Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Section 80D Deduction: इन्कम टॅक्समध्ये कलम 80D अंतर्गत कोणत्या सवलती मिळतात?

Section 80D Deduction: भारतातील प्रत्येक वैयक्तिक व्यक्ती किंवा हिंदू अविभक्त कुटुंब (Hindu Undivided Family-HUF) कलम 80D अंतर्गत वर्षभर भरलेल्या इन्शुरन्स पॉलिसीच्या प्रीमियमवर टॅक्स वजावटीसाठी दावा करू शकतात.

Read More

Union Budget 2023 Updates: तुमच्या इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमिअम 5 लाखांपेक्षा जास्त नाही ना?

Union Budget 2023 Updates: नवीन आर्थिक वर्ष 2023-24 पासून 5 लाख रुपयांपेक्षा जास्त प्रीमियम असलेल्या इन्शुरन्स पॉलिसींमधून मिळणाऱ्या कमाईला इन्कम टॅक्समधून सूट मिळणार नाही.

Read More

Zero Cost Term Insurance: खरंच शून्य किमतीचा इन्शुरन्स असतो का?

Zero Cost Term Insurance: झिरो कॉस्ट टर्म प्लॅन किंवा शून्य-किमतीचा मुदतीचा विमा या योजनेत पॉलिसीधारकाचा पॉलिसी-टर्मच्या दरम्यान मृत्यू झाल्यास, रेग्युलर (प्यूअर) टर्म प्लॅनच्या बेसिक बेनिफिटप्रमाणे नॉमिनीला डेथ-क्लेमची रक्कम दिली जाते.

Read More

Budget 2023 Expectation: सरकार पशु विमा योजना आणण्याच्या तयारीत, पशुपालन उद्योगाला मिळेल संजीवनी!

2023-24 च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करू शकते. गेल्या वर्षी लाखो शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचा लम्पी व्हायरसच्या (Lumpy Skin Disease) संसर्गाने मृत्यू झाला होता.या रोगाने पशुसंपत्तीचे मोठे नुकसान झाले होते. येत्या अर्थसंकल्पात सरकार पशु1 विमा आणण्याच्या तयारीत आहे.याद्वारे पाळीव पशूंचा मृत्यू झाल्यास शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल.

Read More

तुमचा भारतातील इन्शुरन्स परदेशातील युद्धजन्य स्थितीसाठी पुरेसा आहे का?

अचानक उद्भवणाऱ्या युद्धासारख्या आपत्कालीन स्थितीसाठी आपण घेतलेला लाईफ कव्हर “Equipped” आहे काय? याची माहिती पॉलिसीधारकाने करून घेणे गरजेचे आहे; कारण अपघात सांगून घडत नसतात.

Read More

Term Life Insurance: एक वर्षाचा टर्म इन्शुरन्स प्लॅन काय असतो? जाणून घ्या प्लॅनची वैशिष्ट्ये

Term Life Insurance: एक वर्षाचा टर्म इन्शुरन्स प्लॅन PhonePe या भारतामधील लोकप्रिय डिजिटल प्लॅटफॉर्मकडून दिला जाणारा आणि सर्वांत कमी कालावधीचा टर्म इन्शुरन्स (मुदत विमा) प्रकारचा प्लॅन आहे. हा प्लॅनचा प्रीमिअम 149 रुपये प्रतिवर्षापासून सुरु होतो.

Read More

Insurance : जॉब गेल्यास इन्शुरन्स कसा उपयोगी पडतो?

भविष्याची तरतूद म्हणून आपण वेगवेगळ्या इन्शुरन्स पॉलिसी (Insurance Policy) खरेदी करतो. पण नोकरी सुटल्यास आपल्यावर खर्चांचा ताण येतो. अशा स्थितीत इन्शुरन्स कसा उपयोगी पडतो? ते आज आपण पाहूया.

Read More

Claim Settlement Ratio: विम्याची रक्कम पॉलिसीधारकांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यात इन्शुरन्स कंपन्या यशस्वी

Claim Settlement Ratio: तुम्ही जर नवीन इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याचा किंवा सध्या सुरू असलेली पॉलिसी नूतनीकरण (Renew) करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी इन्शुरन्सचा प्रीमियम आणि कव्हरेजबरोबरच कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशोसुद्धा तपासून घेणे गरजेचे आहे.

Read More

Pradhan Mantri Vaya Vandana Yojana (PMVVY): 15 लाख रुपये गुंतवा आणि 12 हजारांची पेन्शन सुरू करा

Pradhan Mantri Vaya Vandana Yojana (PMVVY): एलआयसीद्वारे प्रशासित केलेली ज्येष्ठ नागरिकांसाठीची प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY) 2023 चे सदस्यत्व घेण्यासाठी फक्त दोन महिने शिल्लक राहिले आहेत.

Read More

EPFO Insurance : पीएफ खातेधारकांना 7 लाखांपर्यंतचा मोफत विमा मिळतो, कसा? ते घ्या जाणून

नोकरी करणाऱ्या लोकांचा पीएफ कट होतो. भविष्यासाठी हा पीएफ (EPFO) खूप महत्त्वाचा ठरतो. पण तुम्हाला माहिती आहे का? की पीएप खातेधारकांना 7 लाखांपर्यंतचा मोफत विमा मिळतो. पण हा फायदा कसा मिळतो? ते आज आपण पाहूया.

Read More

LIC's New Jeevan Shanti 2023: एलआयसीच्या ‘या’ पॉलिसीमधून मिळू शकतो वार्षिक इन्सेंटिव्ह!

LIC's New Jeevan Shanti 2023: LIC च्या New Jeevan Shanti 2023 या पॉलिसीच्या खरेदीवर पॉलिसीधारकांना प्रति 1 हजार रुपयांच्या खरेदीवर 3 ते 9.75 रुपये इन्सेंटिव्हज् मिळणार आहे.

Read More

Paytm Payment Protect: अवघ्या 30 रुपयांत मोबाईलवरील आर्थिक फसव्या व्यवहारांपासून सुरक्षित राहा!

Paytm Payment Protect: इलेक्ट्रॉनिक बँकिंग सिस्टमद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी एका कंपनीने सर्व पेमेंट वॉलेट्स आणि ॲप्सच्या सहाय्याने केलेल्या व्यवहारांना आर्थिकदृष्टया सुरक्षित करण्यासाठी एक प्लॅन आणला आहे.

Read More