IKEA चे आज बेंगळुरूमध्ये भारतातील सर्वात मोठे स्टोअर ओपन!
कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथील नागासंद्र स्टोअर (IKEA Nagasandra) हे आइकियाचे भारतातील चौथे स्टोअर आहे. इतर तीन IKEA स्टोअर्स हैदराबाद, नवी मुंबई आणि मुंबईतील वरळी येथे आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
कर्नाटक राज्यातील बेंगळुरू येथील नागासंद्र स्टोअर (IKEA Nagasandra) हे आइकियाचे भारतातील चौथे स्टोअर आहे. इतर तीन IKEA स्टोअर्स हैदराबाद, नवी मुंबई आणि मुंबईतील वरळी येथे आहेत.
Read Moreकोरोना संकट दूर झाल्याने पूर्णवेळ शाळा सुरु झाल्या आहेत. मागील 2 वर्षात मुलांचे कोणत्याही प्रकारचे वार्षिक कार्यक्रम झाले नाहीत. त्यामुळे यावर्षी शाळेचे सर्व कार्यक्रम होणार असल्याने शाळेच्या फी मध्ये वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Read Moreभारतीय शेअर मार्केटमध्ये घसरणीचे वातावरण आहे; भारतातील स्टार्टअप उद्योगांमध्ये महागाईमुळे मंदीचे वातावरण आहे. अशावेळी ‘मम्माअर्थ’चा (Mamaearth) आयपीओ (Initial Public Offering-IPO) येणार असल्याची बातमी भारतीय शेअर मार्केटसाठी शुभवार्ता ठरू शकण्याची शक्यता आहे.
Read Moreसूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगात नोंदणी करण्यासाठी एक विशिष्ट क्रमांक घ्यावा लागतो. या क्रमांकाला उद्योग आधार असे म्हंटले जाते.
Read Moreशेअर बाजार आणि म्युच्युअल फंडात अल्प मुदत आणि दीर्घ मुदतीसाठी वेगवेगळ्या प्रमाणात कर आकारला जातो.
Read Moreपावसाळ्यात स्ट्रीट मार्केटपासून ते शॉपिंग मॉलमधील मोठमोठ्या ब्रॅण्ड्सवरही ऑफर लागतात. या मॉन्सून ऑफर्स लहान-मोठ्यांपासून सर्वांनाच आकर्षित करत असतात.
Read Moreबॅंकिंग नियामक मंडळाने नॉन-बँक प्री-पेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्सला परिपत्रक पाठवून त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून अशा नॉन-बॅंकिंग कंपन्यांची कार्ड लोड करण्याची सेवा थांबवण्याचे निर्देश दिले आहेत.
Read Moreनोमुरा होल्डिंग इंकच्या अहवालानुसार महागाई वर्षाअखेरपर्यंत आणखी वाढण्याची शक्यता
Read Moreमोठ्या प्रमाणात ऊर्जेचा वापर करणाऱ्या मोठ्या क्रिप्टोकरन्सीना पर्याय म्हणून इकोफ्रेंडली क्रिप्टोकरन्सीकडे (Eco Friendly Cryptocurrency) पहिले जात आहे. इकोफ्रेंडली क्रिप्टोकरन्सीमुळे निसर्गावरील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.
Read Moreस्वत:चे राहते घर असताना सेंकड होम (Second Home) घेण्यापेक्षा गुंतवणुकीच्या इतर पर्यायांचा विचार केल्यास अधिक फायदा होऊ शकतो का? याबाबत आपण अधिक जाणून घेणार आहोत.
Read Moreउत्तम योग, उत्तम स्वास्थ्य, उत्तम आरोग्य यासोबतच उत्तम आहार देखील महत्त्वाचा असतो. यासाठी आपण बराच वेळ आणि पैसा सुद्धा खर्च करतो. पण डाएटसाठी होणारा खर्च हा सगळ्यांसाठीच परवडणारा असेल असं नाही. म्हणून भारतीय आहारावर लक्ष केंद्रीत करून आपण योग्य तो आहार घ्यायला हवा..
Read More2022-23 या चालू आर्थिक वर्षातील सार्वभौम सुवर्ण रोखे (sovereign gold bond) गुंतवणूक प्रक्रिया जाहीर झाली. आरबीआयच्या या गुंतवणूक पर्यायाने कोरोनाकाळात ग्राहकांना मोठा आधार मिळाल्याचं स्पष्ट झालंय.
Read More