How To Claim Tds : फॉर्म 16 नसेल तर ई-फाईल कसे करायचे?
फॉर्म 16 नसतानाही तुम्ही तुमचे रिटर्न फाईल (Return File) करू शकता. मुळात फॉर्म 16 हे एक टीडीएस प्रमाणपत्र (TDS Certificate) आहे; ज्यातून तुमचे करपात्र उत्पन्न किती आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
फॉर्म 16 नसतानाही तुम्ही तुमचे रिटर्न फाईल (Return File) करू शकता. मुळात फॉर्म 16 हे एक टीडीएस प्रमाणपत्र (TDS Certificate) आहे; ज्यातून तुमचे करपात्र उत्पन्न किती आहे.
Read MoreBank Privatisation Update : सरकार बॅंक खाजगीकरण विधेयकाद्वारे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील (PSBs) किमान हिस्सा 51 टक्क्यांवरून 26 टक्क्यांवर आणण्याचा विचार करत आहे.
Read Moreदेशात औद्योगिकीकरणात महाराष्ट्र (industrialization in maharashtra) हे अव्वल राज्य म्हणून गणले जात होते. पण आता महाराष्ट्राची जागा इतर राज्यांनी घेतल्याचे दिसू लागलंय.
Read More18 जुलैपासून जीएसटीचे नवीन दर लागू होणार आहेत. या दरवाढी विरोधात व्यापाऱ्यांनी विरोध (GST Protest) दर्शवत भारत बंदचा (Bharat Bandh) इशारा दिला आहे.
Read Moreकार इन्श्युरन्स देताना विमा कंपन्यांकडून अनेक गोष्टी तपासल्या जातात; यात बऱ्याच गोष्टींचा समावेश होत असल्याने कार इन्श्युरन्सची सरासरी किंमत बदलते.
Read Moreरशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध, इंडोनेशियाने पामतेल निर्यातीवर घातलेल्या निर्बंधामुळे आणि एकूणच जगभरात महागाईचा दर वाढत असल्यामुळे मागील महिन्यात तेलाचे भाव भरमसाठ वाढले होते. पण आता पुन्हा एकदा खाद्यतेलाच्या किमती कमी होऊ (edible oil price reduced) लागल्या आहेत.
Read Moreटेस्लाचे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter) कंपनी बनावट खात्यांचा तपशील देण्यास अपयशी ठरल्याचे सांगत ट्विटर खरेदीचा करार मोडीत काढला आहे.
Read Moreरेपो दरामुळे (Repo Rate) एकूण अर्थव्यवस्थेवर अनेक प्रकारचे परिणाम (Repo Rate Effect on Economy) होऊ शकतात. मग तो बँकिंग क्षेत्रावरील असो किंवा एखाद्या व्यक्तीच्या कर्जावरील असो किंवा एकूणच देशातील कंपन्या आणि सर्व्हिस सेक्टरवरील ही असू शकतो.
Read MoreAmazon Prime Day Sale on 23 & 24 July : अॅमेझॉनच्या दोन दिवसांच्या मेगा सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह अनेक वस्तूंवर बंपर डिस्काऊंट मिळणार आहे.
Read MoreThe World’s Youngest Billionaires 2022 : 30 वर्षांखालील बारा लोकांनी फोर्ब्सच्या 2022 च्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत (World’s Youngest Billionaires 2022) स्थान मिळवले. यात चार स्टॅनफोर्डमधील ड्रॉपआऊट, दोन फूड डिलिव्हरी कंपन्यांचे मालक आणि एका क्रिप्टोकरन्सी विझचा समावेश आहे.
Read MoreBakri Eid 2022 : देवनारच्या या बाजारात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांतील व्यापारी वेगवेगळ्या जातीचे बोकड विक्रीसाठी घेऊन येतात. या बोकडांची किंमत अगदी 5 हजार रूपयापासून लाखो रूपये असते.
Read Moreआयटीआर रिटर्न भरताना ITR-1 ते ITR-7 असे 7 प्रकारचे फॉर्म उपलब्ध असतात. आज आपण ITR-3 फॉर्म कोणासाठी लागू आहे आणि तो कसा भरायचा हे जाणून घेणार आहेत. आयटीआर रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2023 आहे. (Updated on 21 July 2023)
Read More