Gold) केली जाते. सोन्याचा वापर दागिने, नाणी किंवा बिस्किटे अशा प्रत्येक स्वरूपात केला जातो. आज आपण सोन्याचे नाणे (Gold Coin) आणि सोन्याची पट्टी (Gold Bar) यांच्यातील फरक समजून घेणार आहोत.
Read Moreनागरिकांना त्यांची महत्त्वाची कागदपत्र आणि इतर माहिती थेट फोनद्वारे कधीही डाउनलोड करता येणार.
Read More2022 मध्ये क्रिप्टोकरन्सीच्या किमती नीचांकी पातळीवर गेल्याने जागतिक क्रिप्टोकरन्सी बाजार (Global Cryptocurrency Market) मोठ्या प्रमाणात क्रॅश झाला होता. त्यामुळे क्रिप्टोचा (Crypto) भाव पुन्हा वाढणार का? अशी धास्ती क्रिप्टोकरन्सी (Crypto Currency) गुंतवणूकदारांच्या मनात आहे.
Read Moreभाविष्यातील नुकसान टाळण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खातेधारकांसाठी नामांकन अनिवार्य करण्यात आले आहे. हे नामांकन तुम्ही ऑनलाईनही करू शकता
Read Moreएलआयसी आयपीओ (LIC IPO) साठी एकूण प्राप्त अर्जांपैकी सुमारे 28 टक्के अर्ज नाकारण्यात आले. इतक्या मोठ्या संख्येने अर्ज नाकारणे हा आयपीओच्या इतिहासामधील उच्चांक मानला जातो. एलआयसी पॉलिसीधारकांकडून (LIC Policy Holder) प्राप्त झालेल्या अर्जांपैकी 34.5 टक्के अर्ज नाकारण्यात आले.
Read Moreपरदेशी शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती 2022 (Scholarship 2022) जाहीर करण्यात आली आहे. यासाठी 23 जून पर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात.
Read Moreअलीकडच्या काळात महागाईमुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मार्च, 2022 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक (consumer price index) 6.95 टक्के होता. अशावेळी वाढत्या महागाईला तोंड कसं द्यायचं, या काळात टिकाव कसा धरायचा हा प्रश्नच असतो.
Read Moreकेंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील गरीब नागरिकांसाठी अनेक योजना आणत असतात. महिलांचे जीवनमान सुधारावे यासाठी सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणली आहे.
Read More