कायदेशीर वारसदाराने मृत व्यक्तीचे रिटर्न कसे फाईल करावे?
ITR for Deceased Person: एखादा मृत झालेला व्यक्ती टॅक्स स्लॅबमध्ये येत असेल तर त्याचाही आयटीआर भरणं (ITR after death) गरजेचं आहे. यासाठी मृत व्यक्तीचा कायदेशीर वारस असणं आवश्यक आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
ITR for Deceased Person: एखादा मृत झालेला व्यक्ती टॅक्स स्लॅबमध्ये येत असेल तर त्याचाही आयटीआर भरणं (ITR after death) गरजेचं आहे. यासाठी मृत व्यक्तीचा कायदेशीर वारस असणं आवश्यक आहे.
Read Moreइन्कम टॅक्स रिटर्न (ITR Return Filing) भरण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत; 2021-22 या आर्थिक वर्षाचे रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै, 2022 आहे.
Read Moreआयटीआर-7 हा फॉर्म अशा कंपन्यांना लागू होतो. ज्या कंपन्या त्यांचे उत्पन्न धार्मिक कार्यासाठी किंवा धर्मादाय हेतूसाठी वापरते. याशिवाय संपूर्ण किंवा काही प्रकरणात कायदेशीर किंवा ट्रस्टच्या अंतर्गत असलेल्या मालमत्ताही याच श्रेणीत येतात.
Read Moreइन्कम टॅक्स कायद्यातील (Income Tax Act) कलम 11 अंतर्गत सूट मिळवण्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांव्यतिरिक्त इतर कंपन्यांनी आयटीआर-6 फॉर्म (ITR-6 Form) दाखल करणे आवश्यक आहे.
Read Moreजर एखाद्याने एका आर्थिक वर्षात किमान दोन वेळा नोकरी बदलली असेल, तर त्याला दोन फॉर्म 16 वापरणं बंधनकारक आहे. आता आपण एकापेक्षा जास्त फॉर्म 16 असतील तर रिटर्न फाईल (ITR File) कसं करायचं ते पाहुया.
Read MoreITR Filing Last Date: इन्कम टॅक्स विभागाच्या साईटवर संबंधित माहिती भरून सहज आयटीआर रिटर्न फाईल (ITR Online Filing) करता येते. ऑफलाईन सुद्धा रिटर्न फाईल करता येऊ शकते. (Updated on 21 July 2023)
Read Moreभारतात शेतीतून मिळणारे उत्पन्न हे करमुक्त उत्पन्न आहे. म्हणजे, शेतकऱ्यांना इन्कम टॅक्स कायद्यांतर्गत (ITR filing for farmers) शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही.
Read Moreझिरो रिटर्न फाईल (zero return filing) करणे म्हणजे, इन्कम टॅक्स विभागाला या आर्थिक वर्षात माझ्याकडे कोणतेही करपात्र उत्पन्न नाही, हे सांगणे असते.
Read Moreसरकारी गुंतवणूक योजनांमध्ये परतावाही चांगला मिळतो आणि रिस्क पण खूपच कमी असते. तर आज आपण पोस्टाच्या (India Post Office) गुंतवणूक योजनांबद्दल जाणून घेणार आहोत.
Read Moreएखाद्या विशिष्ट मर्यादेबाहेरचे रोख व्यवहार (Cash Transactions) हे इन्कम टॅक्स विभागातील अधिकाऱ्यांना कळवणे गरजेचे आहे; नाही तर तुम्हाला IT विभागाची शो-कॉज नोटीस (Show cause notice) येऊ शकते.
Read Moreदरवर्षी आपल्याला आपल्या अधिकच्या उत्पन्नावरील एक भाग कर रूपात सरकारला द्यावा लागतो, त्याला आयकर भरणे (ITR filing) असे म्हणतात. तसेच आयटीआर 5 म्हणजे काय (ITR 5 Means) आणि ते कसे फाईल करायचे ते पाहू.
Read Moreआयटीआर रिटर्न भरताना ITR-1 ते ITR-7 असे 7 प्रकारचे फॉर्म उपलब्ध असतात. आज आपण ITR-4 फॉर्म कोणासाठी लागू आहे आणि तो कसा भरायचा हे जाणून घेणार आहेत. आयटीआर रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे.
Read More