ITR Filing : वर्ष 2023 चे आयकर रिटर्न कधी भरावे
ITR Filing Commencement Date 2023 (AY 2023-24) : आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्राप्तिकर रिटर्न (Income Tax Return) ई- फायलिंग लवकरच सुरु होण्याची अपेक्षा आहे. करदाते (Taxpayers) एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून किंवा मेच्या पहिल्या आठवड्यापासून त्यांचे आयटीआर (ITR) फाईल करु शकतात. तर पगारदार व्यक्तींना जूनच्या मध्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. कारण तोपर्यंत त्यांना फॉर्म 16 मिळणार नाही.
Read More