iQoo 11 5G या 2023 च्या सगळ्यात महाग आणि पॉवरफूल स्मार्टफोनची पहिली विक्री आजपासून
iQoo 11 5G हा 2023 मध्ये सगळ्यात महाग आणि पॉवरफूल स्मार्टफोन म्हणून ओळखला जात आहे. त्याची आजपासून म्हणजेच 13 जानेवारीपासून विक्री सुरू झाली आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
iQoo 11 5G हा 2023 मध्ये सगळ्यात महाग आणि पॉवरफूल स्मार्टफोन म्हणून ओळखला जात आहे. त्याची आजपासून म्हणजेच 13 जानेवारीपासून विक्री सुरू झाली आहे.
Read MoreiPhone CEO Pay Cut : आयफोन या जगप्रसिद्ध मोबाईल आणि संगणक निर्मात्या कंपनीने आपले सीईओ टिम कूक यांचा पगार चक्क 40% कापला आहे. कंपनीचा नफा घसघशीत असताना असा निर्णय कंपनीने का घेतला? टिम कूक यांनीही ही कपात मान्य केली आहे.
Read Moreमुंबईस्थित लिगर मोबाईल मोबिलिटीने (Liger Mobility Electric Scooter) सेल्फ बॅलन्सिंग (Self Balancing) करणारी एक ई-स्कुटर बाजारात आणली आहे. कंपनीने या स्कुटरचा प्रोटोटाईप (Prototype) 2019 मध्येच तयार केला होता, परंतु कोरोना संसर्गामुळे त्यांचे काम थांबले होते. सध्या त्यांची ही ई-बाईक निर्मितीसाठी तयार असल्याचे कंपनीने म्हटले आहे
Read MoreMicrosoft Surface Duo 3: बजेट रेंजपासून ते प्रीमियम आणि फ्लॅगशिपपर्यंत सर्व प्रकारचे स्मार्टफोन आज बाजारात उपलब्ध आहेत. त्यासोबतच गेल्या काही वर्षांत फोल्डेबल फोनही बाजारात पाहायला मिळत आहेत. साध्या मोबईलच्या तुलनेत फोल्डेबल मोबईल महाग आहेत, जाणून घेऊया येणाऱ्या नवीन फोल्डेबल मोबईलबाबत.
Read MoreWi-Fi Speed Idea: वाय-फाय (Wi-Fi) हा सर्वाच्या जिव्हाळयाचा विषय आहे. वाय-फायला जर स्पीड मिळाली, तर युजर्सच्या आनंदाला पारावर राहत नाही. मात्र जर वाय-फायला कमी रेंज मिळाली तर तुमचा पूर्ण मोड जातो. तुमचा हाच मोड जाऊ नये म्हणून तुम्हाला वाय-फायला स्पीड मिळेल, अशा काही सोप्या ट्रीक्स आम्ही तुमच्यासोबत शेयर करणार आहोत.
Read MoreGalaxy S23 मालिकेतील सर्व फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह तीन रियर कॅमेरे मिळतील. मात्र Galaxy S23 Ultra मध्ये 200 मेगापिक्सेलच्या प्राथमिक लेन्ससह चार मागील कॅमेरे मिळू शकतात.
Read MoreFire-Boltt Fire Pods Ninja 601 मध्ये वेगळा गेमिंग मोड देण्यात आला आहे. याशिवाय, एक अल्ट्रा लो लेटन्सी मोड आहे जो 40ms आहे. कंपनीने फायर-बोल्ट फायर पॉड्स निन्जा 601 सह सर्वोत्तम गेमिंग अनुभवाचा दावा केला आहे.
Read MoreWhich is Best Mobile in Low Price: शाळेसाठी मुलांना मोबाईल खरेदी करायचं आहे, कमी किंमतीत मोबाईल घ्यायचा, आता बजेट नाही त्यामुळे साधाच मोबाईल घ्यायचयं असे एक ना एक वाक्य कानावर पडतात, अशाच ग्राहकांसाठी एकदम स्वस्तातील तीन मोबाईल कोणते आहेत, ते जाणून घेवुयात.
Read MoreWomen Safety Gadgets: महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात Women Safety Gadgets, ते कसे जाणून घेऊया.
Read Moreआजच्या तारखेत, लॅपटॉप खूप हलके आणि पातळ आहेत. पण, लॅपटॉप नेहमीच असे नव्हते. मग ते कसे होते? त्यांचा आकार काय होता? त्यांची किंमत काय होती? पहिला लॅपटॉप (world's first laptop) कोणत्या कंपनीने बनवला? आम्ही येथे सर्वकाही तपशीलवार सांगणार आहोत.
Read Moreआपल्या देशात लाखो लोक दररोज युपीआय (UPI) वापरतात आणि पेमेंट करतात. 2016 मध्ये एनपीसीआय (NPCI – National Payment Corporation of India) ने युपीआय लाँच केले होते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही गुगल पे (Google Pay) वर एकापेक्षा जास्त युपीआय आयडी कसे तयार करू शकता.
Read Moreजनरेटर आणि इंजिन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी कमिन्सने ऑटो एक्स्पोमध्ये आत्याधुनिक इंजिनची मॉडेल्स सादर केली आहेत. जी हायड्रोजनवर देखील चालू शकता. सोबतच कमीत कमी ते झिरो कार्बन एमिशन करणारे इंजिन कंपनीने सादर केले आहेत.
Read More