टीसीएस (TCS) म्हणजे काय?
ग्राहकांकडून जमा केलेला TCS विक्रेत्याला सरकारने दिलेल्या वेळेतच भरणं बंधनकारक आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
ग्राहकांकडून जमा केलेला TCS विक्रेत्याला सरकारने दिलेल्या वेळेतच भरणं बंधनकारक आहे.
Read MoreRBI Hike Repo Rate : रिझर्व्ह बॅंकेने रेपो दर 50 बेसिस पॉईंटने वाढवला असून या वर्षभरात महागाई 6.7 टक्के असण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
Read Moreमहागाई वाढत असताना आणि रिअल इस्टेट बाजार बदलत असताना घर खरेदी करण्याचा निर्णय हे एक धोकादायक आर्थिक पाऊल ठरू शकते.
Read Moreसोन्याच्या वस्तू खरेदीमध्ये ग्राहकांची फसवणूक टाळावी यासाठी हॉलमार्क असलेले सोन्याचे दागिने विक्री करणं बंधनकारक करण्यात येत आहे.
Read Moreइंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या नवीन नियमानुसार आधार लिंक नसलेल्याना युजर आयडीसाठी 12 आणि आधार लिंकला केलेल्याना 24 तिकिटे बुक करता येणार.
Read Moreहॉटेलमध्ये खाणं-पिणं झाल्यावर टीप (tip) किती द्यावी किंवा द्यावी का नाही, हा मुद्दा जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. भारतातील काही हॉटेल व्यावसायिक सर्व्हिस चार्ज (service charge) सरसकट बिलात लावत असल्याचे लक्षात आल्यावर सरकारने त्यावर आक्षेप घेतला आहे.
Read Moreभारताला नाण्यांचा खूप मोठा इतिहास आहे. गेल्या हजार वर्षांतली वेगवेगळी नाणी भारतातल्या अनेक म्युझियममध्ये आजही जतन केली आहेत.
Read Moreकर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) दोन्ही सुरक्षित दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहेत. गुंतवणुकीच्या या पर्यायांद्वारे संथ मात्र स्थिर आणि सुरक्षित परताव्याची हमी मिळते.
Read Moreनिवृत्तीचा विचार करताना सुरक्षिततेच्या दृष्टिने निवृत्तीनंतरच्या किमान 25 ते 30 वर्षांचा विचार केला पाहिजे आणि त्यानुसार आपल्यासाठी योग्य अशी योजना निवडली पाहिजे. अचानकपणे उद्भवणाऱ्या परिस्थितीप्रमाणेच आर्थिक उद्दिष्ठांच्या पूर्ततेसाठी स्वतंत्रपणे नियोजन केले पाहिजे.
Read Moreआपल्या ग्राहकांचा वेळ वाचण्यासाठी बँकेने अॅप तयार केले आहेत. एका ठिकाणी बसून बँकेच्या वेगवेगळ्या सोइ-सुविधा बँकेच्या अॅपवर पाहता येतात.
Read Moreआपले वापरात नसलेले बँक अकाउंट तसेच राहिल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे वापरात नसलेले अकाउंट बंद करणे गरजेचे आहे.
Read Moreपाऊस अधिक झाला तर एक सकारात्मक आर्थिक चक्र (financial cycle) सुरू होतं. त्याचा लाभ देशभरातील शेतकऱ्यांना आणि एकूणच जनतेला होतो.
Read More