Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

'Gleeden' या विवाहबाह्य डेटिंग अँपवर भारतातील 20 लाख युजर्स सक्रिय!

Gleeden Dating Apps: फ्रान्सच्या विवाहबाह्य डेटिंग अँप ‘ग्लीडेन’ने(Gleeden) सोमवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार त्यांचे जगभरात 10 दशलक्ष युजर्स झाले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यापैकी 2 दशलक्ष युजर्स हे फक्त भारतात आहेत.

Read More

Oppo A78 5G आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या डिटेल्स

Oppo A78 5G: Oppo ने अलीकडेच A78 लाँच करणार अशी घोषणा केली होती. जो 5G कनेक्टिव्हिटी ऑफर करतो. हा फोन Amazon India आणि Oppo च्या स्वतःच्या वेबसाइटवर 18 जानेवारीपासून विक्रीसाठी सुरू होईल.

Read More

Mobile Sim Card: तुमच्या मोबाईलच्या सिमकार्डमध्ये सोनं दडलंय याबद्दल तुम्हाला माहितीये का?

Mobile Sim Card News: मोबाईल सिमकार्ड बनवण्यासाठी त्यावर सोन्याच्या धातूचा मुलामा देण्यात येतो कारण जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

Read More

Digital Jammu and Kashmir: जम्मू काश्मीरमध्ये सर्व सरकारी सेवा ऑनलाइन; ऑफलाइन कामकाज बंद

जम्मू काश्मिरमध्ये नागरिकांना सर्व सुविधा ऑनलाइन पद्धतीने मिळणार असून कोणत्याही सरकारी कामासाठी कार्यालयात जावे लागणार नाही. ऑफलाइन सेवा पूर्णत: बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नागरिकांना सर्व सरकारी सुविधा फक्त ऑनलाइन पद्धतीनेच मिळाव्यात असे आदेश त्यांनी माहित तंत्रज्ञान खात्याच्या सचिवांना दिले आहेत.

Read More

iQOO Neo 7: बेस्ट फीचर्ससह लाँच होणार iQOO Neo 7 जाणून घ्या, किंमत आणि फीचर्स..

iQOO Neo 7: चीनमध्ये काही महिन्यांपूर्वीच लॉन्च झालेला iQoo Neo 7 भारतातही लॉंच होणार आहे. iQoo Neo 7 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले आहे. iQoo Neo 7 तीन प्रकारांमध्ये आहे आणि 12 GB पर्यंत RAM सह 512 GB पर्यंत स्टोरेज आहे.

Read More

Instagram की Twitter : एलॉन मस्क यांनी ग्राहकांना हा प्रश्न का विचारला?    

Instagram or Twitter : Elon Musk यांनी आता ग्राहकांना आता आवाहन केलंय की, त्यांनी ट्विटर आणि इन्स्टाग्राम पैकी योग्य पर्याय विचारपूर्वक निवडावा! असं मस्क का म्हणतात आणि त्यांनी या दोन माध्यमांमध्ये तुलना का केली?

Read More

5G Internet Service: देशात ‘या’ शहरांमध्ये दिली जाते आहे सेवा, मोबाईल सेटिंग लगेच चेक करा!

भारतात ऑक्टोबर 2022 मध्ये 5G रोलआउट (Rollout) सुरू झाले. सर्वात मोठ्या दूरसंचार सेवा प्रदाता रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने (Airtel) रोलआउटची घोषणा केली आहे. एअरटेलने 5G सेवा सुरू केल्या आहेत, जिओच्या 5G सेवा अद्याप बीटा सिस्टीममध्ये उपलब्ध आहेत.

Read More

Online Gaming: ऑनलाईन गेमिंगचे भारतातील पहिले Center Of Excellence 'शिलॉंग'मध्ये होणार!

Online Gaming: शिलॉंगमध्ये ऑनलाईन गेमिंगसाठी भारतातील पहिले Center Of Excellence स्थापन करण्यात येईल असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले आहे.

Read More

Cyber Crime: तुमच्याही फोनची स्क्रिन कोणी रेकॉर्ड करतंय का? जाणून घेण्यासाठी वाचा

How To Identify That Smart Phone Screen Is Recording: सायबर गुन्ह्यांपैकी एक म्हणजे स्क्रीन रेकॉर्डींग होय. यात हॅकर्स स्पायवेअरच्या मदतीने फोन ऑन करून तुमची स्क्रीन तुमच्याही नकळत रेकॉर्ड करून डेटा हॅकर्सना पाठवतात.

Read More

Smartphone Tricks: तुमचा नंबर कोणालाही कळू न देता करू शकता फोन; कसे जाणून घेण्यासाठी वाचा

Smartphone Tricks: फक्त एका अँपच्या मदतीने तुम्ही देखील तुमच्या मित्र मैत्रिणींना तुमचा नंबर कळू न देता कॉल किंवा मेसेज करू शकणार आहात.

Read More

Smartphone Tricks: तुमच्याही स्मार्टफोनला वरच्या बाजूस जर छोटंसं होल असेल तर, जाणून घ्या त्याच्या भन्नाट फीचर्सबद्दल!

Smartphone Small Hole Uses: तुमच्याही स्मार्टफोनला जर वरील बाजूस छोटंसं होल असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही घरातील डिव्हाईस ऑपरेट करू शकणार आहेत.

Read More

Learn about BCC in Emails: ईमेलमधील 'BCC' कशासाठी वापरतात माहितीये का?

Learn about BCC in Emails: ईमेल करताना To आणि CC कशासाठी वापरतात हे जवळपास आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, मात्र बऱ्याच जणांना BCC नक्की काय आहे याबद्दल फारसे ठाऊक नाहीये. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.

Read More