Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

Global cyber attacks: सायबर गुन्हेगारांची जगभर दहशत, भारतातील 'या' क्षेत्रांना सर्वाधिक धोका

2022 वर्षात जगभरात तसेच भारतामध्येही आरोग्य क्षेत्र हॅकर्सच्या निशाण्यावर होते. या क्षेत्रातील सरकारी, खासगी संस्थांमधील माहिती चोरण्याचा हॅकर्सकडून सर्वात जास्त प्रयत्न झाला. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या विकासामुळे या हल्ल्यांमध्ये भविष्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read More

Noise चे GPS सह स्मार्टवॉच लॉन्च, किंमत आहे 3 हजार रुपयांपेक्षा कमी

Noise ColorFit Pro 4 GPS मध्ये 240x284 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 600 nits च्या ब्राइटनेससह 1.85-इंचाचा TFT डिस्प्ले आहे. या घड्याळासोबत 22 मिमीचा सिलिकॉन पट्टा उपलब्ध असेल. घड्याळासह प्रदान केलेला GPS चालणे, धावणे, अंतर प्रवास इत्यादी दैनंदिन क्रियाकलाप ट्रॅकिंगसाठी वापरला जाऊ शकतो.

Read More

Best Tablets: 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' 4 भन्नाट टॅब्स, फीचर्स जाणून घेण्यासाठी वाचा

Best Tablets: टॅबलेट आल्यामुळे तुम्हाला कुठेही बसून काम करण्याची मुभा मिळू लागली. आज आम्ही तुम्हाला अशाच काही भन्नाट फीचर्स असणाऱ्या आणि 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळणाऱ्या टॅबबद्दल माहिती देणार आहोत.

Read More

Bhim UPI आणि Rupay debit card व्यवहारांच्या प्रोत्साहन रकमेवर GST भरावा लागणार नाही

गेल्या आठवड्यातच 2 हजार 600 कोटींची प्रोत्साहनपर योजना मंजूर करण्यात आली. आता Bhim UPI आणि Rupay debit card या व्यवहारांवर मिळणाऱ्या प्रोत्साहनपर रकमेवर GST आकारला जाणार नाही, असे वित्त मंत्रालयाने म्हटले आहे.

Read More

Ratan Tata इंडिका कारच्या आठवणींनी भावूक का झाले?   

रतन टाटा यांचं स्वप्न होतं संपूर्ण भारतीय बनावटीची कार बनवण्याचं. तशी कार टाटांनी बनवली. आणि तिला नाव दिलं ‘टाटा इंडिका’. ही कार लाँच होऊन 25 वर्षं झाली तेव्हा रतन टाटांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. त्यात म्हटलंय, ‘माझ्या ह्रदयात तुला कायम विशेष जागा आहे!’ टाटांनी असं म्हणण्याला एक कारण आहे. जाणून घेऊया…

Read More

Why Nokia Failed: एकेकाळी मोबाइल क्षेत्रात होता दबदबा; मात्र 'या' 5 कारणांमुळे नोकियाने गमावलं वैभव

मोबाइल निर्मितीत दशकभरापूर्वी भारतीय बाजारपेठेत नोकिया (Nokia) या मोबाइल कंपनीची एक वेगळी ओळख होती. नोकियाचे मोबाइल दर्जेदार बनावट व उत्तम बॅटरीलाइफसाठी बाजारात प्रसिद्ध होते मात्र काही वर्षातच हे चित्र पालटले व नोकिया हे नाव भारतीय मोबाइल बाजार पेठेतून नामशेष झाले.

Read More

New Mobile Launch: थोडा धीर धरा...फेब्रुवारी महिन्यात लाँच होतायेत सँमसंग, वनप्लसचे हे भन्नाट स्मार्टफोन

नवीन वर्षात विविध कंपन्यांचे स्मार्टफोन लॉंच होत आहेत. फेब्रुवारी 2023मध्ये काही मोठे टेक प्लेअर्स आपले फ्लॅगशिप फोन्स घेऊन बाजारपेठेत दाखल होणार आहेत. यात सॅमसंग व वनप्लस अशा बड्या कंपन्यांचा समावेश आहे.

Read More

Make digital payments now, without internet: आता डिजिटल पेमेंट करा, ते ही विना इंटरनेट

Make digital payments now, without internet: अरे माझे फोन पे, गुगल पे दोन्ही चालत नाही. कारण माझा इंटरनेट पॅक संपला आहे, तर प्लीज तुझ्या मोबाईलने करते का पेमेंट. हे वाक्य आपल्या कानावर सातत्याने प़डत असतात. आता मात्र तुमची ही समस्या संपणार आहे. कारण आता विना इंटरनेटशिवाय तुम्ही डिजिटल पेमेंट करू शकता, ते कसे आपण सविस्तरपणे जाणून घेवुयात.

Read More

Budget Smart TV: बजेटमध्ये टीव्ही घ्यायचांय? 'हे' आहेत 15 हजारांच्या आतील बेस्ट Smart TV

तुम्ही जर स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. 15 हजार रुपयापर्यंत अगदी कमी बजेट जरी असलं तरी तुम्ही चागंल्या क्वालिटिचा स्मार्ट टीव्ही घेऊ शकता. टीव्हीचे अनेक ब्रँड्स असल्यामुळे नक्की कोणता टीव्ही निवडावा यामध्येही अनेकांचा गोंधळ उडतो.

Read More

Lenovo Tab P11 5G: Lenovo चा पहिला 5G एंड्रॉइड टॅबलेट लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

Lenovo Tab P11 5G हा टॅबलेट लिनोवोने लॉन्च केला आहे. Xiaomi Pad-5 आणि Realme Pad-X या दोन ब्रांडला हा टॅबलेट टक्कर देणार असल्याचे मानले जात आहे.

Read More