नवीन कामगार कायदा 2 जुलै पासून लागू होणार?
नवीन कामगार कायद्यांचा परिणाम वेतन, सामाजिक सुरक्षा (पेन्शन, ग्रॅच्युईटी), कामगार कल्याण, आरोग्य, सुरक्षा आणि कामाच्या वेळेवरही होणार.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
नवीन कामगार कायद्यांचा परिणाम वेतन, सामाजिक सुरक्षा (पेन्शन, ग्रॅच्युईटी), कामगार कल्याण, आरोग्य, सुरक्षा आणि कामाच्या वेळेवरही होणार.
Read MoreTDS on Crypto in India : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) नवीन कलम 194S च्या संदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ती 1 जुलै, 2022 पासून लागू होतील.
Read Moreई कॉमर्स वेबसाईट्सवर शॉपिंग करण्याचा फायदा म्हणजे यात तुम्हाला तुमचे आवडते प्रोडक्टड घरबसल्या कमी किमतीत मिळतात. तसेच वेगवेगळ्या प्रोडक्टवर 50 टक्क्यांपासून अगदी 80 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते.
Read MoreAgneepath Scheme Indian Army : वायुदलातील भरतीची नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवार या भरतीसाठी 5 जुलै, 2022 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.
Read Moreनेटफ्लिक्स (Netflix) हा जगातील लोकप्रिय ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म आहे. चित्रपट आणि विशेष करून वेबसिरीज पाहण्यासाठी नेटफ्लिक्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
Read Moreभारताच्या परदेश व्यापाराशी संबंधित सर्व माहिती म्हणजेच आयात आणि निर्यात एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. विदेशी व्यापाराला चालना देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
Read Moreरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) नोटा छापण्यासाठी कमीतकमी 200 कोटी रूपये सुरक्षित जमा म्हणून ठेवावे लागतात. यातील 115 कोटी रुपये सोन्यात (Gold) आणि उरलेले 85 कोटी रूपये विदेशी चलनात ठेवावे लागतात.
Read Moreभारतातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे (MSIL) शेअर्स 6.3 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. शेअर खरेदी करावा की विकावा, याबाबत तज्ज्ञांचं मत समजून घेऊ.
Read Moreराष्ट्रपतींची निवड ही संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांमार्फत (Members of Parliament) केली जाते. राष्ट्रपतींचं वेतन आणि भत्तेही संसदेद्वारे ठरवले जातात. सध्या भारताचे चौदावे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) या पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
Read MoreOnePlus ने कंपनीने आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 9 5G च्या किमतीत पुन्हा एकदा मोठी कपात केली आहे. यापूर्वीही कंपनीने या हॅण्डसेटची किंमत 5 हजार रूपयांपर्यंत कमी केली होती.
Read Moreजून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून क्रिप्टोकरन्सी मार्केट (Cryptocurrency Market) पडत आहे. अनेक गुंतवणूकदार आपापले कॉईन्स (Coins) मोठ्या प्रमाणात विकत आहेत. सर्व कॉईन्सची किंमत 4 वर्षांपूर्वी जेवढी होती; तेवढीच आता झाली आहे.
Read Moreआरबीआयने (RBI) 21 जून रोजी जारी केलेल्या निवेदनात 1 जुलै 2022 हे नवीन नियम लागू करण्याची मुदत दिली होती. हि मुदत 3 महिन्यांनी वाढवण्यात आली असून हे नियम आता 1 ऑक्टोबरपासून लागू होतील.
Read More