ITC शेअर्स 3 वर्षांच्या उच्चांकावर, स्टॉकमध्ये 7 टक्क्यांनी वाढ!
ITC Share Price Hike : आयटीसी लिमिटेडच्या शेअर्समध्ये तेजी कायम असून, मागील सत्रात आयटीसीचा शेअर 3 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
ITC Share Price Hike : आयटीसी लिमिटेडच्या शेअर्समध्ये तेजी कायम असून, मागील सत्रात आयटीसीचा शेअर 3 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.
Read Moreइन्कम टॅक्स विभागाकडून दरवर्षी ITR रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै (ITR Return last date 2022) ही ठरलेली असते. पण 31 जुलैनंतर जर तुम्ही आयटीआर भरणार असाल तर तुमच्याकडून विलंब दंड आकारला जाऊ शकतो.
Read MoreIncome Tax Return : एखाद्या पगारदार व्यक्तीकडे अनलिस्टेड कंपनीचे इक्विटी शेअर्स असतील, तर त्या व्यक्तीला ITR-1 फॉर्मचा वापर करून आयटीआर रिटर्न भरण्याची परवानगी नाही.
Read Moreटायटन कंपनीने 2023 या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा डेटा प्रसिद्ध केला आहे. टायटन कंपनीने या काळात दमदार कामगिरी केली असून कंपनीच्या महसुलात 3 पट वाढ झाली आहे.
Read Moreभारतात सप्टेंबर, 2021 मध्ये लॉण्च झालेल्या Apple iPhone 13 च्या बेसिक मॉडेलची किंमत 71,990 रूपये आहे. हा फोन सर्वसाधारण भारतीय व्यक्तीला विकत घेण्यासाठी किमान वेतनाच्या आधारे किती तास काम करावे लागेल? हे आपण जाणून घेणार आहोत.
Read MoreRBI च्या एका अहवालानुसार देशातील खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये 2021-22 मध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे.
Read MoreRakesh Jhunjhunwala 62nd Birthday : शेअर मार्केटमधील बिग बूल राकेश झुनझुनवाला हे आज 5 जुलै, 2022 रोजी त्यांचा 62 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
Read Moreसेबीने आतापर्यंत 67 कंपन्यांना आपला आयपीओ (Initially Pubic Offer-IPO) लॉण्च करण्याची परवानगी दिली आहे. पण यातील फक्त 16 कंपन्यांनी आतापर्यंत आपला आयपीओ लॉण्च केला आहे.
Read Moreजगातील पहिल्या 10 श्रीमंत व्यक्तींपैकी 8 व्यक्ती या अमेरिकन आहेत. तर सर्वाधिक अब्जाधीशांच्या यादीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो.
Read Moreआर्थिक गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तक्रार करण्यासाठीची यंत्रणा असावी, अशी अपेक्षा सेबीने (SEBI) व्यक्त केली आहे.
Read MoreVauld Crisis : क्रिप्टोमार्केटमध्ये घसरण सुरू झाल्यामुळे 12 जूनपासून गुंतवणूकदारांनी सुमारे 197.7 मिलिअन डॉलरची (भारतीय रूपयांत 1,563 कोटी) गुंतवणूक काढून घेतली.
Read Moreजीएसटीमुळे दूध, अंडी, चमचे, चाकू, चामडे, कपडे आदी महाग होणारच आहेत. याशिवाय कच्च्या तेलावर 23,250 रुपये प्रति टन उपकर (cess) म्हणून विंडफॉल टॅक्स (windfall tax) लागू करण्यात आला आहे.
Read More