आर्थिक बचत आणि गुंतवणूक यात काय फरक आहे?
आपल्या आर्थिक प्रवासाला सुरवात करण्याआधी बचत आणि गुंतवणूक यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
आपल्या आर्थिक प्रवासाला सुरवात करण्याआधी बचत आणि गुंतवणूक यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे.
Read Moreबजाज आपल्या सर्व इलेक्ट्रिक दुचाकी (Bajaj Electric Scooter) चेतक टेक्नॉलॉजी लिमिटेड अंतर्गत आणणार असून कंपनी पुण्याच्या नवीन प्लांटमध्ये वर्षाला 5 लाख दुचाकींचे उत्पादन करणार आहे
Read Moreपंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयातील कर्मचारी पदांचा आढावा घेतला आहे. सरकारने येत्या 1.5 वर्षांत मिशन मोडमध्ये 10 लाख लोकांची भरती करावी, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत.
Read Moreकोडी, कॉमिक्स आणि खेळ यांच्या माध्यमातून मुलांना कर साक्षर करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. मोबाईलचे आकर्षण लहानग्यांमध्ये असलं तरी पारंपरिक खेळ आणि त्यांच्यामधील आवडत्या कलाकृतीद्वारे कर प्रसारासारखा उपक्रम मुलांमध्ये राबविण्याच्या सरकारच्या या प्रयोगाचं पालकांनी स्वागत केलं आहे.
Read Moreडेविड चौम (David Chaum ) यांचे डिजिकॅश (DigiCash) आणि निक सझबो (Nick Szabo) यांचे बिटगोल्ड (Bitgold) या दोन्हीच्या संकल्पना एकत्र केल्या तर ते आताच्या बिटकॉईन (Bitcoin) या प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सीसारखे चलन तयार होईल.
Read MoreShare Market Crash : शेअर मार्केटसाठी आजचा (दि. 13 जून) सोमवार ब्लडी मंडे (Bloodbath Monday) ठरला. सेन्सेक्समध्ये 1456 अंक आणि निफ्टीमध्ये 427 अंकांची घसरण झाली.
Read Moreस्कूल बसच्या दरात 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशनने घेतला आहे.
Read MoreLIC Share Price Update : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी (दि. 10 जून) 709 रूपयांवर बंद झालेला शेअर आज दिवसभर 5.84 टक्क्यांनी कोसळून 668.25 वर आला असून आतापर्यंतचा नीचांकी स्तर गाठला आहे.
Read Moreकोरोना आल्यापासून प्रवास विम्याचे महत्त्व अधिक वाढले आहे. कोणत्या देशात काय परिस्थिती उद्भवू शकते हे सांगता येत नाही. या दरम्यान तुम्ही प्रवास विमा घेतल्यास तुमचे फारसे आर्थिक नुकसान होणार नाही, झाला तर फायदाच अधिक होईल.
Read MoreDogecoin to PKR : सोमवारी दि. 13 जून, 2022 रोजी डॉजकॉईन (Dogecoin -DOGE) क्रिप्टोकरन्सीची पाकिस्तानी रुपीचा दर (Dogecoin rates in Pakistan) 11.52 पाकिस्तानी रुपी आहे.
Read Moreशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वानाच पडणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नोकरी करावी की व्यवसाय? नोकरी काय किंवा व्यवसाय काय यातील काहीही करायचं झालं तर दोन्हीचे फायदे आणि तोटे आहेत.
Read Moreप्रत्येक व्यक्ती आयुष्यात कधी ना कधी कर्ज घेतोच. अशावेळी आपला कर्जाचा अर्ज कोणत्याही कारणाने बाजूला पडू नये म्हणून काही खबरदारी घेणे गरजेचे आहे.
Read More