ESIC योजना काय आहे? पात्रता आणि फायदे
नोकरदार वर्गाला पीएफशिवाय, सरकारकडून ईएसआयसी (ESIC)अर्थात राज्य कर्मचारी विमा योजना दिली जाते. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांसह इतरही फायदे दिले जातात.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
नोकरदार वर्गाला पीएफशिवाय, सरकारकडून ईएसआयसी (ESIC)अर्थात राज्य कर्मचारी विमा योजना दिली जाते. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुविधांसह इतरही फायदे दिले जातात.
Read Moreवाढत्या महागाईने सामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. घरगुती LPG गॅस दरात 3.50 रुपयांची तर व्यावसायिक LPG गॅस दारात 8 रुपयांची वाढ.
Read MoreLIC Listing Day : एलआयसीचे शेअर मार्केटमध्ये लिस्टिंगनंतर यावर्षीच्या जागतिक स्तरावरील सर्वाधिक नुकसानकारक कामगिरी करण्याच्या क्रमवारीत LIC चा आयपीओ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Read Moreभारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) आयपीओ बाजारात आला आणि त्यावर गुंतवणूकदारांसह पॉलिसीधारकांचीही झुंबड उडाली. पण एलआयसीने गुंतवणूकदारांची घोर निराशा केली. त्यामुळे आयपीओ खरंच गुंतवणुकीसाठी योग्य असतात का? असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
Read Moreवाढत्या महागाईत शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिकण्याची इच्छा आहे; पण पैशांची अडचण असेल तर बँकांकडून शैक्षणिक कर्जाची (Educational Loan) सुविधा मिळते.
Read MoreGold Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये बदल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यात चढ-उतार दिसून येत आहे. भारताच्या वेगवेगळ्या शहरात सोन्याच्या किंमती एकसारख्या नसतात.
Read Moreजुन्या काळी गुंतवणूक म्हटलं की सर्रास सोने खरेदी केली जायची. पण या वाढत्या महागाईत सोने खरेदी कशासाठी करायची हे ठरवणे महत्त्वाचे आहे. गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करायचे असेल तर नाणी (Gold Coin) किंवा वळी (Gold Ring) खरेदी करणे फायद्याचे ठरते.
Read Moreधकाधकीच्या जीवनात बँकेच्या कामांसाठी रांगेत उभे राहून वेळ वाया जाऊ नये म्हणून मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगचा वापर करणे सर्वसामान्यांच्या फायद्याचे ठरत आहे.
Read Moreमोबाईल बँकिंगचा (Mobile Banking) शोध लागल्यापासून नागरिकांना बँकेच्या रांगेपासून स्वातंत्र्य मिळाले आहे. कोणतीही वस्तू खरेदी करण्यापासून, रक्कम भरण्यासाठी लोकांना बँकेत रांगा लावण्याची गरज नाही. कारण आता बँक लोकांच्या हातात आहे.
Read Moreएलआयसीचे शेअर्स (LIC Shares) आज सवलतीच्या दरात लिस्ट झाले. एलआयसीचे शेअर्स बीएसईवर (Bombay Stock Exchange) 867.20 रुपयांनी तर एनएसईवर (NSE) 872 रूपयांनी सूचीबद्ध झाला.
Read Moreशैक्षणिक कर्ज (Education Loan) मंजुरीसाठी सह-कर्जदार किंवा पालकांचा सिबिल स्कोअर (Cibil Score) तपासण्याच्या अटी या न्याय्य नसल्याचे मत केरळ उच्च न्यायालयाने (Kerala High Court) नोंदवले आहे.
Read Moreइंटरनेट बँकिंगद्वारे (Internet Banking) एकाचवेळी अनेक सेवा-सुविधांचा लाभ मिळतो. इंटरनेटच्या मदतीने बँकेशी संबंधित कोणतेही काम, पैशाचे व्यवहार, कधीही आणि कुठेही करता येतात.
Read More