नवीन 5G स्मार्टफोन घ्यायचायं, मग ही माहिती खास तुमच्यासाठी!
भारतात लवकरच 5G सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे अनेक मोबाईल कंपन्यांनी वेगवेगळ्या रेंजमध्ये 5G स्मार्टफोन बाजारात आणले आहेत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
भारतात लवकरच 5G सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे अनेक मोबाईल कंपन्यांनी वेगवेगळ्या रेंजमध्ये 5G स्मार्टफोन बाजारात आणले आहेत.
Read Moreप्रत्येक पालकाची इच्छा असते की आपल्या मुलाने उच्च शिक्षण घ्यावे आणि हे शिक्षण घेताना कोणत्याही प्रकारची आर्थिक अडचण येऊ नये म्हणून बऱ्याच पालकांचा एज्युकेशनल लोन घेण्याचा कल वाढला आहे. त्यामुळे परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
Read MoreRepo Rate Hike : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India)ने रेपो दरात (Repo Rate) वाढ केल्यानंतर बहुतेक बँका आणि नॉन-बॅंकिंग वित्तीय संस्थांनी (NBFC) आधीच त्यांचे बेंचमार्क दर वाढवले आहेत.
Read Moreरिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या (Reserve Bank of India) परवानगीने भारतात 2007 पासून आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड योजना सुरू करण्यात आली. या फंडाला किमान 500 दशलक्ष डॉलर निधी मिळणे आवश्यक आहे.
Read Moreआंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड (International Mutual Fund) प्रामुख्याने इक्विटीमध्ये सेक्टरल आणि थिमॅटिक (Sectoral and Thematic Fund) प्रकारात गुंतवणूक करण्यावर भर देतात.
Read More1 जुलै 2022 पासून डिजिटल मालमत्ता क्रिप्टो (Crypto) आणि NFT च्या हस्तांतरणावर (Transfer) 1 टक्के टीडीएस लागू झाला आहे. पण हा टीडीएस (Tax Deducted at Source - TDS) सीबीडीटी (CBDT) ने निर्देषित केलेल्या रकमेपेक्षा जास्ता असेल तरच लागू होणार आहे.
Read MoreGold Import Duty Hike : एकीकडे देशात सोनं खरेदीला जोरदार मागणी आहे; तर दुसरीकडे सरकारची वित्तीय तूटही (Fiscal Deficit) वाढत आहे. त्याचबरोबर आयात बिलात (Import Bill) सातत्याने वाढ होत असल्याने परकीय चलनाच्या गंगाजळीवरही परिणाम होत आहे.
Read Moreरिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (Reserve Bank Of India) वाढती महागाई आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजनांचा वापर करत असते. त्या साधनांमध्ये रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दर (Repo Rate & Reverse Repo Rate) यांचा समावेश होतो.
Read Moreजीएसटी कौन्सिलने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला ऐन महागाईच्या काळात कात्री बसणार आहे. या परिषदेत प्री-पॅक, अनपॅक न केलेल्या खाद्यपदार्थांवर जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला आहे.
Read Moreमहागड्या मोबाईलवर डिस्काऊंट द्यायला मोबाईल बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या कंपन्यांना कसे काय परवडते? जाणून घेऊया इत्यंभूत माहिती.
Read Moreसध्या स्मार्ट फोन सगळ्यांच्याच गळ्यातला ताईत बनला आहे. त्यामुळे बऱ्याच कंपन्या स्वस्तातले - महागातले फोन तयार करतात. पण कंपन्यांना हा स्मार्ट फोन बनवण्यासाठी खर्च किती येतो आणि कंपनी तो फोन ग्राहकांना कितीला विकते? आज आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Read MoreNew Labour Code 2022 : केंद्र सरकारने एकूण 44 कामगार कायदे 4 विधेयकांमध्ये बसवले आहेत.यात सामाजिक सुरक्षा कायदा, औद्योगिक संबंध कायदा आणि कामाच्या ठिकाणी कामगारांची सुरक्षितता व आरोग्य याविषयींच्या बाबींचा समावेश केला आहे.
Read More