ITR Filing : अॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमधील (AIS ) चूक कशा दुरुस्त करायच्या?
ITR Filing : अॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (AIS )मध्ये बँका, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट आदीमध्ये केलेले व्यवहार, तसेच उत्पन्नाचे तपशील आणि इन्कम टॅक्स विभागाकडे उपलब्ध असलेली माहिती असते. ही माहिती AIS मध्ये योग्य पद्धतीने दाखवली आहे का? याची खात्री करणे आवश्यक आहे.
Read More