Tata Motorsच्या गाड्या 1 जुलैपासून महागणार!
टाटा मोटर्सच्या व्यावसायिक गाड्यांच्या किमती 1 जुलैपासून 1.5 ते 2.5 टक्क्यांनी वाढणार आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
टाटा मोटर्सच्या व्यावसायिक गाड्यांच्या किमती 1 जुलैपासून 1.5 ते 2.5 टक्क्यांनी वाढणार आहेत.
Read MoreMahindra Scorpio N 2022: न्यू महिंद्र स्कॉर्पिओ एन 2022 एसयूव्हीमध्ये पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंजिनांचा पर्याय उपलब्ध आहे. या गाडीचे बुकिंग 30 जुलैपासून सुरू होणार आहे.
Read Moreही कंपनी व्हिस्की व्यतिरिक्त, रम आणि व्होडका देखील तयार करते. याशिवाय, कंपनी ऑफिसर्स चॉईस, ऑफिसर्स चॉईस ब्लू आणि स्टर्लिंग रिझर्व्ह या ब्रॅण्डने बाटलीबंद पाणी विकते.
Read MoreRBI च्या अहवालानुसार, डिजिटल कर्ज देणार्या अॅप्सच्या विरोधात सुमारे 2,562 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या 2,562 तक्रारींपैकी सर्वाधिक 572 तक्रारी महाराष्ट्रातून आहेत.
Read MoreLoan App Fraud : एका युवकाने सहा वेगवेगळ्या लोन अॅप्सवरून 40 हजार रूपयांचे कर्ज घेतले. यानंतर त्याला दररोज 31 वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमक्यांचे आणि बदनामी करण्याचे फोन येऊ लागल्यानंतर त्याने मित्रांकडून आणि भावंडांकडून पैसे घेऊन या कर्जदारांना 2.5 लाख रुपये परत केले.
Read Moreमोठमोठ्या बॅंकांनी व कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांचे कार्ड टोकनायझेशन करून घेतले. पण लहान व्यापाऱ्यांना 30 जून पर्यंत सर्व ग्राहकांचे कार्ड टोकनायझेशन (Tokenization of Cards) करून घेणं अडचणीचं ठरत होतं.
Read Moreबजाज ऑटो कंपनीने नुकताच 2,500 कोटी रूपयांच्या शेअर्सचा बायबॅक (buyback of shares) जाहीर केला आहे. चला तर जाणून घेऊयात बायबॅक म्हणजे नेमकं काय? (what is buyback of shares?)
Read Moreआज शेअर मार्केटमध्ये सेन्सेक्स (Sensex) 433 अंकांनी वाढून 53,161 वर बंद झाला. बॅंक निफ्टी (Bank Nifty) 184 अंकांनी वाढून 33811 वर तर निफ्टी (Nifty 50) 133 अंकांनी वाढून 15832 वर बंद झाला.
Read Moreबजाज ऑटो कंपनीने (Bajaj Auto Company) सोमवारी (दि. 27 जून) खुल्या बाजारातून प्रति शेअर (Bajaj Auto stock Price) 4600 रूपये या किमतीने 2,500 कोटी रूपयांच्या शेअर बायबॅकला मान्यता दिली आहे.
Read Moreजेव्हा तुम्ही उत्पादनासाठी कोणतेही व्याज न आकारता हप्त्यांमध्ये पेमेंट करता तेव्हा नो कॉस्ट ईएमआय असते. सोप्या भाषेत, याचा अर्थ असा की तुम्ही कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय केवळ उत्पादनाची एकूण किंमत द्या.
Read MoreNational Insurance Awareness Day 2022 : प्रामुख्याने विम्याचा (Insurance) वापर आर्थिक नुकसानीच्या जोखमीपासून बचाव करण्यासाठी एक साधन म्हणून केला जातो.
Read Moreआज आपण चार्टर्ड प्लेन म्हणजे काय? यासाठी खर्च किती येतो? त्यात काय-काय सुविधा मिळतात? हे जाणून घेणार आहोत.
Read More