बँक खात्यात पैसे असतील तरच लावा आयपीओसाठी बोली
गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात पुरेसे पैसे नसल्याने अलीकडील काही आयपीओमधील काही अर्ज रद्द करावे लागल्याने हा निर्णय घेण्यात आला. नवीन नियम 1 सप्टेंबर 2022 पासून लागू होणार आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात पुरेसे पैसे नसल्याने अलीकडील काही आयपीओमधील काही अर्ज रद्द करावे लागल्याने हा निर्णय घेण्यात आला. नवीन नियम 1 सप्टेंबर 2022 पासून लागू होणार आहे.
Read Moreबुधवारी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास व्याजदरात वाढ किंवा कपात जाहीर करणार
Read Moreदावा न केलेली एलआयसी (LIC) रक्कम किंवा पॉलिसीची कोणतीही थकबाकी असल्यास तुम्ही एलआयसीकडे फक्त तुमचे पॉलिसी तपशील शेअर करून ते ऑनलाइन तपासू शकता.
Read More1 एप्रिल 2022 पासून आधारला पॅन क्रमांकाशी जोडण्यासाठी 500 रुपये दंड भरावा लागत आहे . परंतु जर तुम्ही 30 जून 2022 पर्यंत लिंक केले नाही तर तुम्हाला 1 जुलैपासून 1,000 रुपये दंड भरावा लागेल.
Read Moreकर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employees Provident Fund Organization) व्याजदर 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्के केल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
Read MoreWorld Environment Day 2022 : रविवार दि. 5 जून रोजी संपूर्ण जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. या पर्यावरण दिनानिमित्त आपण असे पर्यावरणपूरक उपाय जाणून घेणार आहेत; ज्याने तुमचे पैसेही वाचतील आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास ही कमी होईल.
Read Moreबिटकॉईनसह सर्वच क्रिप्टोकरन्सीमध्ये अस्थिरता आहे. पण क्रिप्टोमध्ये दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास तुलनेने अधिक नुकसान होणार नाही. तसेच दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे परताव्यात चांगली वाढ होऊ शकेल.
Read Moreरिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दर वाढवल्यास (Repo Rate Hike) बँका गृहकर्ज, कार कर्ज आणि इतर कर्जावरील व्याजदर वाढवणार, परिणामी ग्राहकांचे ईएमआय आणि हप्ते वाढणार.
Read Moreमहास्वयम रोजगार नोंदणी पोर्टलच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन त्यांना स्वावलंबी बनवण्यास मदत केली जाते आहे.
Read Moreसरकार आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI)च्या बैठकीत सरकारने बिलामध्ये सर्व्हिस चार्ज लावणे हे बेकायदेशीर असल्याचे आणि याला कोणताही कायदेशीर आधार नसल्याचे म्हटले आहे.
Read MoreMutual Fund Investment : पहिल्यांदा गुंतवणूक करणार असलात तर 100 रुपयांच्या एसआयपी (Systematic Investment Plan)पासून गुंतवणुकीला सुरूवात करू शकता.
Read Moreवर्षभरात डॉलरच्या तुलनेत रुपया 73.21 रुपयांवरून 77.62 रुपयांवर घसरला आहे. भारतीय रूपयाच्या अवमूल्यनामुळे भारतीयांच्या वैयक्तिक आर्थिक व्यवहारांवर परिणाम होतो.
Read More