Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Insurance Policy : तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी आवडली नसेल तर काय करावे?

इन्शुरन्स पॉलिसी (Insurance Policy) निवडताना विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. नाहीतर कालांतराने तिचा भार होतो. तेव्हा एखादी इन्शुरन्स पॉलिसी खरेदी केल्यानंतर आवडली नसल्यास आर्थिक नुकसान टाळण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत ते आज पाहूया.

Read More

What is CSR: क्लेम सेटलमेंट रेशो काय आहे? त्याचे महत्त्व काय आहे?

CSR: अडीअडचणीच्या काळासाठी तरतूद म्हणून विमा पॉलिसी घेतली जाते. मात्र अडचणीकाळात तुम्हाला मदत मिळालीच नाही किंवा क्लेम करण्याच्या वेळेस तो सेटल झालाच नाही, तर काय होईल, यासाठीच विमा घेण्यापूर्वी कंपनीची शहानिशा करणे गरजेचे आहे, त्यासाठी सर्वप्रथम पाहावे लागते की कंपनीचा सीएसआर काय आहे, पण म्हणजे नेमके काय? ते या लेखातून जाणून घ्या.

Read More

Group Insurance: सिनिअर सिटिझन्सचा ‘ऑफिस ग्रुप मेडिकल इन्शुरन्स’मध्ये कव्हर घेणे कितपत योग्य?

Group Insurance: बऱ्याच कंपन्या समूह वैद्यकीय विमा अर्थात Group Medical Cover पॉलिसी देतात. या ग्रुप इन्शुरन्समुळे एम्प्लॉयीज आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींना आर्थिक सुरक्षितता मिळते.

Read More

LICs New Jeevan Amar: एलआयसीचा फ्लेक्झिबल फीचर्ससहित सुधारित टर्म प्लॅन जाणून घ्या

LICs New Jeevan Amar: एलआयसी ग्राहकांच्या सुविधांचा विचार करून नुकतीच “LIC New Jeevan Amar [प्लॅन 955]” ही स्कीम नवीन फीचर्ससह लॉन्च केली.

Read More

Insurance Tips : लाइफ इन्शुरन्स घेताना सम अँश्युअर्ड किती घ्यावा?

लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेताना त्यात सम अँश्युअर्ड हा शब्द वारंवार येतो. सम अँश्युअर्ड म्हणजेच विमा रक्कम. ही रक्कम किती घ्यावी? याबाबतची माहिती आज आपण पाहणार आहोत.

Read More

Cyber Insurance: सायबर इन्शुरन्स पॉलिसी काय आहे? फ्रॉड झाल्यावर असा मिळवा फायदा

Cyber Insurance: सायबर सिक्युरिटी इन्शुरन्स सायबर हल्ले आणि सायबर गुन्ह्यांमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीचे संरक्षण करण्यास मदत करतो. तसेच आपली वैयक्तिक माहिती (Sensitive Information) सार्वजनिक होणाऱ्या मनस्तापातून सावरण्यासाठी देखील मदत करतो.

Read More

Add On With Term Insurance: थोडेसे EXTRA, टर्म इन्शुरन्स + ॲड-ऑन किती फायदेशीर आहे ?

Add On With Term Insurance: दोन प्लेट पाणी-पुरी खाल्ल्यानंतर “सुकी पुरी” आपण हक्क असल्यासारखं मागून घेतो. “Piping hot” पिझ्झावर “extra topping” कोणाला नको असतात! आयुष्याबाबतचे निर्णय घेताना मात्र आपण "थोडा extra"चा का नाही विचार करत.

Read More

Aegon Life iTerm: सेल्फ-एम्प्लॉएड व्यक्तींसाठी नवा इन्शुरन्स प्लॅन! जाणून घ्या संपूर्ण माहिती

Aegon Life iTerm: एगॉन लाईफ इन्शुरन्स (Aegon) या खाजगी क्षेत्रातील विमा कंपनीने स्वयंरोजगार क्षेत्रातील लोकांसाठी “iTerm प्राइम इन्शुरन्स प्लॅन” नावाची नवीन टर्म इन्शुरन्स पॉलिसी आणली आहे.

Read More

Unit Linked Insurance Plan: युलिप म्हणजे काय?

Unit Linked Insurance Plan: ULIP हे “विमा + गुंतवणूक” (Insurance + Investment) यांचे मिश्रण आहे. आपण जो प्रिमिअम दर-महिना किंवा दरवर्षी भरत असतो, त्या गुंतवलेल्या पैशाचा एक छोटासा भाग आपले लाईफ-कव्हर म्हणून काम करतो. आणि बाकीचा फंड मार्केट मध्ये गुंतवले जातात.

Read More

Types of Deaths Not Covered by Insurance: कोणत्या प्रकारचे मृत्यू इन्शुरन्समध्ये संरक्षित नाहीत?

Types of Deaths Not Covered by Insurance: लाईफ इन्शुरन्स कंपनी सर्व प्रकारचे मृत्यू जरी कव्हर करत असली, तरीदेखील काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये क्लेम नाकारण्याचा अधिकार देखील इन्शुररला आहे. त्यामुळे जाणून घ्या कोणत्या प्रकारचे मृत्यू लाईफ इन्शुरन्समध्ये संरक्षित नाहीत.

Read More

Travel Insurance: 1 रुपयांमध्ये 10 लाखांपर्यंतचा विमा, जाणून घ्या सविस्तर

Travel Insurance: भारतीय रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा पुरवते. रेल्वे बरोबरच एसटी महामंडळाच्या बसने शालेय सहल नेल्यास त्यावर सुद्धा प्रवास भाड्यात 50 टक्के सूट आणि 1 रुपयात 10 लाखाचा विमा मिळतो. अनेकदा प्रवाशांना यातील अनेक सुविधांची माहिती नसते. विमा संरक्षण ही रेल्वेची अशीच एक योजना आहे.

Read More

Insurance policy: IRDAI च्या नवीन नियमामुळे क्लेम सेटलमेन्टमध्ये गती येणार का? जाणून घ्या सविस्तर

Insurance policy: 2023 च्या सुरुवातीपासून, IRDAI द्वारे KYC बाबत एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे विमा पॉलिसीधारकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे आणि नव्यानंतर क्लेम प्रक्रियाही जलद होऊ शकते.

Read More