कोण आहे इथेरिअम क्रिप्टोकरन्सीचा शिल्पकार?
इथेरिअम (Ethereum) ही आज क्रिप्टो मार्केटमधील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वांत मोठी क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) म्हणून ओळखली जाते.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
इथेरिअम (Ethereum) ही आज क्रिप्टो मार्केटमधील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वांत मोठी क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) म्हणून ओळखली जाते.
Read Moreशेअर बाजारातून शेअर्स खरेदी करण्यासाठी डिमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते असणे आवश्यक आहे. डिमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते उघडण्याचे काम शेअर ब्रोकर करतात.
Read MoreLIC share price : LIC शेअरच्या किमतीत 700 रूपयांच्यावर क्लोजिंगच्या आधारावर येत्या काही दिवसात ब्रेकआऊट दिल्यानंतर, शेअर्समध्ये चांगले चढउतार होऊ शकतात, असा तज्ज्ञांना विश्वास आहे.
Read Moreजमिनीचा वापर बिगरशेतीसाठी म्हणजे औद्योगिक, वाणिज्य किंवा निवासी कारणासाठी करायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. या प्रक्रियेला म्हणजे शेतीच्या जमिनीचं बिगरशेतीमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला एनए (Non Agricultural land) असं म्हणतात.
Read Moreप्रधानमंत्री किसान सन्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana 2022) योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी, लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांची ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी दोन्हीप्रकारे करता येते
Read MoreAgneepath Protest : केंद्र सरकारच्या अग्निपथ सैनिक भरती योजनेच्या (agneepath scheme indian army) विरोधात युवकांनी केलेल्या आंदोलनात कोट्यवधी रूपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले.
Read MoreInternational Widows Day : सामाजिकदृष्ट्या महिलांना अनेक क्षेत्रात प्राधान्य दिलं जातं. रोजगार आदी बाबतीत तर ते अधिकच. मात्र एखाद्या महिलेला पती निधनानंतर (widow) अधिक आव्हानात्मकतेनं सामोरं जावं लागतं. कुणावर कशी आणि केव्हा बिकट प्रसंग येईल, हे सांगता येत नाही. तेव्हा विधवांसाठीही आर्थिक नियोजन विवाहाच्या, संसाराच्या प्रारंभीच्या टप्प्यातच केलेलं योग्य ठरू शकतं.
Read Moreतुम्ही तुमच्या डीमॅट आणि ट्रेडिंग खात्याचे (Demat and Trading Account) केवायसी ( KYC) केले नसेल, तर आता तुमच्याकडे 30 जून 2022 पर्यंत वेळ आहे. तसे न केल्यास 1 जुलै पासुन डीमॅट आणि ट्रेडिंग खाते बंद होऊ शकते.
Read Moreबटाटा, बटाटे, बटाटं नक्की म्हणायचं तरी काय? या एकाच कंद मुळाला प्रत्येक विभागात वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं पण मूळचा कुठला? याच गाव कोणतं? हा आला कुठून हे कुणाला ठाऊक आहे का?
Read Moreसंयुक्त राष्ट्रसंघाच्यावतीने (United Nations) 2010 पासून 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिन (International Widows Day) म्हणून पाळला जातो. यानिमित्त महाराष्ट्र सरकारने गरीब विधवा महिलांसाठी निवृत्तीवेतन (Pension) योजना सुरू केली आहे.
Read Moreकोरोनामुळे चीनमध्ये झालेल्या लॉकडाऊनमुळे तेथील छत्री बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल महाग झाल्याने भारतातील छत्र्यांच्या किमती वाढल्या.
Read Moreआज आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी (दि.22 जून) सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 150 रुपयांनी घसरून 50,764 रुपयांवर आला. तर चांदीचा भाव 60,383 रूपयांवर ओपन झाला. कालच्या तुलनेत त्यात 694 रूपयांची घसरण झाली.
Read More