'सीएसएमटी' रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी 'पॉड' हॉटेल
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (CSMT) रेल्वे स्थानकात 'पॉड' हॉटेल उभारण्यात येत असून, जून महिन्याच्या अखेरीस ते प्रवाशांसाठी खुलं करण्यात येणार आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (CSMT) रेल्वे स्थानकात 'पॉड' हॉटेल उभारण्यात येत असून, जून महिन्याच्या अखेरीस ते प्रवाशांसाठी खुलं करण्यात येणार आहे.
Read Moreसहज उपलब्ध होत आहे म्हणून राहतं घर गहाण ठेवून कर्ज (home mortgage loan) घेऊ नका. अत्यंत महत्त्वाच्या कारणासाठीच अडचणीच्या वेळी पैसे उभारण्याचा शेवटचा पर्याय म्हणून घरावर तारण कर्ज घ्या.
Read Moreजास्त उष्णेतेमुळे टोमॅटोच्या पिकावर परिणाम झाल्याने टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. मुंबई आणि पुण्यामध्ये किरकोळ विक्री बाजारात टोमॅटो 120 रुपये किलोने विकला जात आहे. येत्या काही दिवसांत टोमॅटोचा आणखी भाव वाढण्याची शक्यता आहे.
Read Moreउज्ज्वला योजनच्या (ujjwala gas yojana) लाभार्थ्यांव्यतिरिक्त सर्वसामान्यांना घरगुती गॅस बाजारभावानेच घ्यावा लागणार आहे. अनेक नागरिक गॅस सबसिडी मिळेल या आशेवर होते. पण सरकारच्या या निर्णयाने सामान्यांच्या पदरी निराशा आली आहे.
Read Moreमारुती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India) कंपनी देशांतर्गत वाहन बाजारपेठेतील 50 टक्के वाटा पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी एसयुव्ही (Sport utility vehicle-SUV) प्रकारातील गाड्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे.
Read Moreस्वतःचा व्यवसाय सुरू करून रोजगार निर्मिती करणाऱ्या आणि आपल्या व्यवसायात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सरकारने प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना (Pradhan Mantri Rojgar Protsahan Yojana - PMRPY) सुरू केली आहे.
Read MoreCredit Card Close Application: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नवीन नियमानुसार क्रेडिट कार्ड बंद करण्याची प्रक्रिया फार सोपी झाली आहे. अर्ज केल्यावर 7 दिवसात कार्ड बंद करणे बँकेला बंधनकारक आहे.
Read MoreAviation Turbine Fuel: भारतातील तेल कंपन्यांनी बुधवारी दि. 1 जून रोजी जेट इंधनाच्या किमती (Jet Fuel Price in India) 1.3 टक्क्यांनी कमी केल्या आहेत.
Read Moreनातेवाईकांना आर्थिक मदत करतेवेळी किंवा कर्ज देताना भावनिक न होता आपल्या आर्थिक परिस्थीचा अंदाज घेऊन वस्तुस्थितीची जाणीव समोरच्याला करून दिल्यास नातं आणि पैसा दोन्ही वाचू शकतो.
Read Moreअभिनेता जॉनी ख्रिस्तोफर डेप (Johnny Christopher Depp) आणि अभिनेत्री एम्बर लॉरा हर्ड (Amber Laura Heard) यांच्यातील मानहानी खटल्याचा निकाल लागला असून कोर्टाने एम्बर हर्डला दोषी ठरवत 15 मिलियन डॉलर (15 million dollars) नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
Read Moreजर तुम्ही 31 मे पूर्वी तुमच्या बँकेत KYC अपडेट केले असूनही 11 व्या हप्त्याची रक्कम मिळाली नसेल तर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी च्या अधिकृत संकेतस्थळ, इमेल, टोल फ्री क्रमांक यांच्या साहाय्याने तक्रार करू शकता.
Read Moreझोमॅटो कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या 5 दिवसात 26 टक्क्यांनी वाढ झाली असून सध्या झोमॅटोच्या शेअर्सची किंमत (Zomato Share Price) 72.05 पर्यंत वाढली आहे.
Read More