सट्टा नव्हे हा तर इंटेलिजन्सचा स्मार्ट गेम! शेअरमध्ये गुंतवणुकीची तुमची योग्य वेळ कोणती, इथं वाचा
तुम्ही केव्हापासून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहात, हे फार महत्त्वाचे नाही, त्याऐवजी शेअर कधी खरेदी अथवा विक्री केला पाहिजे? विशेषत: तुम्ही मार्केटमध्ये नवे असाल तेव्हा हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. योग्य ज्ञान घेतले तरच, नफा होतोय की तोटा हे ओळखता येईल. शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. शेअर मार्केट हा सट्टा नसून बौद्धिक क्षमतेचा स्मार्ट गेम आहे.
Read More