Insurance Policy: विमा दाव्यांची प्रक्रिया होणार खूपच सोपी, सरकार आणणार नवीन पोर्टल
आजारपण, अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये विमा क्लेम करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सरकार ही प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी नवीन पोर्टल आणणार आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
आजारपण, अपघातानंतर हॉस्पिटलमध्ये विमा क्लेम करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सरकार ही प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी नवीन पोर्टल आणणार आहे.
Read Moreमुलांच्या जन्मपासूनच त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी ही पालकांवर असते. पालक मुलांचा आरोग्य विमा काढून स्वतःची जबाबदारी पार पाडू शकतात.
Read Moreविमा एजंट म्हणून काम करणे हा नक्कीच करिअरच्या दृष्टीने चांगला निर्णय ठरू शकतो. IRDAI ने विमा एजंट बनण्यासाठी काही नियमावली निश्चित केली आहे.
Read Moreजगातील सर्वात श्रीमंत कुटुंबापैकी एक असलेल्या रॉकफेलर कुटुंबाकडून 'Waterfall Method'चा वापर केला जातो. या पद्धतीचा वापर करून पिढ्यांपिढ्या संपत्तीत वाढ करणे शक्य होते.
Read Moreविमा पॉलिसी खरेदी करताना आर्थिक सुरक्षेसोबतच लाभांशाचा विचार करत असाल तर पार्टिसिपेंट विमा पॉलिसीचा विचार करणे कधीही चांगले. या पॉलिसींतर्गत लाभांश व बोनसचा फायदा मिळतो.
Read Moreभारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण आता नागरिकांना परवडणारा आणि सर्वसमावेशक कव्हर प्रदान करणाऱ्या विमा पॉलिसीची योजना उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे. ही योजना सध्या अंतिम टप्प्यात असल्याचे IRDAI च्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
Read Moreयंदाचा गणेशोत्सव 19 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. मुंबईतील लालबागचा राजा या गणपतीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी मुंबईत येत असतात. दरम्यान, यंदाच्या वर्षी गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवासाठी न्यू इंडिया अॅश्युरन्स या कंपनीकडून एकूण 26.54 कोटी रुपयांचा विमा काढला आहे.
Read Moreविमा कंपन्याचे बरेचशे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने पूर्ण केले जातात. त्यामध्ये विमा पॉलीसी खरेदी करणे, विमा पॉलिसीचे नुतनीकरण करणे, विम्यासाठी दावा करणे किंवा विम्याचा प्रिमियम भरणे यासारख्या सुविधा ऑनलाईन उपलब्ध केलेल्या असतात. दरम्यान, वाहन चालवताना तुम्हाला तुमच्या वाहनाच्या इन्शुरन्सची प्रत तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
Read MoreGuaranteed Return Plan: सध्याच्या घडीला प्रत्येक गोष्ट घेताना लोक काही फायदा होत असेल तरच ती घेतात. त्यामुळे तुम्हाला तुमचा फायदा करुन घ्यायचा असल्यास तुम्ही गॅरंटीड रिटर्न प्लॅन घेऊ शकता. याद्वारे तुम्ही लाईफ इन्शुरन्स आणि बचत या दोन्ही गोष्टी मिळवू शकणार आहात. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
Read Moreकाही वेळा कंपनीकडून नियमबाह्यपणे ग्राहकांना सेवा देण्यास असमर्थता दाखवली जात असेल, दावा दाखल करण्यास अथवा मंजुर करण्यास विलंब करणे, किंवा विम्याचा दावा नाकारला जात असेल किंवा दाव्याशी संदर्भात तुमची काही तक्रार असेल तर तुम्हाला संबंधित विमा कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करता येते.
Read Moreफिरायला जायचे प्लॅनिंग करताय मग बजाज मार्केटने ग्राहकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी आर्थिक सुरक्षेचा चोख बंदोबस्त केला आहे. यासाठी बजाज मार्केटने सीपीपी ग्रुप इंडियासोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे फिरायला जात असल्यास, तुमच्या सुरक्षेसाठी हा प्लॅन खरेदी करू शकता. चला तर डिटेल्स जाणून घेऊया.
Read MoreInsurance Frauds: ऑनलाईन फसवणुकीच्या बातम्या रोजच आपल्याला ऐकायला येतात. फक्त याच ठिकाणी फसवणूक होते असं नाही. ती इतरही ठिकाणी होते. आज आम्ही तुम्हाला विमा (Insurance) घेताना कशी फसवणूक होऊ शकते याविषयी सांगणार आहोत. तसेच, त्यापासून स्वत:चा बचाव कसा करायचा हेही जाणून घेणार आहोत.
Read More