जाणून घ्या 2022 मधील सर्वाधिक अब्जाधीश असलेला देश!
जगातील पहिल्या 10 श्रीमंत व्यक्तींपैकी 8 व्यक्ती या अमेरिकन आहेत. तर सर्वाधिक अब्जाधीशांच्या यादीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
जगातील पहिल्या 10 श्रीमंत व्यक्तींपैकी 8 व्यक्ती या अमेरिकन आहेत. तर सर्वाधिक अब्जाधीशांच्या यादीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो.
Read Moreआर्थिक गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तक्रार करण्यासाठीची यंत्रणा असावी, अशी अपेक्षा सेबीने (SEBI) व्यक्त केली आहे.
Read MoreVauld Crisis : क्रिप्टोमार्केटमध्ये घसरण सुरू झाल्यामुळे 12 जूनपासून गुंतवणूकदारांनी सुमारे 197.7 मिलिअन डॉलरची (भारतीय रूपयांत 1,563 कोटी) गुंतवणूक काढून घेतली.
Read Moreजीएसटीमुळे दूध, अंडी, चमचे, चाकू, चामडे, कपडे आदी महाग होणारच आहेत. याशिवाय कच्च्या तेलावर 23,250 रुपये प्रति टन उपकर (cess) म्हणून विंडफॉल टॅक्स (windfall tax) लागू करण्यात आला आहे.
Read Moreआरबीआयने रेपो दरात वाढ (RBI repo rate hike) केल्याने एकूणच बॅंकांचे सर्व प्रकारचे कर्ज महागले. पण त्याचबरोबर मुदत ठेवींवरील व्याजदरातही वाढ झाली.
Read Moreरेपो दर आणि बँक दर हे दोन बॅंक आणि कर्ज या क्षेत्रातील महत्त्वाचे दर मानले जातात. बऱ्याचवेळा सर्वसामान्यांकडून हे दोन्ही दरांमध्ये गफलत केली जाते. परंतु हे दोन्ही दर वेगवेगळे असून यात लक्षणीय फरक आहे.
Read Moreतुम्हाला जर IPO मध्ये गुंतवणूक करायची असेल तर आम्ही तुमच्यासाठी जुलै महिन्यात आयपीओ आणणाऱ्या कंपन्यांची माहिती घेऊन आलो आहोत.
Read MoreNew GST Rates from July 2022 : अन्नधान्यांसह पॅक न केलेल्या वस्तूंवरही जीएसटी लागू होणार असून हे नवीन दर 18 जुलैपासून लागू (New GST Rates applicable from 18 July) होणार आहेत.
Read MoreNew GST Rates from July 2022 : जीएसटी स्लॅबमधील काही व्यापक प्रमाणातील सुधारणा स्थगित करत जीएसटी परिषदेने मंत्र्यांच्या गटाला (Group of Ministries) या सुधारणांवर नव्याने शिफारसी सादर करण्यासाठी आणखी तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे.
Read Moreआपल्याकडे प्रवासी वाहनं (passenger vehicles) आहेत किंवा अशा वाहनांतून आपण प्रवास (travel) करतो का? तर मग आपल्याला काही माहिती ठेवायलाच पाहिजे. भारतात यापुढे प्रवासी वाहनांच्या टायरनादेखील (Tyres) दर्जाबाबत निर्धारित अशी काही मानकांची (Standards) कसोटी पार करावी लागणार आहे. वाहनांची वाहतूक (transport) सुरक्षित (secure) करण्यात ही गुणवत्ता महत्वाची भूमिका बजावतात.
Read MorePGIM Mutual Fund : सेबीने क्रेडिट इंटर-स्कीम ट्रान्सफरमधील अनियमिततेसाठी पीजीआयएम एएमसी, त्याचे सीईओ आणि फंड व्यवस्थापकांवर दंड ठोठावला. सेबीने असाच यापूर्वी कोटक महिंद्रावर 1.6 कोटींचा दंड ठोठावला होता.
Read Moreदेशातील कोणत्याही नागरिकाला नव्याने किंवा त्याचा जुना व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून आत्मनिर्भर अभियानांतर्गत (Atmanirbhar Bharat Abhiyan) व्यवसाय कर्ज (Business Loan) उपलब्ध करून दिले जाते.
Read More