पोस्ट खात्याची बॅंकिंग सेवा लवकरच व्हॉट्सॲपवर!
IPPB आणि व्हॉट्सॲप यांच्या माध्यमातून नवीन खाते उघडणे, शिल्लक तपासणे सहज शक्य होणार
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
IPPB आणि व्हॉट्सॲप यांच्या माध्यमातून नवीन खाते उघडणे, शिल्लक तपासणे सहज शक्य होणार
Read Moreकर्मचारी राज्य विमा महामंडळाची (ESIC) योजना 2022 च्या अखेरीस देशभरात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Read MoreOnline Payment Rules: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) 1 जुलैपासून ऑनलाईन पेमेंटसाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डांच्या व्यवहारांसाठी टोकनायझेशन (Tokenization RBI) नियम लागू होणार आहेत? जाणून घेऊया याबद्दल संपूर्ण माहिती.
Read Moreशारीरिक, मानसिक आरोग्यासोबतच आर्थिक आरोग्य सांभाळणे गरजेचे आहे. गुंतवणुकीला जेवढ्या लवकर सुरूवात कराल तेवढा चांगला आणि दीर्घकाळ निश्चित फायदा मिळू शकतो.
Read MoreInternational Yoga Day 2022 : योगासनाची पाळेमुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी पूर्वापार काळांपासून रूजलेली आहेत. ती आता संपूर्ण जगभर लोकप्रिय होत आहेत. योगासने कोणत्याही वयात आणि कोणीही करू शकतो.
Read Moreआजपासून (20 जून 2022) पासून पाच दिवसांसाठी गुंतवणूकदारांना बाजारापेक्षा कमी दरात सोने खरेदी करण्याची संधी मिळेल. यावेळी सरकारने सार्वभौम सुवर्ण रोख्यांची किंमत 5091 रुपये प्रति ग्राम (Sovereign gold bond scheme 2022-23 price) निश्चित केली आहे.
Read Moreडिसेंबर 2020 नंतर बिटकॉईन प्रथमच 20 हजार डॉलरच्या खाली घसरला आहे; यावरून क्रिप्टोमार्केटमध्ये तणाव अधिकाधिक वाढत असल्याचे दिसून येत आहे.
Read More2022-23 या आर्थिक वर्षातील पहिल्या दोन महिन्यातच भारतातील हिरे आणि दागिन्यांच्या निर्यातीमध्ये 10.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या दोन महिन्यात या व्यावसायाने 51,050.53 कोटी रूपयांची निर्यात केली
Read Moreसध्या नॉर्मल श्रेणीतील इलेक्ट्रिक वाहनाची किंमत सर्वसाधारण इंधनावर चालणाऱ्या वाहनांच्या दुप्पट आहे. सध्या, बॅटरीच्या किमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनं EV महाग आहेत.
Read Moreमहागाई अहवालानुसार भाजीपाल्याच्या किमती 56.36 टक्क्यांनी तर गव्हाच्या किमती 10.55 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर मासे, मांसाहार, अंड्यांच्या किमतीमध्येही 7.78 टक्के वाढ झाली.
Read MoreFather’s Day 2022 : मुलं आपल्या पालकांकडे बघून अनेक गोष्टी शिकत असतात. यामुळे वडिलांच्या अनेक सवयींसह पैसे वाचविण्याच्या सवयीही मुलं आत्मसाद करतात.
Read MoreFather’s Day 2022 : झपाट्याने बदलणाऱ्या या काळात वडील आणि मुलांचे नातेही बदलत आहे. वडिलांचा अनुभव आणि मुलांचे शिक्षण यांची सांगड घालून वडील आणि मुलाचं ‘आर्थिक नातं’ घट्ट होऊ लागलं आहे.
Read More