सैन्यातील नोकरीसाठी सरकारची 'अग्निपथ' योजना
योजनेच्या सुरुवातीला यावर्षी 46 हजार तरुणांना मिळणार सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात सेवा देण्याची संधी
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
योजनेच्या सुरुवातीला यावर्षी 46 हजार तरुणांना मिळणार सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात सेवा देण्याची संधी
Read Moreसंरक्षण मंत्रालयाने मंगळवारी दि. 14 जून रोजी जाहीर केलेल्या 'अग्निपथ' योजनेद्वारे सरकार सैन्यात भरती होणाऱ्या तरूणांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या वाऱ्यावर सोडत असल्याची भावना सैन्यात भरती होण्यासाठी इच्छुक असलेल्या तरूणांकडून आणि त्यांच्या पालकांकडून व्यक्त केली जात आहे.
Read Moreइलेक्ट्रिक (Electric), हायब्रीड (Hybrid) किंवा सौर-ऊर्जेवर (Solar Energy) चालणारी वाहने ही एनर्जी मॉडेल म्हणून नावारूपास येऊ लागली आहेत. या नवीन वाहनांमुळे वायू प्रदूषण, इंधनाची कमतरता आदी समस्यांचे निराकारण होण्यास मदत होऊ लागली आहे.
Read Moreस्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India SBI), एचडीएफसी (HDFC), आयडीबीआय बँक(IDBI Bank) आणि कोटक महिंद्रा बँक(Kotak Mahindra Bank) यांनी त्याच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे.
Read Moreआरोग्य विमा किंवा मेडिक्लेमचा वापर करताना आपला टीपीएशी (Third Party Administrator - TPA) नेहमी संबंध येतो. टीपीएशिवाय मेडिक्लेमची प्रक्रिया पूर्ण होत नाही.
Read Moreकाही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बॅंकेने (Reserve bank of India) रुपे पेमेंट कार्ड हे यूपीआय पेमेंट व्यवस्थेशी (UPI payment system) जोडण्यास परवानगी दिली आहे. RuPay कार्ड नक्की आहे तरी काय? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
Read Moreएखादी जागा जर शेतीसाठी (Agriculture Land) असेल तर त्या जागेवर कोणतेही बांधकाम करता येत नाही. आता शहरीकरणात अशा अनेक जागा एनए (Non Agriculture) करून घेऊन बांधकाम करण्यात येते.
Read Moreआपल्या आर्थिक प्रवासाला सुरवात करण्याआधी बचत आणि गुंतवणूक यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे.
Read Moreबजाज आपल्या सर्व इलेक्ट्रिक दुचाकी (Bajaj Electric Scooter) चेतक टेक्नॉलॉजी लिमिटेड अंतर्गत आणणार असून कंपनी पुण्याच्या नवीन प्लांटमध्ये वर्षाला 5 लाख दुचाकींचे उत्पादन करणार आहे
Read Moreपंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयातील कर्मचारी पदांचा आढावा घेतला आहे. सरकारने येत्या 1.5 वर्षांत मिशन मोडमध्ये 10 लाख लोकांची भरती करावी, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत.
Read Moreकोडी, कॉमिक्स आणि खेळ यांच्या माध्यमातून मुलांना कर साक्षर करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. मोबाईलचे आकर्षण लहानग्यांमध्ये असलं तरी पारंपरिक खेळ आणि त्यांच्यामधील आवडत्या कलाकृतीद्वारे कर प्रसारासारखा उपक्रम मुलांमध्ये राबविण्याच्या सरकारच्या या प्रयोगाचं पालकांनी स्वागत केलं आहे.
Read Moreडेविड चौम (David Chaum ) यांचे डिजिकॅश (DigiCash) आणि निक सझबो (Nick Szabo) यांचे बिटगोल्ड (Bitgold) या दोन्हीच्या संकल्पना एकत्र केल्या तर ते आताच्या बिटकॉईन (Bitcoin) या प्रसिद्ध क्रिप्टोकरन्सीसारखे चलन तयार होईल.
Read More