Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

UPI Payment : UPI Lite या ऑफलाईन पेमेंट प्रणालीबद्दल जाणून घ्या 10 महत्त्वाचे मुद्दे  

UPI Payment : आपल्या दैनंदिन व्यवहारांमधले कित्येक आर्थिक व्यवहार हल्ली आपण सर्रास UPI अ‍ॅप वापरून करतो. काही UPI व्यवहार आता ऑफलाईन करण्याची सोयही उपलब्ध झाली आहे. यालाच म्हणतात UPI Lite. या सेवेविषयी जाणून घेऊया 10 ठळक मुद्दे.

Read More

Apple iPhones, iPads, MacBooks, Air Pods इत्यादींवर मेगा ऑफर सुरू आहे, घाई करा!

iPad 10 जनरेशनच्या किमतीवर 3,000 रुपये, iPad Air च्या किमतीवर 4,000 रुपये आणि 12.9-इंचाच्या iPad Pro च्या किमतीवर 5,000 रुपये सूट ग्राहकांना दिली जात आहे. आयफोन ब्रँडचे चाहते असाल तर ही बातमी वाचाच!

Read More

Apple ची प्रॉडक्ट महागली , किमतीत किती वाढ झाली ते जाणून घ्या

आता Apple ने HomePod मिनी स्मार्ट स्पीकरची किंमत वाढवली आहे. HomePod व्यतिरिक्त, 24-इंच iMac ची किंमत 10 हजार रुपयांपर्यंत वाढली आहे. मात्र, Apple कडून किंमतवाढीबाबत कोणतेही विधान करण्यात आलेले नाही.

Read More

Reliance Jio चा Jio Book लॅपटॉप आता 15,700 रुपयांमध्ये 

Reliance Jio ने भारतातला सगळ्यात स्वस्त लॅपटॉप ऑक्टोबर 2022 मध्ये लाँच केला. शैक्षणिक संस्था, विद्यार्थी यांच्यासाठी असलेला हा लॅपटॉप आता कंपनीने सर्वसामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध केला आहे. रिलायन्स डिजिटलवर त्याची नोंदणी सुरू झाली आहे.

Read More

Netflix: नेटफ्लिक्सची शेयरींग सुविधा होणार बंद, आता नेटफिक्सचा पासवर्ड शेयर केल्यास अधिक चार्ज लागणार भरावा

More Charge if you Share your Netflix Password: नेटफ्लिक्सच्या एकाच पासवर्डवर अनेक मजा करणाऱ्या युजर्सच्या आनंदावर पाणी पडणार आहे. कारण नेटफ्लिक्सचा पासवर्ड शेयर केला की, अतिरिक्त चार्ज म्हणजे अधिक रक्कम भरावी लागणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

Read More

Meta Fined: मेटाला 48 कोटी रुपयांचा दंड, WhatsApp डेटा संरक्षण उल्लंघन प्रकरणी कारवाई

Meta च्या Instagram आणि Facebook प्लॅटफॉर्मना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल युरोपियन युनियनने 390 दशलक्ष युरो म्हणजेच अंदाजे 3 हजार 429 कोटी रुपये दंड ठोठावला आहे. नियमांचे पालन करण्यासाठी मेटाला सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

Read More

WhatsApp Storage Issue: तुम्हीही व्हॉटसअ‍ॅप स्टोरेज कमी करण्यासाठी वापरा 'या' सोप्या स्टेप्स

WhatsApp Storage Issue: हल्ली व्हॉटसअ‍ॅपचे स्टोरेज लगेच भरू लागण्याने नव्या मीडिया फाईल्स किंवा इतर कोणताही कंटेन्ट शेअर करणे किंवा डाऊनलोड करणे कठीण होते. अशावेळी व्हॉटसअ‍ॅप स्टोरेज कसे कमी करता येईल याचा पर्याय आपण शोधत असतो. तो जाणून घेण्यासाठी माहिती संपूर्ण वाचा.

Read More

Instagram Filter Feature: नवीन फिल्टर कसे शोधायचे आणि इतरांच्या स्टोरीमधील फिल्टर सेव्ह कसे करायचे, हे जाणून घ्या

Instagram Filter Feature: इन्स्टाग्राम हे सर्वात जास्त वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावर अनेक वेगवेगळे फीचर्स देण्यात येतात. त्यापैकीच एक म्हणजे 'फिल्टर फिचर'. स्टोरीमध्ये फिल्टर कसा अ‍ॅड करायचा हे अनेकांना माहित नसते. ते जाणून घ्यायचं असेल तर नक्की लेख वाचा.

Read More

AI Robot Lawyer: अमेरिकेने तयार केला जगातील पहिला आर्टिफिशियल इंटेलिजेंस आधारित रोबोट वकील

तुमची एखादी केस चालू आहे. त्यासाठी कोर्टात बसला आहात आणि रोबोट तुमची बाजू न्यायाधीशाना पटवून देतोय, अशी कल्पना करून बघा बर! म्हणजे भविष्यात अस काही बघायला मिळाल तर आश्चर्य वाटणार नाही.

Read More

World’s First Mobile Phone : पहिल्या वहिल्या मोबाईल फोनची किंमत किती होती माहीत आहे?

World’s First Mobile Phone: जगातला पहिला मोबाईल फोन कधी बनला, कुणी बनवला, पहिल्या मॉडेलचं नाव काय होतं, फिचर काय होते आणि महत्त्वाचं म्हणजे किंमत काय होती…जाणून घ्यायचंय?

Read More

Jio new Data Plans: जिओकडून दोन नवे प्लॅन जाहीर, 2.5 GB इंटरनेट, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही

रिजिओने ग्राहकांसाठी न्यू इअर ऑफरही सुरू केली आहे. 2023 रुपये आणि 2,999 रुपयांचे दोन प्लॅन कंपनीने याआधी आणले आहेत. तसेच 5G ची वेलकम ऑफरही ग्राहकांना देण्यात येत आहे.

Read More

Truke ने Rs 999 मध्ये लॉन्च केले ENC सपोर्ट असलेले इयरबड्स

Truke या कंपनीने आपले नवीन इयरबड्स Truke BTG Beta लाँच केले आहेत. Truke BTG बीटा सध्या 999 रुपयांना विकला जात आहे, जरी त्याची किंमत 1 हजार 299 रुपये आहे. Truke BTG Beta ची विक्री Amazon, Flipkart, Croma सारख्या स्टोअर्समधून सुरू झाली आहे.

Read More