Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pet Insurance: पेट इन्शुरन्स म्हणजे काय?

Pet Insurance: आपल्या घरातील पाळीव प्राण्यांची काळजी घेण्यासाठी आपल्याला तत्पर आणि सक्षम बनविणारा विशेष इन्शुरन्स म्हणजे पेट इन्शुरन्स.

Read More

Banking in India : तुमच्या बँकेतल्या पैशावर विमा संरक्षण आहे का?

Banking in India : बँकत ठेवलेले पैसे किंवा मुदत ठेवी हे सगळ्यात सुरक्षित गुंतवणुकीचं साधन मानलं जातं. पण, अलीकडच्या काळात खासकरून सहकारी बँकांमध्ये बँकाच बुडल्यामुळे गुंतवणूकदारांचं नुकसान झालेलं आहे. अशावेळी पैशाची सुरक्षितता कशी जोखायची. आणि नेमकं करायचं काय?

Read More

Inflation Vs Insurance: वाढत्या आर्थिक गरजा भागविणारा मुदत विमा प्लॅन

Inflation Vs Insurance: महागाईचा वाढत जाणारा दर आणि कुटुंबाच्या बदलत्या, वाढत्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी लाईफ कव्हर देणारा टर्म इन्शुरन्स प्लॅन उपयोगाचा ठरू शकतो.

Read More

Covid Vaccination: कोरोना लसीचे तीन डोस घेतल्यास, विम्या कंपण्यांकडून मिळणार सूट, जाणून घ्या डिटेल्स

Covid Vaccination: विमा नियामक IRDAI ने विमा कंपन्यांना कोविड-19 लसीचे तीनही डोस घेतलेल्या लोकांना सामान्य आणि आरोग्य विमा पॉलिसींच्या नूतनीकरणावर सूट देण्याचा विचार करण्यास सांगितले आहे.

Read More

Future Generali India ची LGBTQIA+ समूहासाठी विशेष आरोग्य विमा ऑफर

ही विमा ऑफर सध्या मुंबई, दिल्ली, गुरुग्राम, गोवा आणि बंगळुरू या शहरांमध्ये 1 जानेवारी 2023 पासून सुरू करण्यात आली असून पुढील 3 आठवडे या योजनेचा फायदा लोक घेऊ शकतील, असे कंपनीने जाहीर केले आहे.

Read More

Fruit Crop Insurance: जाणून घ्या, कोण घेऊ शकतो फळ पीक विम्याचा लाभ?

Fruit Crop Insurance: शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई (compensation for damages)करण्यासाठी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी बागायती पिकांवर अधिक भर देतात, त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घेणे गरजेचे आहे.

Read More

Composite Insurance? संयुक्त विमा परवाना म्हणजे काय?

Composite Insurance: 2047 पर्यंत “सर्वांसाठी विमा” हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या उद्देश्याने इन्शुरन्स क्षेत्रामध्ये प्रवेश वाढवण्यासाठी, इन्शुरन्स प्रॉडक्ट्समधील नावीन्य आणि विविधीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने विमा कायद्यात अनेक सुधारणा सुचवल्या आहेत.

Read More

Child Insurance Policies: मुलांसाठीच्या इन्शुरन्स पॉलिसीज्, पाल्यांचे भविष्य होईल सुरक्षित

Child Insurance Policies: चाईल्ड इन्शुरन्स पॉलिसी मुलांच्या नावावर खरेदी केली जाते, त्या मुलांना "इन्शुअर्ड" म्हटले जाते आणि त्यांच्यासाठी पॉलिसी खरेदी करून प्रीमिअम भरणाऱ्या पालकांना "पॉलिसीधारक" आणि "प्रपोजर" म्हटले जाते.

Read More

Maturity Benefits: आर्थिक जबाबदाऱ्यांची पूर्तता करणारी मॅच्युरिटी बेनिफिट्स, जाणून घ्या 'या' लाभाचे महत्व

Maturity Benefits: पॉलिसी मॅच्युअर्ड झाल्यावर गुंतवणूक किंवा प्रीमियम बोनसच्या सहित परत करणाऱ्या एंडोमेंट किंवा ULIP सारख्या पॉलिसीज् बचत किंवा गुंतवणूक साधन म्हणून काम तर करतातच, परंतु दुर्दैवाने पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास आर्थिक सुरक्षितता देखील प्रदान करतातच.

Read More

Insurance & Tax-Saving: 31 डिसेंबर ते 31 मार्च, फक्त 3 महिने बाकी! टॅक्स प्लॅन करा अन्यथा टॅक्स भरा

Insurance & Tax-Saving: इंग्रजी वर्ष 31 संपले की लगेच 3 महिन्यांनी आर्थिक वर्षही संपणार. त्यामुळे आर्थिक नियोजनासाठी तुमच्या हातात फक्त 3 महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्याचा पुरेपूर उपयोग करणे गरजेचे आहे.

Read More

Term Insurance Plan: टर्म प्लॅन घ्यायचाय! पण ऑनलाईन घेऊ की ऑफलाईन?

Term Insurance Plan: डिजिटलायझेशनमुळे ऑनलाईन पॉलिसीने पॉलिसीचे प्रकार, ऑप्शन्स, आणि पेमेंट पद्धतीचे आयामच बदलून टाकले. तरीही काहींना पॉलिसी ऑनलाईन की ऑफलाईन खरेदी करायची, हे ठरवता येत नाही? चला तर यातील दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करू.

Read More

Insurance Overview 2022: इन्शुरन्स मार्केटमध्ये भारत लवकरच 100 अब्ज डॉलरचा टप्पा गाठणार!

Insurance Overview 2022: कोरोना संसर्गाची दहशत इतकी जबरदस्त होती की, त्याचने जगाची “कोरोना-पूर्वीचे जग” आणि “कोरोना-नंतरचे जग”, अशी विभागणीच करून टाकली. पण यामुळे भारतीयांना आर्थिक संरक्षण आणि इन्शुरन्सचे महत्त्व कळले, हे ही तितकेच महत्त्वाचे...

Read More