• 03 Oct, 2022 22:30

सोन्या-चांदीच्या भावात घसरण, जाणून घ्या आजचा सोन्याचा भाव!

gold silver rate

आज आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी (दि.22 जून) सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 150 रुपयांनी घसरून 50,764 रुपयांवर आला. तर चांदीचा भाव 60,383 रूपयांवर ओपन झाला. कालच्या तुलनेत त्यात 694 रूपयांची घसरण झाली.

Gold Silver Price:आज आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी (दि. 22 जून) सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 150 रूपयांनी घसरला असून तो 50,764 रूपयांवर ओपन झाला. त्याचवेळी चांदीचा भाव 60,383 रूपयांवर ओपन झाला. सराफ बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव, ज्याच्याद्वारे सोन्याचे दागिने बनवले जातात, त्याचा आजचा भाव 46,500 रूपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव!

आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,764 रूपयांवर ओपन झाला. काल मंगळवारी (दि.21 जून) सराफ बाजारात सोन्याचा भाव 50,914 रूपयांवर बंद झाला होता. आजच्या दरात कालच्या तुलनेत 150 रूपयांनी घसरण झाल्याचे दिसून आले. 23 कॅरेट सोन्याची किंमत 50,561 रूपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,500 रूपये राहिला. तर 18 आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 38,073 रूपये आणि 29,697 रूपये आहे.

आयबीजेएचे आजचे सोन्याचे दर (IBJA)

gold rate
 

सराफा बाजारात 1 किलो चांदीचा दर 60,383 रूपये आहे. काल म्हणजे मंगळवारी (दि. 21 जून) चांदीचा दर 61,077 रूपयांवर बंद झाला होता. आज त्यात 694 रूपयांची घसरण झाल्याची पाहावयास मिळाली.