IT Return : 31 जुलै रोजी बँका उघडतील का?
आजकाल इंटरनेटच्या दुनियेत सर्व गोष्टी ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे कधीही कोणत्याही वेळी काम करता येऊ शकते. पण रविवारी (दि. 31 जुलै) बॅंका किंवा वेबसाईटच्या मेंटनन्सचे काम सुरू असेल तर?
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
आजकाल इंटरनेटच्या दुनियेत सर्व गोष्टी ऑनलाईन उपलब्ध असल्यामुळे कधीही कोणत्याही वेळी काम करता येऊ शकते. पण रविवारी (दि. 31 जुलै) बॅंका किंवा वेबसाईटच्या मेंटनन्सचे काम सुरू असेल तर?
Read More'डिजिटल बँक्स: अ प्रपोजल फॉर लायसनिंग अण्ड रेग्युलेटरी रेजिम फॉर इंडिया' (Digital Banks: A Proposal for Licensing & Regulatory Regime for India) या अहवालाद्वारे नीती आयोगाने भारतातील डिजिटल बँक परवाना आणि नियामक याबाबतचा सरकारला रोडमॅप सादर केला आहे.
Read Moreऑनलाईन खरेदी (Online Shopping) करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. उद्यापासून म्हणजेच शनिवारी (दि.23 जुलै) Amazon Prime Day Sale सुरू होणार असून तो 24 जुलैपर्यंत असणार आहे.
Read Moreबचत खात्यातून मिळणाऱ्या व्याजावर टीडीएस (TDS) लागू नसला तरी, बचत खात्यातून मिळणारे उत्पन्न हे करपात्र (Taxable) असते.
Read MoreITR Return Filing : इन्कम टॅक्स हा एखाद्या व्यक्तीच्या उत्पन्नावर सरकारद्वारे आकारला जाणार टॅक्स आहे. हा टॅक्स सर्वसामान्य व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब (HUF), कंपनी, सहकारी संस्था आणि ट्रस्ट यांना लागू होतो. पण हा टॅक्स त्या व्यक्तीचे उत्पन्न आणि त्याच्या वयाच्या आधारावर ठरतो.
Read More31 मार्च या तारखेच्या आत प्राप्तीकर वाचवण्याच्या (Income Tax Planning and Saving) दृष्टीने काही विशिष्ट गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागते आणि 31 जुलै या तारखेच्या आत प्राप्तिकराचे विवरण पत्र (Income Tax Return) सादर करावे लागते.
Read Moreरुपया (rupee) पडतो म्हणजे नेमकं काय होतं. त्याचा तुमच्या-आमच्यावर काय परिणाम होतो. सातत्याने घसरण होणा-या रुपयामुळे आपल्याला खिशात-वॉलेटमध्ये (wallet) अधिक पैसे का ठेवावे लागू शकतात. भडकणाऱ्या महागाईशी (inflation), देशाच्या अर्थव्यवस्थेशी त्याचा काही संबंध आहे का?
Read Moreएखाद्या व्यक्तीचे एका आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक असल्यास त्या व्यक्तीला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल (ITR Return File) करणे बंधनकारक आहे. तसेच रिटर्न फाईल करताना योग्य आयटीआर फॉर्म निवडणे, तितकेच महत्त्वाचे आहे.
Read Moreएकाच खात्यातून वेगवेगळी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल (ITR Return Filing) केली जाऊ शकतात. करदात्याला सध्याच्या चालू आर्थिक वर्षाचे आणि मागील वर्षाचे स्वत:चे, मित्राचे किंवा कुटुंबातील कोणाचेही एकाच खात्यातून रिटर्न फाईल करता येऊ शकते.
Read Moreकर्जावरील मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेटमध्येही (एमसीएलआर) एसबीआयने 10 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.10 टक्क्यांची वाढ केली.
Read Moreजीएसटी कौन्सिलने जून 2022 मध्ये झालेल्या बैठकीत 1 हजार रुपयांपर्यंतच्या हॉटेल रूम्सवरील जीएसटी सूट मागे घेतली. आता यावर आजपासून 12 टक्के जीएसटी आकारला जाणार आहे.
Read Moreब्लॉकचेन डेव्हलपरला भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ब्लॉकचेन डेव्हलपरचे वार्षिक उत्पन्न (blockchain developer salary) 8 ते 20 लाख रुपये एवढे असते.
Read More