एलआयसीच्या नफ्यात घट, गुंतवणुकदारांना मिळणार इतका डिविडेंड
LIC Q4 results : शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर कंपनीनेने प्रथमच निकाल जाहीर केला आहे. एलआयसीने (LIC) आपल्या शेअरधारकांना 1.05 लाभांश देण्याची घोषणा केली आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
LIC Q4 results : शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर कंपनीनेने प्रथमच निकाल जाहीर केला आहे. एलआयसीने (LIC) आपल्या शेअरधारकांना 1.05 लाभांश देण्याची घोषणा केली आहे.
Read Moreव्होडाफोन-आयडियाच्या (Vodafone Idea) शेअर्समध्ये वाढ होत असल्याने या कंपन्यांमध्ये अॅमेझॉन (Amazon) गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.
Read MoreBharat Drone Mahotsav 2022 : भारतातील खेड्यांमध्ये डिजिटल तंत्रज्ञान हळुहळू पोहोचत आहे. पण तरीही सध्या शेतीचे काम जुन्या पद्धतीने सुरू आहे; ज्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सर्व अडचणींवर ड्रोन सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने मात करता येऊ शकते.
Read Moreकोरोना काळानंतर बाय नाऊ पे लेटर (Buy Now Pay Later - BNPL) या पर्यायाला ग्राहक अधिकाधिक पसंती देऊ लागले आहेत.
Read Moreकेंद्र सरकारने देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या किमती कमी करण्याच्या उद्देशाने साखरेवर 1 जून पासून निर्यातबंदी (sugar export ban in india) लागू आहे. या निर्यातबंदीमुळे साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. काही कंपन्यांचे शेअर्स 10 ते 15 टक्क्यांनी खाली (sugar stocks to buy in 2022) आले आहेत.
Read Moreकोरोनात पालक गमावलेल्या मुलांसाठी पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजेतील (PM Cares for Children Scheme) सुविधांची घोषणा पंत्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा
Read Moreअनेक बँका तसेच वित्तीय सेवा कंपन्या या विविध शॉपिंग साईट आणि सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांशी करार करून पे लेटर (Pay Later)ची सुविधा म्हणजेच खरेदी आता करून बिल नंतर भरायचे आहे. पण ही सुविधा वापरत असताना काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत.
Read Moreअमेरिकेतील वाहन निर्माता कंपनी फोर्डने गेल्या वर्षी भारतातील सर्व प्लांट बंद करून इथला व्यापार बंद करण्याची सूतोवाच दिले होते. त्यानुसार गुजरात, साणंदमधील फोर्ड कंपनीचा प्लांट टाटा मोटर्स ताब्यात घेणार आहे.
Read Moreआपल्या आधार कार्डचा (Aadhaar card) दुरुपयोग होऊ नये म्हणून वापरा मास्क आधार (Masked Aadhaar). मास्क आधारवर दिसणार आधार क्रमांकाचे फक्त 4 आकडे
Read Moreलांब आणि उपचार न केलेल्या केसांना व्यापाऱ्यांकडून सर्वाधिक मागणी असते. केसांच्या दर्जानुसार व त्यांच्या लांबीनुसार केसांची किंमत ठरते. किमान 8 ते 12 इंची केसांना चांगला दर दिला जातो.
Read MoreRevised GST Rates 2022: जीएसटी परिषदेची जून महिन्यात महत्त्वपूर्ण बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत जीएसटीचे दर वाढवण्याची शिफारस केली जाऊ शकते का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Read Moreशेती व्यवसयात किटकनाशक फवारणी, जमिनीच्या नोंदींचे दस्तऐवजीकरण, भाजीपाला, मासे, फळे शेतातून थेट बाजारपेठेत घेऊ जाण्यासाठी ड्रोनचा उपयोग करता येऊ शकतो.
Read More