MSME म्हणजे काय? भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम कसा होतो?
MSME DAY 2022 : 6 एप्रिल 2017 रोजी संयुक्त राष्ट्र महासंघाच्या 74 व्या बैठकीत 27 जून हा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) दिवस म्हणून पाळण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
MSME DAY 2022 : 6 एप्रिल 2017 रोजी संयुक्त राष्ट्र महासंघाच्या 74 व्या बैठकीत 27 जून हा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) दिवस म्हणून पाळण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
Read MoreFasTag Scam Fact Check : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फोर व्हिलर कारची काच कापडाने साफ करताना स्मार्ट घड्याळाने FASTag चा कोड स्कॅन करून स्कॅम करत असल्याची चर्चा आहे.
Read Moreसोमवारपासून (दि. 27 जून) टेनिस विश्वातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी अशी विम्बल्डन टेनिस स्पर्धा 2022 (Wimbledon Tennis Championship 2022) सुरू होत आहे. ही स्पर्धा सुमारे 140 वर्षांपासून अव्याहतपणे सुरू आहे.
Read More‘विम्बल्डन 2022’ टेनिस स्पर्धा 27 जून ते 10 जुलै दरम्यान लंडन, युनायटेड किंगडम (London, United Kingdom) येथील ऑल-इंग्लंड लॉन टेनिस क्लबमध्ये होणार आहे.
Read Moreवैयक्तिक करदात्यांनी 31 जुलैपर्यंत ITR दाखल करणे आवश्यक आहे; त्यामुळे आतापासूनच तयारी सुरू करा. शेवटच्या क्षणी धावपळ करण्याची गरज नाही.
Read MoreCheap Air Tickets : दिग्गज विमान कंपन्यांमध्ये जुलै-ऑगस्टमध्ये मोठी स्पर्धा सुरू होणार असून, विमान कंपन्यांच्या या स्पर्धेमुळे विमानांची तिकिटं स्वस्तात मिळण्याची शक्यता आहे.
Read Moreवाढत्या महागाईमुळे आणि रुपयाच्या कमकुवतपणामुळे आरबीआय (RBI) सुद्धा जागतिक पातळीवरील बॅंकांप्रमाणे व्याज दर वाढीच्या गर्तेत आहे; परिणामी गुंतवणूकदार संभ्रमात आहेत.
Read Moreनवीन कामगार कायद्यांचा परिणाम वेतन, सामाजिक सुरक्षा (पेन्शन, ग्रॅच्युईटी), कामगार कल्याण, आरोग्य, सुरक्षा आणि कामाच्या वेळेवरही होणार.
Read MoreTDS on Crypto in India : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) नवीन कलम 194S च्या संदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ती 1 जुलै, 2022 पासून लागू होतील.
Read Moreई कॉमर्स वेबसाईट्सवर शॉपिंग करण्याचा फायदा म्हणजे यात तुम्हाला तुमचे आवडते प्रोडक्टड घरबसल्या कमी किमतीत मिळतात. तसेच वेगवेगळ्या प्रोडक्टवर 50 टक्क्यांपासून अगदी 80 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते.
Read MoreAgneepath Scheme Indian Army : वायुदलातील भरतीची नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पात्र उमेदवार या भरतीसाठी 5 जुलै, 2022 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.
Read Moreनेटफ्लिक्स (Netflix) हा जगातील लोकप्रिय ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म आहे. चित्रपट आणि विशेष करून वेबसिरीज पाहण्यासाठी नेटफ्लिक्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
Read More